Maharashtra Kesari Kusti 2023 : कुस्तीतला 'सिंकदर'! पैलवान शेखचा कुस्तीतल्या मातीतला 'सिकंदर' होण्याचा रंजक प्रवास, जाणून घ्या
Maharashtra Kesari Kusti 2023 sikandar sheikh : सिकंदरला (sikandar sheikh) यंदाच्या महाराष्ट्र केसरी 2023 वर नाव कोरण्याची संधी आहे. आता सिकंदर महाराष्ट्र केसरीवर नाव कोरतो का? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
Jan 14, 2023, 05:04 PM ISTपुणे हादरलं! एकाच कुटूंबातील चौघांनी उचलंल टोकाच पाऊल
Shocking Story :पुण्यातील मुंढवा (Pune Mundhwa)परिसरात राहणाऱ्या एकाच कुटूंबातील चार जणांनी विषारी द्रव्य पिऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पती दिपक थोटे (59), पत्नी इंदू दिपक थोटे (45), मुलगा ऋषिकेश दिपक थोटे (24) आणि मुलगी समीक्षा दिपक थोटे (17) अशी आत्महत्या केलेल्या व्यक्तींची नावे आहेत.
Jan 14, 2023, 02:04 PM ISTPornography च्या 'या' नव्या प्रकाराविषयी भारतीय जरा जास्तच सर्च करतायत; कधी 'ऐकलाय' हा प्रकार?
Pornography मुळं पुन्हा एकदा एक नवं प्रकरण समोर आलं आहे आणि त्यातही भारतीयांचं नेमकं काय सुरुये ही बाब समोर आली. अनेकांनाच बसला धक्का!
Jan 14, 2023, 01:14 PM ISTKim Kardashian ला घटस्फोट दिल्याच्या 2 महिन्यांतच Kanye West चं आणखी एक लग्न
Kim Kardashian च्या तिसऱ्या पतीनं तिला घटस्फोट दिल्याच्या 2 महिन्यांनंतर दुसरं लग्न केलं आहे.
Jan 14, 2023, 12:59 PM ISTVIDEO VIRAL : चित्रपटाला शोभेल असा रिअल लाईफ थरार कॅमेरात कैद; बर्फाची लाट येताच क्षणात होत्याचं नव्हतं....
VIDEO VIRAL : कानठळ्या बसतील इतका आवाज झाला, समोरून बर्फाची लाट आली आणि त्यांच्यावर धडकली.... पुढे एकच घुसमट.... सोशल मीडियावरील हा व्हिडीओ पाहून परिस्थिती किती भयंकर होती ते स्पष्ट होत आहे.
Jan 14, 2023, 10:32 AM ISTShark Tank India :हॉटेलची टेबल साफ करायचा, आज आहे करोडोच्या कंपनीचा मालक, Success Story
Shark Tank India KR Bhaskar :शार्क टँक इंडियाच्या (Shark Tank India) दुसऱ्या सीझनमध्ये के आर भास्कर (KR Bhaskar) हा स्पर्धक आला होता. हा भास्कर मुळचा कर्नाटकचा रहिवासी आहे. तो 'भास्कर्स पुरण पोळी घर' नावाचं ब्रँड चालवतो.आज भास्कर पुरणपोळी विकून दरमहा लाखोंची कमाई करत आहे.
Jan 13, 2023, 08:29 PM ISTOptical Illusion:पोपटात लपलेला फुलपाखरू शोधून दाखवा, तुमच्याकडे 30 सेकंदाची वेळ
Optical Illusion: ऑप्टीकल इल्यूजनची (Optical Illusion) अशी अनेक चित्रे असतात, जी तुमच्यासमोर एक आव्हान ठेवत असतात. हे आव्हान पुर्ण करून तुम्हाला तुमच्या बुद्धीची चाचपणी करता येते.तसेच तुम्हाला तुमची बुद्धी किती कुशाग्र आहे, याची माहिती कळत असते. असाच आता एक ऑप्टीकल इल्यूजनचा फोटो (Optical Illusion test) समोर आला आहे. या फोटोमध्ये तुम्हाला फुलपाखरू शोधायचा आहे.
Jan 13, 2023, 07:23 PM ISTसंतापजनक! तरूणाचे महिलेसमोर अश्लील कृत्य, घटनाक्रम कॅमेरात कैद
Shocking Story : मुंबईच्या (Mumbai)वांद्रे येथील चॅपल रोड परिसरात राहणाऱ्या एका महिलेच्या दाराची बेल वाजली होती. घरात कोण आलंय हे पाहायला गेलेल्या महिलेने दरवाजा उघडताच आरोपीने पँट उघडून हस्तमैथून करायला सुरूवात केली. या घटनेने महिलेला मोठा धक्का बसला व तिने लगेच दार लावून घेतले होते.
