Optical Illusion: 'या' फोटोत लपलेला मासा शोधून दाखवा, तुमच्याकडे 30 सेकंदाची वेळ
Optical Illusion: ऑप्टीकल इल्यूजनची (Optical Illusion) अशी अनेक चित्रे असतात, जी तुमच्यासमोर एक आव्हान ठेवत असतात. हे आव्हान पुर्ण करून तुम्हाला तुमच्या बुद्धीची चाचपणी करता येते.तसेच तुम्हाला तुमची बुद्धी किती कुशाग्र आहे, याची माहिती कळत असते.
Dec 21, 2022, 06:23 PM ISTViral Story : ATM मध्ये गेले आणि मालामाल झाले, घटनाक्रम वाचून आश्चर्याचा धक्का बसेल
Viral Story : गुलरीहाच्या महाराजगंज चौकात इंडिया वन एटीएम (ATM) आहे. या एटीएममध्ये एक तरूण पैसे काढण्यासाठी गेला होता. या एटीएममधून पैसे काढल्यानंतर तो मालामाल झाला आहे.
Dec 21, 2022, 06:07 PM IST'फुकटमध्ये मला युज केलं आणि...', Manasi Naik चा पतीविषयी धक्कादायक खुलासा
Manasi Naik नं पूर्वाश्रमीचा पती प्रदीप खरेराचा रडतानाचा व्हिडीओ पाहून ही संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. तिनं शेअर केलेली पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे.
Dec 21, 2022, 05:41 PM ISTदीपिकाच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, लवकरच होणार...?
अभिनेत्री Dipika च्या चाहत्यांसाठी Good News! हे लोकप्रिय जोडपं लवकरच होणार आई-वडील
Dec 21, 2022, 05:11 PM ISTWhatsapp New Feature: व्हॉट्सअॅपने आणलं नवीन फीचर, करोडो युजर्सना होणार मोठा फायदा
Whatsapp New Feature Undo : व्हॉट्सअॅप (Whatsapp) युझर्ससाठी दरवेळी नवनवीन फिचर्स घेऊन येत असतो. असेच नवीन फिचर आता व्हॉट्सअॅप घेऊन आला आहे. अनेकवेळा युझर्सकडून चुकुन एखादा मेसेज डिलीट होतो. हा मेसेज डिलीट झाल्यानंतर तो पुन्हा मिळवता येत नाही.
Dec 21, 2022, 02:47 PM ISTSt bus मध्ये आग लागल्याच्या अफवेमुळे प्रवाशांनी खिडक्या-दरवाज्यातून मारल्या उड्या, सिंधुदूर्गमधील धक्कादायक घटना
sindhudurg news: सध्या एसटी बसेसचे लहान-सहान अपघात होताना आपण पाहतच असतो. सध्या याच पार्श्वभुमीवर आता अजून एक घटना घडल्याचे वृत्त समोर आले आहे. सिंधुदुर्ग (sindhudurg news) परिसरात ही घटना घडली आहे.
Dec 21, 2022, 02:36 PM ISTवसईत घडलं गॅंगवॉर! व्यक्तीवर 12 वेळा तलवारीने हल्ला; तलवारही वाकली
Vasai Gangwar News: हल्ली समाजात अनेक गैरप्रकार होताना दिसत आहेत. लोकांमध्ये असंतोष वाढलेला दिसत आहेत. त्यातून सध्या अशीच एक धक्कादायक (Shocking news) घटना समोर आली आहे. वसईत एका इसमाला तलवार, कोयत्याने मारहाण करण्यात आल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे.
Dec 21, 2022, 12:47 PM ISTलग्नाच्या एक वर्षानंतर रंगणाऱ्या घटस्फोटाच्या चर्चांवर 'महादेव' फेम Mohit Raina चं मोठं वक्तव्य
अभिनेता Mohit Raina हा गेल्या वर्षी लग्न बंधनात अडकला होता. तर लग्नाच्या वर्षभरात त्यांचा घटस्फोट होणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.
Dec 21, 2022, 12:45 PM ISTOptical illusion : खोल समुद्रात लपलाय मौल्यवान खजिना; हुशार असाल तर शोधून दाखवा!
Optical Illusion mind game: ऑप्टिकल इल्युजन चित्रे पाहिल्यानंतर बहुतेक लोकांची (Mind Game) फसवणूक होते. या व्हायरल चित्रांमध्ये अनेक गोष्टी घडतात.
