Optical Illusion: 'या' फोटोत गाजर शोधून दाखवा, तुमच्याकडे 30 सेकंदाची वेळ
Optical Illusion:ऑप्टीकल इल्यूजनची (Optical Illusion) अशी अनेक चित्रे असतात, जी तुमच्यासमोर एक आव्हान ठेवत असतात. हे आव्हान पुर्ण करून तुम्हाला तुमच्या बुद्धीची चाचपणी करता येते.तसेच तुम्हाला तुमची बुद्धी किती कुशाग्र आहे, याची माहिती कळत असते.
Jan 21, 2023, 08:54 PM ISTWTC Final:वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये Team India कशी पोहोचणार? जाणून घ्या समीकरण
WTC Final 2021-23: टीम इंडिया (Team India) ऑस्ट्रेलिया विरूद्द टेस्ट मालिका फेब्रुवारीमध्ये खेळणार आहे. तत्पुर्वी सध्याच पॉइंट टेबल कसे आहे ते जाणून घेऊयात. ऑस्ट्रेलिया (75.56%) गुणासह पहिल्या स्थानावर आहे आणि भारतीय संघ (58.93%) गुणासह दुसऱ्या स्थानावर आहे. आणि हे दोन संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (World Test Championship)अंतिम फेरीत पोहोचण्याचे सर्वात मोठे दावेदार मानले जात आहेत.
Jan 21, 2023, 08:35 PM ISTViral Video : थंडीपासून बचावासाठी तरूणाने चालत्या बाईकवर लावली आग, पाहा VIDEO
Viral video News : सध्या सर्वत्रच थंडीने हुडहुडी भरली आहे. त्यामुळे दररोज सकाळी नागरीक आग लागून शेकोटी घेतायत. तर काही लोक स्वेटर घालून थंडीपासून स्वत:चा बचाव करताना दिसत आहेत. थंडीपासून बचावाचा असा सर्व प्रयत्न सूरू असताना, आता एक व्हिडिओ (Video Viral) समोर आला आहे.
Jan 21, 2023, 06:38 PM ISTGuess Who : फोटोतल्या बॉलिवूड अभिनेत्रीला ओळखलंत का?
Guess Who : अभिनेत्रीचा हा आगामी सिनेमातील लुक आहे. या लुकमध्ये ती खुपच वेगळी दिसत आहे. अशाप्रकारच्या भूमिकेत अथवा लुकमध्ये ती प्रथमच दिसली आहे. या चित्रपटात ती भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारताना दिसणार आहे.
Jan 21, 2023, 03:29 PM ISTMoscow To Goa Flight: 247 प्रवाशांना घेऊन गोव्याच्या दिशेनं येणारं विमान बॉम्बनं उडवण्याची धमकी...
Moscow To Goa Flight: नेपाळ दुर्घचनेच्या आठवणी मागे पडत नाहीत तोच आणखी एका बातमीनं विमान प्रवास करणाऱ्यांना जबर हादरा. तुमचं कुणी या विमानात नव्हतं ना... ?
Jan 21, 2023, 11:47 AM ISTAir Pollution : मुंबईची हवा बिघडली, शहरातील 'या' ठिकाणी हवेत विषारी घटकांचे प्रमाण जास्त
Air Pollution : मुंबईची हवा बिघडली. हवेत विषारी वायू पसरल्याने मुंबईकरांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. (Mumbai Air Pollution) मुंबईतील माझगाव येथील हवा सर्वाधिक धोकादायक स्थितीत आहे.
Jan 21, 2023, 08:35 AM ISTFather Daughter Marriage : ऐकावं ते नवलंच! चक्क बापासोबत लावलं जातं मुलीचं लग्न, आजही 'या' शहरात पाळली जाते परंपरा..
Mandi Bizzare : हिंदू धर्मात मुलींना घरच्या लक्ष्मीचा दर्जा दिला जातो आणि त्यांना घरात खूप मान असतो. मंडी जमातीत मुलींचे लग्न त्यांच्या वडिलांशी लावले जाते. (Mandi tribe of father daughter marriage) बांगलादेशातील मंडी जमातीमध्ये ही परंपरा आजही प्रचलित आहे.
Jan 20, 2023, 08:01 PM ISTViral Bizzare Rituals: प्रियजनांचं मांस खातात, नंतर हाडं घरातच पुरतात; अंत्यसंस्काराची विचित्र प्रथा...
