Kidney Health: किडनीचं आरोग्य सांभाळा आणि दीर्घायुषी व्हा ! या टिप्स करतील मदत
kidney health tips: ज्या व्यक्तींना उच्च रक्तदाब (high blood pressure) , मधुमेह (diabetes) यासांरख्या आजारांचा त्रास असतो त्या व्यक्तींना किडनीचे गंभीर आजार होण्याचा धोका मोठ्या प्रमाणात असतो.
Jan 11, 2023, 11:28 AM ISTMangal Margi 2023: दोन दिवसांनी मार्गी होतोय मंगळ; 'या' चार राशीच्या व्यक्तींनी लक्ष द्या
Mangal Margi 2023: प्रत्येक राशीचा एक ग्रह असतो. हा ग्रह त्या राशीसाठी पूरक असतो. याच ग्रहामुळं काही सकारात्मक बदलही घडून येतात. अशातच मंगळाचं अनन्यसाधारण महत्त्व आपण बहुतांश ग्रहांवर पाहिलं आहे.
Jan 11, 2023, 08:22 AM ISTNASA ची टेक्नॉलॉजी आता भारतीय व्यक्तीच्या हातात, कोण आहेत ए.सी. चारणिया?
A. C. Charania as Chief Technologist: नासा या जागतिक अंतराळ संस्थेच्या प्रमुखपदी म्हणजे चीफ टेक्नोलॉजिस्ट (Chief Technologist) म्हणून ए.सी. चारणिया यांची निवड करण्यात आली आहे. नासाचे प्रशासक बिल नेल्सन यांचे सल्लागार म्हणून ते काम पाहणार असून यासंबंधी नासाच्या तांत्रिक धोरणांवर आणि कार्यक्रमांवर लक्ष ठेवणार आहेत.
Jan 10, 2023, 09:26 PM ISTViral video: खऱ्या आयुष्यात सापडले टॉम अँड जेरी...हा क्युट Video एकदा पाहायलाच हवा !
VIiral Video : सुरवातीला मांजर आणि उंदीर एकमेकांसोबत खेळताना दिसताहेत, त्यांनतर उंदीर त्याच्या करामती करून मांजरीला आपल्या मागे पळायला भाग पाडतोय.
Jan 10, 2023, 06:55 PM ISTCholestrol Level : तुमचं वय किती ? कोलेस्ट्रॉलची पातळी किती असायला हवी...जाणून घ्या सर्वकाही
Cholestrol level : आर्टरीजमध्ये प्लॅकच्या समस्येने हार्ट अटॅक (heart attack) तसंच स्ट्रोकचा धोका वाढतो. तर दुसरीकडे रक्तात HDL म्हणजेच गुड कोलेस्ट्रॉल (good cholestrol) शरीरासाठी उत्तम मानलं जातं.
Jan 10, 2023, 06:17 PM ISTKitchen hacks: कुकरची शिट्टी साफ होता होत नाही; मग वापरा ना 'या' टिप्स
smart kitchen hacks: प्रेशर कुकरमध्ये डाळ किंवा भाजी शिजवतो तेव्हा त्याचे छोटे कण शिट्टीमध्ये येऊन बसतात, यामुळे शिट्टी पिवळी होते आणि ते साफ करणं कठीण होऊन बसतं.
Jan 10, 2023, 05:21 PM ISTAstrology Tips: झोपताना या गोष्टी डोक्याशेजारी असूच नयेत...जीवनात दिसेल नकारात्मक परिणाम
डोक्याजवळ आरसा ठेवणे टाळा. तसेच वास्तुनुसार, झोपताना आपली सावली आरशात दिसू नये. यामुळे भीतीदायक स्वप्ने रात्री येतात आणि वैवाहिक जीवनातही समस्या येऊ शकतात.
Jan 10, 2023, 05:12 PM ISTBank Privatisation : आता SBI सुद्धा Private होणार? सरकारनं सांगितला नेमका प्लान
Bank Privatisation : एसबीआयमध्ये घरातील किमान एका तरी व्यक्तीचं खातं असतं. सुरक्षित ठेवी, गुंतवणुकीची हमी आणि सरकारच्य़ा योजनांचा लाभ असा एकंदर अनुभव ही बँक खातेधारकांना देते, पण....
Jan 10, 2023, 02:20 PM ISTGuess Who : फोटोतल्या बॉलिवूड अभिनेत्रीला ओळखलंत का?
