news in marathi

Mumbai Egg Rate : अंड्यांचे वाढलेले दर पाहून सामान्यांचा प्रश्न, आता खायचीच नाहीत का?

Mumbai Egg Rate : बॅचलर म्हणू नका किंवा आणखी कोण, ऑम्लेट बनवूनही पोट भरणारी अनेक मंडळी आपल्या आजुबाजूला आहेत. पण, आता त्यांनाही पडलाय हाच प्रश्न. 

 

Jan 16, 2023, 08:50 AM IST

Kinkrant 2023 : आज किंक्रांत! 'या' चुका टाळा; नाहीतर पडेल महागात

Kinkrant 2023 :  किंक्रांतीचा दिवसही तितकाच महत्त्वाचा. हा दिवस काही गोष्टी टाळण्यासाठी ओळखला जातो. आता त्या कोणत्या हे एकदा जाणूनच घ्या. म्हणजे पश्चातापाची वेळ यायला नको. 

Jan 16, 2023, 07:22 AM IST

IND vs SL : कर्णधार रोहितच्या निर्णयावर टीम इंडियाच्याच स्टार खेळाडूचा आक्षेप, त्या 'मँकाडिंग'वर म्हणाला...

Ashwin on Rohit Sharma: पहिल्या वनडे सामन्यात श्रीलंकेचा कर्णधार दासुन शनाका (Dasun Shanaka) 98 धावावर खेळत होता. यावेळी टीम इंडियाकडून मोहम्मद शमी ओव्हर टाकायला होता. त्याने या ओव्हरमध्ये 98 वर नाबाद असलेल्या शनाका मँकाडिंग' पद्धतीने आऊट केले होते.मात्र रोहितने यात हस्तक्षेप करत शमीला अपील मागे घ्यायला लावले. 

Jan 15, 2023, 11:12 PM IST

ऑक्सर विजेत्या 'या' दिग्दर्शकानं खुद्द S.S.Rajamouli समोरचं केलं "नाटू नाटू''चं भरभरून कौतुक... Photo Viral

सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे नाटू नाटू या गाण्याची. या गाण्याला चक्क आंतरराष्ट्रीय पुरस्कार गोल्डन ग्लोब मिळाला आहे यानिमित्ताने जगभरातील दिग्गज कलाकार मंडळी या पुरस्कार सोहळ्याला उपस्थित होती. तेव्हा एस एस राजमौली यांनी जगप्रसिद्ध डिरेक्टर स्टिवन स्पेलस्बर्ग यांनी भेट घेतली तेव्हाच क्षण कॅमेऱ्यात कैद झाला आहे. 

Jan 15, 2023, 08:34 PM IST

Guess Who : 'या' बॉलिवूड अभिनेत्रीला ओळखलंत का?

Celeb Childhood Photo:  फोटोत तुम्ही पाहू शकता काही बडे स्टार्स आहेत, तर काही बाल कलाकार आहे. यामध्ये एक मुलगी बॉलिवूडची टॉप अभिनेत्री (Bollywood Actress)आहे. ही अभिनेत्री तिच्या काळातील सर्व मोठ्या स्टार्सची नायिका राहिली आहे. या मुलीने लहानपणी नसीरुद्दीन शाह आणि शबाना आझमी यांसारख्या बड्या स्टार्ससोबत काम केले आहे. 

Jan 15, 2023, 08:04 PM IST

Optical Illusion: 'या' फोटोत लपलेला नंबर शोधून दाखवा, तुमच्याकडे 30 सेकंदाची वेळ

Optical Illusion: ऑप्टीकल इल्यूजनची (Optical Illusion) अशी अनेक चित्रे असतात, जी तुमच्यासमोर एक आव्हान ठेवत असतात. हे आव्हान पुर्ण करून तुम्हाला तुमच्या बुद्धीची चाचपणी करता येते.तसेच तुम्हाला तुमची बुद्धी किती कुशाग्र आहे, याची माहिती कळत असते. असाच आता एक ऑप्टीकल इल्यूजनचा फोटो (Optical Illusion test) समोर आला आहे. या फोटोमध्ये तुम्हाला नंबर शोधायचा आहे.  

Jan 15, 2023, 07:24 PM IST

एका रात्रीत नशीब पालटलं! 8 करोड जिंकून झाला करोडपती

Viral Story : टेरी पीसने तिकीट काढल्यानंतर तपासणी केली असता त्यांना आश्चर्याचा धक्का बसला होता. कारण त्यांनी 160 रूपयात 8 करोडची लॉटरीच (Lottery Ticket) जिंकली होती. ही लॉटरी जिंकून त्यांचे नशीब पालटले आहे. 

