ओ काकाsss मीच म्हणाले तुम्हाला वेडा; 'अगंबाई अरेच्चा'मधील चिमुकली आठवतेय? आता ती अशी दिसते
Marathi Movie : ही चिमुकली म्हणजे एका प्रतिभावान कलाकाराची लेक. आता इतकी मोठी झालीये की अतिशय लक्षवेधी भूमिकेतून येणार प्रेक्षकांच्या भेटीला. तिचे वडिलच साकारतायत एक अलौकिक कथा...
Jan 18, 2023, 11:25 AM ISTGoogle ला टक्कर देणारा Chat GPT उडवतोय हिंदू देवतांची खिल्ली?
Chat GPT का करतोय हिंदू देवदेवतांवर विनोद. मग बायबल, येशू, कुराणावर विनोद विचारता का मागतोय माफी..., फक्त हिंदू धर्मावर विनोद का? जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण...
Jan 18, 2023, 11:24 AM ISTSalary Hike : खूशखबर! यंदा होणार दणदणीत पगारवाढ; नोकरी करणाऱ्या प्रत्येकासाठी महत्त्वाची बातमी
Salary Hike : फेब्रुवारी - मार्च महिन्यामध्ये सर्वच कंपन्यांमध्ये पगारवाढीचे वारे वाहू लागतात. आपला पगार नेमका किती वाढणार याचीच धाकधूक कर्मचारी वर्गाला लागलेली असते.
Jan 18, 2023, 10:01 AM IST
Mumbai News : आता नाही होणार मुंबईची तुंबई, BMC वापरणार जगात भारी Technology
Mumbai News : आता पावसाळ्यात होणारा मनस्तापही नको आणि चिंताही नको. पाहा पालिकेनं असा नेमका कोणता निर्णय घेतलाय, पाहून म्हणाल कौतुकास्पद!
Jan 18, 2023, 09:10 AM ISTकहानी मैं ट्विस्ट; 19 व्या वर्षी तरूणीनं दिला जुळ्या मुलांना जन्म, परंतु दोन्ही मुलांचे बाप वेगळे?
Shocking News: सध्या जगात आपल्याला अनेक आश्चर्यचकित (Shocking News) करणारे प्रकार पाहायला मिळतात. त्यातून कधी कोणत्या ठिकाणी काय घडले याचीही आपल्याला काहीच शाश्वती नसते. परंतु अशा एका बातमीनं सगळीकडेच खळबळ माजवून दिली आहे.
Jan 17, 2023, 09:51 PM ISTबायफ्रेंडकडून कानशिलात अन् KL Rahul सोबत अफेअर, 'त्या' वादग्रस्त अभिनेत्रीची आजही चर्चा
K L Rahul Ex-Girlfriend: बॉलिवूडमध्ये अनेक मोठ्या प्रमाणात सेलिब्रेटींच्या लव्ह अफेअरची (Love Affair) चर्चा सुरू असते. त्यामुळे हे सेलिब्रेटी हे कायमच चर्चेत असतात. सध्या अशाच एका अभिनेत्रीची सर्वत्र चर्चा आहे. बॉलिवूडच्या मोठ्या कलाकारांना चित्रपटातून चांगले यश मिळते तर त्यांना त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात (Personal Life) अनेक खाचखळगे खावे लागतात.
Jan 17, 2023, 08:16 PM ISTSmartPhone: फोनवर लाखो खर्च करण्यापेक्षा फोनमधूनच कमवा लाखो...सुवर्णसंधी !
जुना स्मार्टफोन (smartphone) वापरून दररोज चांगली कमाई कशी करू शकता आणि तुमचे मासिक उत्पन्न (Monthly income) कसे वाढवू शकता हे सांगणार आहोत
Jan 17, 2023, 03:28 PM ISTgina lollobrigida: 20 व्या शतकातील 'मोनालिसा' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विश्वसुंदरीचं वयाच्या 95 व्या वर्षी निधन
gina lollobrigida: हॉलिवूडमध्ये एकेकाळी सगळ्यात जास्त प्रमाणात लोकप्रिय झालेल्या आणि अनेकदा वादात अडकलेल्या अभिनेत्रींचे वास्तव (Most Controversial Actresses) हे कायमच धक्कादायक राहिले आहे. त्यातीलच एक अभिनेत्रीचं नुकतंच वयाच्या 95 व्या वर्षी (Actress dies at age of 95) निधन झाले आहे.