Guess Who : फोटोत तुम्ही पाहू शकता, एक मुलगी उभी आहे.तिचे वय साधारण 4-5 वर्ष असेल. हा तिचा शाळेतला फोटो आहे. ज्यामध्ये तिला कप मिळाला आहे. शाळेतली एखादी स्पर्धा तिने जिंकली होती,यासाठी तिला ते पारीतोषिक देण्यात आले आहे.
Jan 9, 2023, 10:03 PM ISTViral Video : भर रस्त्यात गाडीच्या छतावरून बसून मारले पेग वर पेग, व्हिडिओ व्हायरल
Viral Video : सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात, काही व्हिडिओ हे मनोरंजनात्मक असतात, तर काही व्हिडिओ हे खुप धक्कादायक असतात. असाच एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत एक तरूण गाडीच्या छतावर बसून दारू डोसत असल्याचे दिसत आहे. या संदर्भातला व्हिडिओ व्हायरल होत आहे.या व्हिडिओची सोशल मीडियावर चर्चा आहे.
Jan 9, 2023, 09:31 PM ISTOptical Illusion: जंगलात लपलेला घुबड शोधून दाखवा, तुमच्याकडे 30 सेकंदाची वेळ
Optical Illusion: ऑप्टीकल इल्यूजनची (Optical Illusion) अशी अनेक चित्रे असतात, जी तुमच्यासमोर एक आव्हान ठेवत असतात. हे आव्हान पुर्ण करून तुम्हाला तुमच्या बुद्धीची चाचपणी करता येते.तसेच तुम्हाला तुमची बुद्धी किती कुशाग्र आहे, याची माहिती कळत असते. असाच आता एक ऑप्टीकल इल्यूजनचा फोटो (Optical Illusion test) समोर आला आहे. या फोटोमध्ये तुम्हाला घुबड शोधायचा आहे.
Jan 9, 2023, 09:03 PM ISTNaseem Shah : पाकिस्तानच्या नसीम शाहने रचला इतिहास, 'या' रेकॉर्डवर कोरलं नाव
Naseem Shah Second Odi Fifer : पाकिस्तान आणि न्यूझीलंडमध्ये (Pakistan vs New Zealand)तीन सामन्यांची वनडे मालिका सूरू आहे. या मालिकेतला पहिला सामना आज खेळवला जात आहे. या सामन्यात पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज नसीम शाहने (Naseem Shah) उत्कृष्ट गोलंदाजी केली आहे. नसीन शाहने 5 विकेटस् घेतल्या आहेत.
Jan 9, 2023, 08:49 PM ISTरेल्वेची नोकरी एका मार्काने हुकली,तरूणाने उचलंल टोकाच पाऊल
Shocking News : नरसिंहगडचा रहिवासी असलेला शिवेंद्र पटेल हा रेल्वेच्या स्पर्धा परीक्षेची (Railway Exam)तयार करत होता.या परीक्षेसाठी तो घरापासून दूर एका भाड्याच्या घरात राहत होता. त्याच्यासोबत परीक्षेची तयारी करणारे त्याचे दोन मित्र गोविंद आणि अमितही खोलीत राहत होते.
Jan 9, 2023, 07:26 PM ISTMarriage Story : एका लग्नाची गोष्ट! 19 वर्षाच्या तरूणीने रिक्षावाल्याशी बांधली लग्नगाठ
Rickshaw driver and girl passenger marriage : रिक्षावाला (Auto Driver) शकील आणि समीनामध्ये प्रवासा दरम्यानच प्रेम फुलले होते. यानंतर दोघांनी मिळून एकमताने लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार 60 वर्षाच्या शकीलने 19 वर्षाच्या समीनासोबत मोजक्या पाहूण्यांच्या उपस्थितीत लग्नगाठ (wedding story) बांधली.
Jan 9, 2023, 05:34 PM ISTKitchen Tips: कणिक मळायला कंटाळा येतोय ? 2 मिनिटांत सॉफ्ट पिठाचा गोळा करणं शक्य...
चपात्या करण्याआधी आपण पीठ मळतो ,पण त्याचवेळी काही चुका करतो त्यामुळे चपात्या नीट येत नाहीत परिणामी त्या कडक होतात लवकर खराब होतात. (how to get soft roti)
Jan 9, 2023, 05:25 PM IST