Bizzare Rtuals of Funeral: दर सात वर्षांनी एकदा, मादागास्करचे मालागासी लोक त्यांच्या प्रियजनांचे जमिनीत पुरलेले मृतदेह बाहेर काढतात. पार्थिलाला सजवतात आणि त्यांच्यासमोर नाचतात. असं केल्याने मेलेली व्यक्ती जिवंत होतो, असं मानलं जातं.
Jan 20, 2023, 07:38 PM ISTKareena Kapoor: बॉक्स ऑफिसवर चित्रपट आपटल्यानंतर करीनाचं मोठं पाऊल? लवकरच उघडणार गुपितं...
Kareena Kapoor: करीना कपूरचा शेवटचा सिनेमा फारच वाईट पद्धतीनं बॉक्स ऑफिसवर (Box Office Collection) पडला. लाल सिंग चड्ढाला (Lal Singh Chaddha) प्रेक्षकांनी पाहणं नाकारलं आणि हा चित्रपट एवढ्या चांगल्या कथेवर आधारित असून सुद्धा बॉक्स ऑफिसवर आपली जादू दाखवू शकला नाही.
Jan 20, 2023, 06:53 PM ISTvenus transist : 22 जानेवारीनंतर या 4 राशींचं बदलणार आयुष्य...होणार मोठा भाग्योदय
22 जानेवारीचा दिवस या राशींचं आयुष्य बदलून टाकणार आहे. या चार राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात त्यांनी कधीही विचार केला नसेल असा जबरदस्त फायदा होणार आहे
Jan 20, 2023, 06:19 PM ISTAstro tips : 7 दिवसात अपूर्ण इच्छा होतील पूर्ण...जाणून घ्या विशेष उपाय...
सर्वांच्याच मनात काहींना काही इच्छा असते, आपल्या सर्व इच्छा पूर्ण व्हाव्यात असं आपल्याला नेहमीच वाटतं. त्यासाठी आपण प्रयत्न करत असतो. दिवस रात्र मेहनत करत राहतो.
Jan 20, 2023, 04:40 PM ISTऑनलाईन फ्रॉडर्सनी ICC लाही सोडलं नाही, अवघ्या काही मिनिटांमध्ये लागला कोटींचा चुना
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद एका ऑनलाईन फ्रॉडची बळी ठरली आहे. एका व्यक्तीने आयसीसीला कोटी रूपयांचा चुना लावला आहे. दरम्यान या फसवणूकीची चौकशी करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे.
Jan 20, 2023, 03:57 PM ISTपर्यटकांसाठी खुशखबर! प्रजासत्ताक दिनानिमित्त Water Kingdom देतेय मोठी सुट
Water kingdom republic day offer : 26 जानेवारी रोजीच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त (republic day offer)वॉटर किंगडम पर्यटकांसाठी नवीन ऑफर घेऊन आली आहे. या ऑफरमध्ये पर्यटकांना वॉटर किंगडमच्या तिकिटावर मोठी सुट देत आहे. या ऑफरचा आनंद घेऊन तुम्हाला तुमचा विकेंड आनंदमयी वातावरणात घालवता येणार आहे.
Jan 20, 2023, 02:20 PM ISTSikander Sheikh : महाराष्ट्र केसरी हुकली, पण सिकंदरने मोठ्या स्पर्धेच मारलं मैदान
Sikander Sheikh :महाराष्ट्र केसरीची (Maharashtra Kesari) स्पर्धा त्याची थोडक्यासाठी हुकली होती. त्यामुळे असंख्य कुस्ती प्रेमींची निराशा झाली होती. आता त्याने 'विसापूर केसरी'चे मैदान मारून कुस्ती प्रेमींना दिलासा दिला आहे.
Jan 20, 2023, 01:45 PM ISTAnant Ambani Radhika Merchant Engagement VIDEO : लेकाच्या साखरपुड्यात मुकेश अंबानींच्या एका कृतीनं जिंकली मनं
Anant Ambani Radhika Merchant Engagement VIDEO : आपल्यासाठी आलेल्या प्रत्येकाला त्यांनी महत्त्वं दिलं, मग ते माध्यमांचे प्रतिनिधी का असेना... पाहा व्हायरल होणारा हा व्हिडीओ...
Jan 20, 2023, 09:00 AM IST