Black toe nail: पायांची नखं काळी पडताहेत का? असू शकतात गंभीर आजाराची लक्षणं...वेळीच व्हा सावध !
Black toe nail एक गंभीर प्रकारचा स्कीन कॅन्सर (skin cancer) हा नखांखालीच वाढतो. यामुळे त्वचेचा रंग बदलू शकतो. Melanoma या स्कीन कॅन्सरच्या प्रकारामध्ये वेदना फारशा जाणवत नाहीत. त्यामुळे अनेकदा दुर्लक्ष होते.
Jan 9, 2023, 05:10 PM IST'सुर्यकुमार यादव पाकिस्तानात जन्मला असता तर...', माजी कर्णधाराची क्रिकेट बोर्डावर टीका
Suryakumar Yadav : टीम इंडियाचा मिस्टर 360 सुर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) त्याच्या टी 20 तील तिसऱ्या शतकामुळे चांगलाच चर्चेत आला आहे. सुर्याने 51 बॉलमध्ये नाबाद 112 धावा ठोकल्या आहेत. या खेळीत त्याने 7 फोर आणि 9 सिक्स लगावले आहेत. या खेळीने त्याने टी20 त तिसरे शतक ठोकले होते
Jan 9, 2023, 03:16 PM ISTAnveshi Jain : गंदी बात फेम अभिनेत्रीचा बोल्ड अंदाज, Video आला समोर
Anveshi Jain Bold Photo : अभिनेत्री अन्वेशी जैनने (Anveshi Jain) गंदी बात (Gandii Baat) या वेबसीरिजमध्ये बोल्ड सीन देऊन खळबळ माजवून दिली होती. तिच्या या बोल्ड भूमिकेची खुप चर्चा रंगली होती. या सीरीजमधील भूमिकेमुळे ती रातोरोत स्टार बनली होती.
Jan 8, 2023, 09:47 PM ISTरस्ते अपघातात चेहरा चिरडला, खोपडी फुटली, जीभ तुटली,डॉक्टरांच्या 8 तासांच्या अथक प्रयत्नानंतर वाचले प्राण
Shocking News : नवीन वर्षाच्या दुसऱ्याच दिवशी एक 20 वर्षीय तरूण त्याच्या कार्यालयातून घराकडे निघाला होता. परंतू घरी पोहोचण्यापूर्वीच त्याच्या दुचाकीला (Bike Accident) अपघात झाला होता. या अपघातात तरूणाची बाईक एका भरधाव ट्रकला धडकली होती. या अपघातात तो गंभीर जखमी झाला होता. त्याची अवस्था इतकी वाईट होते की तो वाचेल की नाही, हे देखील सांगता येत नव्हते.
Jan 8, 2023, 09:18 PM ISTGuess Who : 'या' बॉलिवूड अभिनेत्रीला ओळखलंत का?
Guess Who : फोटोत एक चिमुकली दिसत आहे. या चिमुकलीने सफेद रंगाचा ड्रेस घातला आहे आणि ती एका लहान स्कुटरवर बसली आहे. ही चिमुकली स्कुटर चालवते आहे. हा चिमुकलीचा गोंडस फोटो आहे.
Jan 8, 2023, 08:14 PM IST'या' राज्यात आकाशातून होतोय दगडांचा पाऊस, नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण
Stone Pelting From Sky : सीमावर्ती बाडमेर (Barmer) जिल्ह्यातील सदर पोलीस स्टेशन हद्दीतील उंडाखा गावात असलेल्या एका घरावर (Mysterious House) अचानक आकाशातून गूढ पद्धतीने दगड पडत आहेत. विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांपासून हे दगड सतत पडत आहेत. त्यामुळे नागरीकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
Jan 8, 2023, 07:31 PM ISTएक चूक अन् क्षणात बँक खाते झाले रिकामी, घटनाक्रम वाचून धक्का बसेल
Bank Fraud Case : ही घटना एका 18 वर्षाच्या तरूण मुलीसोबत घडली आहे. तिचे नाव ऑरोरा कैसिली आहे. तिच्या मोबाईलवर एक मेसेज आला होता. हा मेसेज तिच्या रजिस्टर मोबाईलवरून आल्याने तिला तो बँकेने (Bank) पाठवल्याचे वाटले. या मेसेजमध्ये कोणीतरी तिच्या NAB (नॅशनल ऑस्ट्रेलिया बँक) बँक (Bank) खात्यात पैसे ट्रान्सफर करण्याचा प्रयत्न करत असल्याचे लिहिले होते.
Jan 8, 2023, 05:39 PM ISTOptical Illusion: 'या' फोटोत लपलेली खेळण्यातली कार शोधून दाखवा, तुमच्याकडे 30 सेकंदाची वेळ
Optical Illusion: ऑप्टीकल इल्यूजनची (Optical Illusion) अशी अनेक चित्रे असतात, जी तुमच्यासमोर एक आव्हान ठेवत असतात. हे आव्हान पुर्ण करून तुम्हाला तुमच्या बुद्धीची चाचपणी करता येते. तसेच तुम्हाला तुमची बुद्धी किती कुशाग्र आहे, याची माहिती कळत असते. असाच आता एक ऑप्टीकल इल्यूजनचा फोटो (Optical Illusion test) समोर आला आहे. या फोटोमध्ये तुम्हाला खेळण्यातली कार शोधायची आहे.
