news in marathi

स्टम्पवर मारायला गेला अन् खेळाडूचा नेम चुकला, अंपायरच्या 'त्या' ठिकाणी लागला बॉल, Video व्हायरल

NZ vs PAK 2nd ODI :दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंडने (NZ vs PAK 2nd ODI)प्रथम फलंदाजी करत 261 धावा केल्या होत्या. डेव्हॉन कॉनवेने शानदार 101 धावा केल्या, तर कर्णधार विल्यमसनचे शतक हुकले आणि तो 85 धावांवर बाद झाला.या बळावर न्यूझीलंडने पाकिस्तानला 262 धावांचे लक्ष्य दिले होते.

Jan 12, 2023, 03:12 PM IST

Inspirational Story : चहा-कचोरी विकून बनला CA,तरूणाने मिळवला असा Success

Inspirational Story : वैभव माहेश्वरी या तरूणाने सीएची परीक्षा (CA Exam) पास केली आहे. इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाच्या आलेल्या अंतिम निकालात त्याने संपूर्ण देशभरातून 10 वा क्रमांक पटकावला आहे. तर त्याने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे.

Jan 12, 2023, 02:14 PM IST

Optical Illusion: 'या' फोटोत लपलेला कुत्रा शोधून दाखवा, तुमच्याकडे 30 सेकंदाची वेळ

Optical Illusion:  ऑप्टीकल इल्यूजनची (Optical Illusion)अशी अनेक चित्रे असतात, जी तुमच्यासमोर एक आव्हान ठेवत असतात. हे आव्हान पुर्ण करून तुम्हाला तुमच्या बुद्धीची चाचपणी करता येते.तसेच तुम्हाला तुमची बुद्धी किती कुशाग्र आहे, याची माहिती कळत असते. असाच आता एक ऑप्टीकल इल्यूजनचा फोटो (Optical Illusion test) समोर आला आहे. या फोटोमध्ये तुम्हाला कुत्रा शोधायचा आहे. 

Jan 11, 2023, 08:13 PM IST

IND vs SL : दुसऱ्या वनडे सामन्यापूर्वी मोठा धक्का, स्टार खेळाडूला दुखापत

India vs Sri Lanka : टीम इंडियाने श्रीलंकेविरूद्धचा (India VS Sri Lanka) पहिला वनडे सामना 67 धावांनी जिंकला होता. हा सामना जिंकून टीम इंडियाने मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली होती.आता दुसरा सामना उद्या गुरूवारी 12 जानेवारी रोजी ईडन गार्डनमध्ये पार पडणार आहे.

Jan 11, 2023, 08:02 PM IST

Bride Dance Video : भिजलेल्या साडीत ती अशी काही नाचली की, पार येडंच लागलं की राव !

Bride - Groom Dance Video : कार्यक्रमात एका नववधूने असा काही डान्स केलाय कि तो पाहून सगळेच चकित झाले आहेत. तिच्यासोबत तिचा नवरा सुद्धा आहे. या व्हिडिओमध्ये नवरीचे हावभाव पाहून सर्वच तिच कौतुक  करत आहेत. 

Jan 11, 2023, 07:05 PM IST

Ind vs SL : विराट कोहलीची सचिन तेंडूलकरशी तुलना, गौतम गंभीरला राग अनावर

Virat Kohli Century : विराट कोहलीने (virat kohli) नुकतेच श्रीलंकेविरूद्ध कारकिर्दीतले 45 वे शतक ठोकले होते. या शतकानंतर त्याच्यावर कौतूकाचा वर्षाव होत आहे. तसेच विराट कोहली सचिन तेंडूलकरच्या (sachin tendulkar) वनडे क्रिकेटमधील 49 शतकांच्या नजीक देखील पोहोचला आहे. 

Jan 11, 2023, 07:03 PM IST

Fashion Tips : चारचौघात उठून दिसायचंय;कमी उंचीमुळे लाज वाटते तर 'या' आहेत हटके फॅशन टिप्स

Fashion Tips: जेव्हा तुम्ही एकाच रंगाची कुर्ती आणि पँट घालता तेव्हा तुमची उंची अधिक दिसते. पण त्याच वेळी, जेव्हा तुम्ही कॉन्ट्रास्ट म्हणजे वेगवेगळ्या कुर्ती आणि वेगवेगळ्या रंगाचे बॉटम घालता, तेव्हा त्यात तुमची उंची कमी दिसते

Jan 11, 2023, 06:05 PM IST

CA Result : वडिलांच्या कष्टाच चीज! तरूणाकडून सर्वात कठीण परीक्षा पास

Inspiratinal Story : चूरुचा रहिवासी असलेल्या किशोर कुमारने सीएची परीक्षा (CA Result) पास केला आहे.किशोर हा एका कारपेंटरचा मुलगा आहे.या कारपेंटरच्या मुलाने बाबाच्या कष्टाचे चीज करत हे य़श मिळवले आहे. 