Jan 13, 2023, 05:10 PM ISTInd vs Sl : तिसऱ्या वनडेपुर्वी टीम इंडियाला मोठा धक्का
Rahul Dravid India vs Sri lanka: टीम इंडिया आणि श्रीलंका (India vs Sri lanka)यांच्यातील तीन वनडे सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना 15 जानेवारी रोजी तिरुअनंतपुरम येथे खेळवला जाणार आहे. या सामन्यापूवी टीम इंडियासाठी धक्कादायक बातमी समोर आली आहे.प्रशिक्षक राहूल द्रविड (Rahul Dravid) यांची तबियत अचानक बिघडली आहे.
Jan 13, 2023, 03:42 PM ISTIND vs SL: ठरलं तर! तिसऱ्या वनडे सामन्यात सुर्यकुमार यादव खेळणार
Suryakumar Yadav IND vs SL 3rd ODI : टीम इंडिया आणि श्रीलंका (India vs Sri lanka)यांच्यातील तीन वनडे सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना 15 जानेवारी रोजी तिरुअनंतपुरम येथे खेळवला जाणार आहे. टीम इंडिया (Team India)सध्या या मालिकेत 2-0 ने आघाडीवर आहे.
Jan 13, 2023, 02:15 PM ISTटाईम पास म्हणून हॉकी खेळायचा, आता वर्ल्ड कपमध्ये भारताचे नेतृत्व करणार
Hockey World Cup 2023 : भारताच्या हॉकी संघात शेकऱ्याचा मुलगा निलम एक्सेसला (Nilam Xess)संधी मिळाली आहे. राउरकेला येथील कडोबहाळ गावात राहणारा 24 वर्षीय बचावपटू निलम 13 जानेवारी रोजी स्पेनविरुद्ध सामन्यात वर्ल्ड कपमध्ये पदार्पण करणार आहे. या खेळाडूने भारताला वर्ल्ड कप जिंकून देण्याचा ध्यास घेतला आहे.
Jan 12, 2023, 10:13 PM ISTगरिबीला कंटाळले...ठेकेदाराचे संपुर्ण कुटूंबियासह विष प्राशन
Shocking Story : व्यवसायाने कंत्राटदार असलेले 40 वर्षीय किशोर जाटव हे शहरातील खजुरी परिसरात कुटुंबा सोबत राहतात. गेल्या काही महिन्यांपासून ते आर्थिक अडचणींचा (Poverty)सामना करत होते. त्यामुळे ते खुप तणावात होते.
Jan 12, 2023, 09:28 PM ISTGuess Who : टीम इंडियाच्या 'या' स्टार खेळाडूला ओळखलंत का?
Guess Who : फोटोत तुम्ही पाहू शकता, एका लहान खेळाडू क्रिकेट सामन्यात जिंकलेली ट्रॉफी मान्यवरांकडून स्विकारताना दिसत आहे. हा खेळाडू अगदी खुपच साधा दिसत आहे. त्याने सफेद कलरची जर्सी घातली आहे आणि हातात सफेद धागा बांधला आहे.आणि डोक्यावर त्याच्या टोपी आहे.
Jan 12, 2023, 08:18 PM ISTCrime News : अवघ्या 500 रुपयांसाठी चिमुकलीचा घेतला जीव, घटनाक्रम वाचून धक्का बसेल
Crime News :आरोपी भिकाऱ्याने (Begger) सर्वप्रथम त्या 2 वर्षाच्या चिमुकलीचे अपहरण केले होते.अपहरण केल्यानंतर तो तिला निर्जनस्थळी घेऊन गेला. यानंतर आरोपीने प्लास्टीकच्या दोरीने गळा आवळून चिमुकलीचा खुन केला आणि मृतदेह झुडपात फेकून पळ काढला होता.
Jan 12, 2023, 07:35 PM ISTIND vs SL : टीम इंडियाची भेदक गोलंदाजी, श्रीलंकेचा संघ ALL OUT
India vs SL 2nd ODI : श्रीलंकेचा संघ 40 ओव्हर आधीच 215 धावा करून ऑल आऊट झाला आहे.त्यामुळे आता टीम इंडियासमोर 216 धावांचे आव्हान असणार आहे.आता हे आव्हान पुर्ण करून टीम इंडिया मालिकेत दुसरा विजय मिळवते की श्रीलंका टीम इंडियाला रोखून बरोबरी साधते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
Jan 12, 2023, 04:45 PM IST