Jan 17, 2023, 01:35 PM ISTKitchen Hacks: आता केळी काळी पडण्याची चिंता नाही; फ्रीजमध्ये ठेवण्याऐवजी Follow करा या Tips
Kitchen Hacks: बऱ्याचदा काळं आणि मऊ झालेलं केळं खाणं कोणालाही आवडत नाही, आणि बाजारातून आणल्यावर खूप दिवस केळ फ्रेश सुद्धा राहतं नाही.
Jan 17, 2023, 12:06 PM IST7th pay commission : अखेर तो दिवस आलाच! सातव्या वेतन आयोगामुळं सरकारी कर्मचाऱ्यांची चांदी
7th pay commission : सरकारी कर्मचारी म्हटलं, की त्यांच्या पगाराची चर्चा होतेच. त्यांच्या पगाराची चर्चा झाली की वेतन आयोगावरही लक्ष जातं. तुमच्या ओळखीत किंवा तुमच्या कुटुंबात कुणी सरकारी नोकरी करतंय का?
Jan 17, 2023, 11:53 AM ISTKitchen Tips: 10 सेकंदात हात न लावता लसूण सोला...स्मार्ट किचन टिप्स जाणून घ्या...
Kitchen tricks: खूप वेळ लसूण सोलत बसलं तर वेळ तर जातोच आणि नखसुद्धा दुखू लागतात म्हणू या सोप्या ट्रिक्स एकदा वापरायलाच हव्यात
Jan 17, 2023, 11:48 AM ISTVastu Tips For House Keys: घरात चाव्या कुठंही ठेवू नका, महागात पडेल; पाहा त्यांची योग्य जागा
Vastu Tips For Placing House Keys : सहसा घराच्या कुलूपाची, बाईक- कारची, किंवा मग कपाटाची चावी हाताला मिळाली की ती कोणत्यातरी टेबलावर ठेवण्याचीच आपली सवय. पण, ही सवय योग्य नाही माहितीये?
Jan 17, 2023, 07:31 AM ISTOptical Illusion:मेंढयांमध्ये लपलेला कुत्रा शोधून दाखवा, तुमच्याकडे 30 सेकंदाची वेळ
Optical Illusion:ऑप्टीकल इल्यूजनची (Optical Illusion) अशी अनेक चित्रे असतात, जी तुमच्यासमोर एक आव्हान ठेवत असतात. हे आव्हान पुर्ण करून तुम्हाला तुमच्या बुद्धीची चाचपणी करता येते.तसेच तुम्हाला तुमची बुद्धी किती कुशाग्र आहे, याची माहिती कळत असते.
Jan 16, 2023, 10:10 PM ISTViral Video : नाचता नाचता जमीन खचली, 25 विद्यार्थी थेट खड्ड्यात, VIDEO व्हायरल
Viral Video Peru : व्हिडिओत तुम्ही पाहू शकता विद्यार्थी पार्टी करत आहेत. हे विद्यार्थी ग्रॅज्यूएशन पार्टी दरम्यान तुफान सेलिब्रेशन करत आहे. या सेलिब्रेशनमध्ये ते तुफान नाचत गाजत आहेत. असेच सेलिब्रेशन सुरु असताना विद्यार्थी बेभान होऊन नाचत होते, यावेळेस अचानक जमीन खचते.
Jan 16, 2023, 09:53 PM ISTरस्त्यावरच्या कुत्र्याला जेवण देत होती, तरूणीला भरधाव कारची टक्कर, पाहा VIDEO
Hit And Run Case: रस्त्यावरील कुत्र्यांना (Stray Dogs) जेवण देत असलेल्या एका तरूणीला भरधाव चारचाकी थार वाहनाने धडक मारली आहे. या धडकेत 25 वर्षीय तेजस्विता कौशल गंभीर जखमी झाली आहे. तेजस्विता धडक दिल्यानंतर कार चालकाने तिला वाचवण्याऐवजी घटनास्थळावरून पळ काढला होता.
Jan 16, 2023, 09:17 PM IST