Jan 11, 2023, 05:58 PM IST

Vastushastra tips: घरात नांदेल सुख समृद्धी आणि येईल भरपूर पैसा...'हे' रोप घरात लावा..आठवड्यात फरक जाणवू लागेल

Vastushastra tips: हळदीचं रोप तुमच्या घरातील वास्तुदोषही दूर करते. हळद अग्नेय दिशेला ठेवल्याने घरातील वास्तुदोष दूर होतात

Jan 11, 2023, 04:37 PM IST

Anil Ambani : कोट्यांवधीच्या राजमहालात राहतात अनिल अंबानी...पहिल्यांदाच फोटो आले समोर...

Anil Ambani house tour: अनिल अंबानी सध्या रिलायन्सचे चेअरमन पद सांभाळत आहेत, अनिल अंबानी यांचे बरेच व्यवसाय सध्या तोट्यात आहेत त्यांच्या कंपन्या बँकांच्या कर्जाच्या ओझ्याखाली आहेत

Jan 11, 2023, 04:14 PM IST

Pregnancy Tips: गर्भावस्थेत हिवाळ्यात 'हे' पदार्थ जरूर खा...बाळाच्या विकासासाठी ठरते अत्यंत लाभदायक

(winter diet plan for pregnancy) हिवाळ्यात बाजारात वाटाणा भरपूर प्रमाणात येतो. वाटाणे तुम्ही शिजवून किंवा कच्चेही खाऊ शकता. वाटण्याचं सेवन केल्याने पोटातील बाळाच्या मेंदू विकसनाला मदत होते

Jan 11, 2023, 04:01 PM IST

IPL 2023 : ऋषभ पंत संदर्भातली सर्वात मोठी अपडेट,आता आयपीएलमधून झाला बाहेर

Rishabh Pant Ruled Out IPL 2023 : दिल्लीत अपघात झाल्यानंतर त्याच्यावर रूग्णालयात उपचार करण्यात येत होते. सध्या तो मुंबईत असून त्याच्यावर कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नुकतेच त्याच्या गुडघ्यावर यशस्वी शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडलीय.

Jan 11, 2023, 03:14 PM IST

Ranji Trophy 2023 : Prithvi Shaw नव्हे, तर 'या' खेळाडूच्या नावे सर्वाधिक वैयक्तिक खेळीचा विक्रम, जाणून घ्या

Who is BB Nimbalkar : रणजी ट्रॉफीच्या (Ranji Trophy) इतिहासात सर्वात मोठी इनिंग खेळण्याचा विक्रम महाराष्ट्र संघाचे माजी फलंदाज बीबी निंबाळकर (BB Nimbalkar) यांच्या नावावर नोंदवला गेला. निंबाळकर यांनी 1948-49 मध्ये महाराष्ट्रासाठी काठियावाडविरुद्ध नाबाद 443* धावा ठोकल्या होत्या.

Jan 11, 2023, 02:43 PM IST

Viral video: स्कूटीच्या हँडलवर लोळत होता King Cobra...थोडक्यात बचावला जीव, video पाहून येईल अंगावर येईल काटा..

snake found in scooty : बरेच जण सापाचं नाव काढलं तरी घाबरतात पण जर तुम्ही स्कुटी चालवण्यासाठी चावी लावलीत आणि अचानक तुमच्या स्कुटीमधून साप आला तर...

Jan 11, 2023, 01:51 PM IST

Sai Tamhankar : सईचे Bold and beautiful फोटो पाहून चाहते घायाळ...

sai tamhankar trolled : सईच्या फोटोंमुळे सोशल मीडियावर वातावरण चांगलंच तापलंय...सईच्या फोटोंवर अनेक कमेंट्स येत आहेत. सध्या या फोटोंमुळे ट्रोल केलं जात आहे.  

Jan 11, 2023, 12:34 PM IST