Jan 8, 2023, 04:25 PM ISTPune News: 6 व्या महिन्यातच ती जन्मला आली, आई-वडिल्यांची प्रतिक्रिया वाचून तुम्हीही...
21 व्या शतकात विज्ञानाने एवढी प्रगती केली आहे. दरोरोज आपल्याला नवनवीन संशोधन पाहायला मिळत आहे. सर्वसामान्यपणे गर्भधारणेनंतर बाळाच्या प्रसुतीचा काळ हा 9 महिन्यांपर्यंतचा असतो. मात्र अनेकदा वेगवेगळ्या कारणास्तव कालावधीपूर्वीच अकाली प्रसूती होऊन आठव्या महिन्यात किंवा सातव्या महिन्यात जन्म होतो.
Jan 8, 2023, 03:14 PM ISTIND vs Sl:सुर्यकुमार यादवसाठी नेमकी फिल्डींग लावायची तरी कशी? श्रीलंकेच्या कर्णधाराला पडला प्रश्न
Surykumar Yadav Century : टीम इंडियाचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवची (surykumar yadav) बॅट पुन्हा एकदा तळपली आहे. सूर्यकुमार यादवने (surykumar yadav) श्रीलंकेविरूद्धच्या तिसऱ्या टी20 सामन्यात पुन्हा एकदा अनपेक्षित अशी खेळी करून दाखवली आहे. सूर्याने 51 बॉलमध्ये नाबाद 112 धावा ठोकल्या आहेत. या खेळीत त्याने 7 फोर आणि 9 सिक्स लगावले आहेत. या त्याच्या खेळीच क्रिकेट वर्तुळात कौतूक होतेय.
Jan 8, 2023, 02:46 PM ISTIND vs SL: अखेरच्या सामन्यात टीम इंडियाचा दणदणीत विजय; सामन्यासह मालिकाही खिशात!
India beat Sri lanka : भारताने दिलेल्या 229 धावांचं आव्हान पार करताना श्रीलंकेची टीम 137 धावांवर ढासळली. श्रीलंकेला मैदानावर जास्त वेळ तग धरून थांबता आलं नाही आणि संघ 137 धावा करत सामना गमावला. त्याचबरोबर भारताने ही मालिका 2-1 अशी जिंकली आहे.
Jan 7, 2023, 10:18 PM ISTIND vs SL : सुर्याचा 'भीमपराक्रम'! शतकी खेळी करत 'हे' रेकॉर्ड ब्रेक
Surykumar Yadav Century :श्रीलंकेविरूद्धच्या तिसऱ्या टी20 सामन्यात नाबाद शतकी खेळी केली आहे. हे शतक ठोकून त्याने नवीन वर्षाची चांगली सुरूवात केली आहे. तसेच सूर्याने ठोकलेल्या या शतकाने अनेक रेकॉर्ड मोडले आहेत. हे रेकॉर्ड कोणते आहेत, ते जाणून घेऊयात.
Jan 7, 2023, 09:43 PM ISTIND vs SL :टीम इंडियाने श्रीलंकेला दिले इतक्या धावांचे आव्हान
IND vs SL 3rd T20 : टीम इंडियाचा स्टार खेळाडू सुर्यकुमार यादव राजकोटच्या मैदानावर तळपला आहे. सुर्याने तिसऱ्या टी 20 सामन्यात नाबाद शतकी खेळी केली आहे.
Jan 7, 2023, 08:35 PM ISTIND vs SL: राजकोटच्या मैदानावर सूर्याचं वादळ; Suryakumar Yadav ची धमाकेदार सेंच्यूरी!
IND vs SL,Suryakumar Yadav: सूर्याची बॅटिंग पाहून फिल्डर फिल्डिंग करायची कुठे?, असा सवाल आता उपस्थित होत आहे. सुर्याने गोलंदाजांना धु धु धुतला...
Jan 7, 2023, 08:26 PM ISTGuess Who :आजीसोबत बसलेला चिमुकला बॉलिवूडचा दिग्गज अभिनेता
सोशल मीडियावर स्टार्सचे अनेक फोटो व्हायरल होत असतात. या फोटोत स्टार्सचे काही फोटो लहाणपणीचे (starkids childhood photo) असतात, तर काही प्रौढ अवस्थेतले फोटो असतात. असाच एक फोटो आता समोर आला आहे. या फोटोतील बॉलिवूड अभिनेत्याला (Bollywood Actor) तुम्हाला ओळखायचे आहे. बॉलिवूड अभिनेत्याचा हा लहाणपणीचा फोटो आहे. जो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा फोटो पाहून तुम्हाला ही अभिनेता ओळखायचा आहे.
Jan 7, 2023, 08:12 PM IST