बेगाने शादी में अब्दुल्ला दीवाना!नवरी भलत्याच तरूणासोबत नाचली, पाहा VIDEO
Devar Bhabhi Viral Dance: देशभरात लग्नाचा माहोल सुरू आहे. जागोजागी लग्नातील ढोल-नगाडे वाजतायत. सोशल मीडियावर देखील लग्नाचा फिव्हर दिसून येत आहे. कारण सोशल मीडिय़ावर लग्नातील डान्सचे व्हिडिओ व्हायरल (viral video) होत आहे.
Dec 22, 2022, 08:18 PM ISTOptical Illusion: 'या' फोटोत लपलेली स्ट्रॉबेरी शोधून दाखवा, तुमच्याकडे 30 सेकंदाची वेळ
Optical Illusion: ऑप्टीकल इल्यूजनची (Optical Illusion) अशी अनेक चित्रे असतात, जी तुमच्यासमोर एक आव्हान ठेवत असतात. हे आव्हान पुर्ण करून तुम्हाला तुमच्या बुद्धीची चाचपणी करता येते.तसेच तुम्हाला तुमची बुद्धी किती कुशाग्र आहे, याची माहिती कळत असते.
Dec 22, 2022, 07:42 PM ISTViral Video : मगरीचा जबडा बर्फात गोठला, हातोडीने तरूणाने वाचवला जीव, पाहा VIDEO
सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडिओ व्हायरल (viral video) होत असतात. काही व्हिडिओ हे खुप मनोरंजक असतात, तर काही व्हिडिओ खुपच धक्कादायक असतात. असाच एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत गारठवणाऱ्या थंडीत एका मगरीचा जबडा बर्फात (Crocodile Jaw) गोठल्याची घटना घडलीय. हा व्हिडिओ पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. या व्हिडिओची सोशल मीडियावर चर्चा रंगलीय.
Dec 22, 2022, 06:59 PM ISTBikini controversy: बिकनी वादात मराठी अभिनेत्रीची उडी, म्हणाली...'भगव्या रंगाची ब्रा...'
Pathaan Bikini controversy: आता एका मराठीतल्या प्रसिद्ध अभिनेत्रीने या बिकीनी वादात उडी घेतलीय. या वादावरील तिच्या प्रतिक्रियेची खुप चर्चा रंगली आहे.
Dec 22, 2022, 05:44 PM ISTUrfi Javed : उर्फी दुबईत गेली अन् फसली, दुबई पोलीसांनी घेतलं ताब्यात
Urfi Javed चा बाजार उठला, उर्फी जावेदच्या अडचणी वाढल्या...
Dec 22, 2022, 04:12 PM IST
Ban vs Ind, 2nd Test : अश्विन-उमेशची भेदक गोलंदाजी, बांगलादेशच्या चारी मुंड्या चीत
Ban vs Ind, 2nd Test : आता टीम इंडिया फलंदाजीस उतरणार आहे. टीम इंडिया पहिल्या डावात किती धावा करते हे पाहावे लागणार आहे.
Dec 22, 2022, 03:42 PM ISTभारत 2026 चा Fifa World Cup खेळणार, जाणून घ्या समीकरण
Fifa World Cup Win Argentina :पुढील फिफा वर्ल्ड कप 2026 (Fifa World Cup 2026) मध्ये होणार आहे, अशा परिस्थितीत भारतीय संघ तिथे दिसू शकतो,असे फिफाचे चेअरमन जियानी इन्फँटिनो (Gianni Infantino) यांनी म्हटलेय.
Dec 22, 2022, 02:10 PM ISTOptical Illusion : 'या' फोटोत लपलेले 4 जवान शोधून दाखवा, तुमच्याकडे 15 सेकंदाची वेळ
Optical Illusion : 99 टक्के लोकांना फोटोत 4 जवान सापडले नाही, तुम्हाला सापडतेय का पाहा?
Dec 22, 2022, 02:09 PM IST
Gondia Fire : दिव्याची ज्योत उंदीरानं पळवली अन् संपूर्ण घरच...
Gondia News: देवांजवळ सायंकाळी दिवा लावण्याची आपल्या सगळ्यांकडेच प्रथा आहे. परंतु या दिव्याची ज्योत उंदारानं नेल्याने घराला चक्क आग लागली आहे. या घटनेमुळे आगीत संपुर्ण (House on fire) घर जळून खाक झालं आहे. या आगीत अन्नधान्य साहित्य ही जळून खाक झाल्यानं लाखोंचं नुकसान झालं आहे.
Dec 22, 2022, 01:06 PM ISTHeart च्या रूग्णांसाठी धुके ठरू शकतात धोकादायक, जाणून घ्या
Heart Attack Due To Smog: धुके (Smog) आणि प्रदूषणापासून जे मिश्रण बनते स्मॉग (Smog), हे स्मॉग धोकादायक ठरू शकते. त्यामुळे यापासून बचावासाठी काय केले पाहिजे, हे जाणून घेऊयात.
Dec 21, 2022, 10:40 PM IST''नागराज मंजूळेही...'' मराठी चित्रपटसृष्टीतील गटबाजीवर Tejaswini Pandit चं रोखठोक मतं
Tejaswini Pandit: अथांग (Athaang Web Series Marathi) या वेबसिरिजच्या निमित्तानं सध्या तेजस्विनी पंडित चर्चेत आहे. तिनं सुरू केलेल्या क्रिएटिव्ह वाईब या प्रॉडक्शन (Tejaswini Pandit) हाऊसमधून तिनं अथांग या रहस्यमय कथेच्या वेबसिरिजची निर्मिती केली आहे.
Dec 21, 2022, 08:53 PM ISTविमानात अचानक तब्येत बिघडली, अन् 'त्या' व्यक्तीमुळे जमिनीपासून 32000 फूट उंचावर चमत्कार घडला
Viral Story : कोल्हापूरचा एक अभियंता विस्ताराच्या युके 957 क्रमांकाच्या विमानातून दिल्ली ते मुंबई (Delhi to Mumbai) असा प्रवास करत होता. या प्रवासा दरम्यान त्या अभियंताची अचानक तब्येत बिघडली होती.
Dec 21, 2022, 08:51 PM ISTनक्की काय झाकायचा प्रयत्न करतेय ही? अभिनेत्रीचा Bold Dress पाहून चाहत्यांचे उडाले होश!
एली अवराम (Elli Avrram trolled) ही अशीच एक अभिनेत्री आहे जिनं बॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली आहेत. आजकाल सोशल मीडियावर फक्त तिचीच चर्चा असते. त्यामुळे सोशल मीडियावर फक्त तिची चर्चा होत राहते.
Dec 21, 2022, 08:06 PM IST500 रूपयांसाठी वणवण फिरली...शिक्षिकेने असं काही केलं की भरभरून मदत मिळाली
Viral Story : केरळमध्ये (Kerala) राहणाऱ्या एका 46 वर्षीय सुभद्रा यांच्या पतीचे निधन झाले होते. पतीच्या निधनानंतर त्यांच्यासाठी प्रत्येक दिवस काढणे खुप अडचणीचे ठरत होते. कारण सुभद्रा यांना तीन मुले होती.
Dec 21, 2022, 07:42 PM ISTOops Moment : कार्यक्रमा सुरु असताना Sonam Kapoor च्या ब्लाऊजचं बटन अचानक.... व्हिडिओ व्हायरल
Sonam Kapoor चा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. सोनमला फॅशन करण महागात पडलं आहे.
Dec 21, 2022, 06:29 PM IST