Dec 20, 2022, 11:54 PM ISTडोळ्यांखालील Dark Circle मुळे चेहरा खराब दिसतोय, 'हे' घरगूती टिप्स वापरा
डार्क सर्कलमुळे तुमचा चेहरा फ्रेश वाटत नाही. तसेच हा डार्क सर्कल तुमच्या सुंदरतेत अडसर ठरतात. त्यामुळे या समस्येवर नेमक करायचं काय असा प्रश्न अनेकांना पडत असतो. त्यामुळे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, कसे तुम्ही घरच्या घरी हे डार्क सर्कल दुर करू शकता.
Dec 20, 2022, 10:25 PM ISTOptical Illusion: 'या' फोटोत लपलेला हार्ट शोधून दाखवा, तुमच्याकडे 30 सेकंदाची वेळ
Optical Illusion: ऑप्टीकल इल्यूजनची (Optical Illusion) अशी अनेक चित्रे असतात, जी तुमच्यासमोर एक आव्हान ठेवत असतात. हे आव्हान पुर्ण करून तुम्हाला तुमच्या बुद्धीची चाचपणी करता येते.तसेच तुम्हाला तुमची बुद्धी किती कुशाग्र आहे, याची माहिती कळत असते. असाच आता एक ऑप्टीकल इल्यूजनचा फोटो (Optical Illusion test) समोर आला आहे. या फोटोमध्ये तुम्हाला हार्ट शोधायचा आहे.
Dec 20, 2022, 09:32 PM ISTक्रूरतेचा कळस! कोल्ड्रीक्स चोरली म्हणून चिमुकल्याच्या प्रायव्हेट पार्टमध्ये...
Crime News : या घटनेत एका चिमुकल्याने कोल्ड्रीक्स (Coldrink) चोरली होती. त्याने ही चोरी केल्यामुळे दुकानदाराने (Shopkeeper) त्याला अमानवीय शिक्षा (Child Beaten) दिली आहे. ही शिक्षा एकूण अनेकांच्या पायाखालची जमीन सरकली आहे.
Dec 20, 2022, 09:20 PM ISTGauhar Khan : प्रसिद्ध अभिनेत्री होणार आई, सोशल मीडियावर दिली माहिती
टीव्ही इंडस्ट्रीतली ग्लॅमरस अभिनेत्री गौहर खान (Gauhar Khan) लवकरच आई होणार आहे. गौहरने सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करून तिच्या प्रेग्नन्सीची घोषणा केली आहे.
Dec 20, 2022, 08:30 PM ISTViral Video : वडिलांच श्राद्ध होतं की नवीन वर्षाची पार्टी ? मुलीचा 'हा' Video पाहून नेटकरी भडकले
Noida Girl Shradh Viral Video: यूट्यूब क्रिएटर रोही राय हिच्या वडिलांच निधन झाले होते. या निधनानंतर वडिलांच श्राद्ध (Shradh Viral Video) घालण्यात आले होते. याच दिवशी तिने स्वादिष्ट जेवण खाल्ल होते आणि ड्रिक्स घेतली होती. त्या दिवशी तिने ज्या ज्या गोष्टी केल्या होत्या.त्याचा एक व्हि़डिओ बनवला होता. हा व्हिड़िओ तिने सोशल मीडिय़ावर शेअर केला आहे. हा व्हिडिओ पाहून फॅन्स भडकले आहेत.
Dec 20, 2022, 07:41 PM ISTआलिया गेली Messi ची मॅच पहायला... बाळ झाल्यानंतरचं रूप पाहून चाहते झाले Shock!!!
Alia Bhatt and Ranbir Kapoor Spotted: आलिया भट्ट आणि रणबीर कपूर नुकतेच आई वडील झाले आहेत आणि त्यांनी त्यांच्या मुलीचं नावं राहा (Alia Bhatt and Ranbir Kapoor Daughter) असं ठेवलं आहे. सध्या आपलं पेरेन्टहूड एन्जॉय करणारे आलिया भट्ट आणि रणबीर कपूर हे नुकतेच मुंबईत फिका विश्चचषकाच्या अर्जेटिनाच्या विजयानंतर स्पॉट झाले आहेत.
Dec 20, 2022, 07:29 PM IST