Jan 15, 2023, 06:58 PM IST

IND vs SL : विराट कोहलीचा 'भीमपराक्रम'! 'हा' मोठा रेकॉर्ड ब्रेक

Virat kohli enter in Top 5: विराट कोहलीने सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत 5 वा क्रमांक पटकावला आहे. विशेष म्हणजे विराटने श्रीलंकेविरूद्ध खेळताना श्रीलंकेचा माजी दिग्गज खेळाडू महेला जयवर्धनेला मागे टाकत टॉप 5 मध्ये स्थान मिळवले आहे.त्यामुळे त्याच्या रेकॉर्डची क्रिकेट वर्तुळात चर्चा आहे. 

Jan 15, 2023, 05:10 PM IST

Devoleena Bhattacharjee त्या फोटोमुळे नेटकऱ्यांच्या निशाण्यावर, 'यापेक्षा तर राखी सावंत...'

Devoleena Bhattacharjee नं सोशल मीडियावर शेअर केलेले फोटो प्रचंड व्हायरल झाले आहेत. यावेळी देवोलीनानं तिच्या लग्नाला एक महिना झाल्यानं केक कट केला आहे. 

Jan 15, 2023, 04:43 PM IST

Maharashtra Kesari 2023 : महेंद्रचा 'तो' डाव यशस्वी अन् सिकंदरचं महाराष्ट्र केसरीचं स्वप्न भंगल!

महेंद्रला उपमहाराष्ट्र केसरीवर समाधान मानावं लागलं. सेमी फायनलमध्ये महेंद्रने उत्तर भारतात आपल्या नावाची छाप पाडणाऱ्या सिकंदर शेखचा पराभव केला होता. सिकंदर शेख यंदाच्या महाराष्ट्र केसरीचा प्रबळ दावेदार मानलं जात होतं. सिकंदरच्या प्रसिद्धीच्या मानाने महेंद्र तसा सर्वांसाठी नवखा पैलवान होता. पठ्ठ्याने केलेला एका डावाने त्याचा विजय पक्का झाला.

Jan 15, 2023, 12:16 AM IST

Optical Illusion: 'या' फोटोत लपलेला हेडफोन शोधून दाखवा, तुमच्याकडे 30 सेकंदाची वेळ

Optical Illusion: ऑप्टीकल इल्यूजनची (Optical Illusion) अशी अनेक चित्रे असतात, जी तुमच्यासमोर एक आव्हान ठेवत असतात. हे आव्हान पुर्ण करून तुम्हाला तुमच्या बुद्धीची चाचपणी करता येते.तसेच तुम्हाला तुमची बुद्धी किती कुशाग्र आहे, याची माहिती कळत असते. असाच आता एक ऑप्टीकल इल्यूजनचा फोटो (Optical Illusion test) समोर आला आहे. या फोटोमध्ये तुम्हाला हेडफोन शोधायचा आहे. 

Jan 14, 2023, 07:38 PM IST

Maharashtra Kesari: महाराष्ट्र केसरीच्या व्यासपीठावर देवेंद्र फडणवीसांची मल्लांसाठी मोठी घोषणा!

Devendra Fadnavis Maharashtra Kesari final:  मामासाहेब मोहोळ क्रीडानगरीत राज्य अजिंक्यपद व महाराष्ट्र केसरी किताब कुस्ती स्पर्धेचं आयोजन केलं गेलं. त्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मोठी घोषणा केली.

Jan 14, 2023, 07:23 PM IST

Maharashtra Kesari Kusti Final 2023 : महेंद्र गायकवाड आणि शिवराज राक्षेमध्ये अंतिम लढत, कोण होणार महाराष्ट्र केसरीच्या गदेचा मानकरी

महेंद्र बाहुबलीची महाराष्ट्र केसरीच्या फायनलमध्ये धडक, सिकंदर शेख पराभूत

Jan 14, 2023, 06:28 PM IST

Panipuri: पर्ण पेठेनं लुटला सराफा बाजारात पाणीपुरीचा आनंद; तुम्ही इकडची पाणीपुरी ट्राय केली?

Parna Pathe: सध्या सोशल मीडियावर अनेक फूड ब्लॉग्स (Food blogging) हे व्हायरल होत असतात. कधी पिझ्झा, पास्ता तर कधी अगदी मराठमोळ्या पदार्थांची अथवा भारतीय पदार्थांचीही खासियत आपल्याला कळते. अनेक सेलिब्रेटीही आपल्याकडील स्ट्रीट फूडचा (Street Food) आनंद लुटताना दिसतात. सध्या अशाच एका लोकप्रिय अभिनेत्रीनं इंदौर, मध्य प्रदेश येथील सराफा बाजारातील पाणीपुरीचा आनंद लुटला आहे. 

Jan 14, 2023, 06:17 PM IST

महाराष्ट्र केसरीची फायनल कोण मारणार? अवघ्या महाराष्ट्राचं कुस्तीच्या आखाड्याकडे लक्ष!

महाराष्ट्र केसरीची गदा कोण उंचावणार, महेंद्र गायकवाड आणि सिकंदर शेख आणि गादी विभागातून हर्षवर्धन सदगीर आणि शिवराज राक्षे यांच्यात होणार जंगी लढत.

Jan 14, 2023, 05:22 PM IST