Anveshi Jain : गंदी बात फेम अन्वेशी जैनचा बोल्ड अंदाज, Photo आले समोर
अभिनेत्री अन्वेशी जैनने (Anveshi Jain) गंदी बात (Gandii Baat) या वेबसीरिजमध्ये बोल्ड सीन देऊन खळबळ माजवून दिली होती.
Dec 18, 2022, 09:50 PM ISTSargam Koushal : भारताच्या सरगम कौशलने जिंकला मिसेस वर्ल्डचा किताब
Sargam Koushal Mrs World 2022 : भारताच्या खिशात तब्बल 21 वर्षानंतर मिसेस वर्ल्ड 2022 चा मुकुट आला आहे. या तिच्या कामगिरीमुळे भारताची मान अभिमानाने उंचावली आहे.
Dec 18, 2022, 08:23 PM ISTKalicharan Maharaj : 'हिंदुविरोधी चित्रपट बनवणाऱ्यांना भिकारी बनवा', कालिचरण महाराजांचे आवाहन
Kalicharan Maharaj Controversial Statement : धर्माच्या विरोधात जाऊन सिनेमा बनवणाऱ्या चित्रपटांवर बहिष्कार टाकला पाहिजे, तसेच अशाप्रकारचे चित्रपट बनवणाऱ्या निर्मात्यांना भिकारी बनवा, असे विधान कालीपुत्र कालीचरण महाराज (Kalicharan Maharaj) यांनी केले आहे.
Dec 18, 2022, 08:08 PM ISTViral News : पोपटानेच लावला खऱ्या मालकाचा निकाल, पोलीस पाहतचं राहिले
Viral News : दोन हायप्रोफाईल कुटूंबिय पोलिस ठाण्यात एका परदेशी पोपटाला (parrot) घेऊन गेले होते. या दोन्ही कुटूंबियांनी पोपटावर दावा केला होता. दोन्ही कुटूंबियांच्या म्हणण्यानुसार हा पोपट त्यांचा असल्याचा दावा करण्यात आला होता.
Dec 18, 2022, 07:22 PM ISTकेतकी चितळेने महाराजांवरची 'ती' पोस्ट का डिलीट केली? काय लिहलं होतं पोस्टमध्ये?
Ketaki Chitale Post : दरम्यान महाराजांसंदर्भातली अशी पोस्ट करून तिने नंतर ती डिलीट केली होती. मात्र तरीही काहिंनी तिच्या पोस्टचा स्क्रिनशॉट काढत व्हायरल केला आहे. या तिच्या नवीन पोस्टवरून पुन्हा एकदा वाद होण्याची शक्यता आहे.
Dec 18, 2022, 06:12 PM IST
घरभाडं द्यायला गेले आणि नगरसेवकानं मला... तेजस्विनी पंडितचा खळबळजनक खुलासा
Tejasswini Pandit: अभिनेत्री तेजस्विनी पंडित आपल्या अभिनय कौशल्यानं आणि सुंदर अदाकारीनं मराठीच काय जगभरातील प्रेक्षकांची मनं जिंकून आहे. तेजस्विनी पंडित (Tejaswini Pandit) सोशल मीडियावर पण अक्टिव असते.
Dec 18, 2022, 05:53 PM ISTScar, Stretch marks solution: नको असलेले व्रण,स्ट्रेच मार्क्स आणि डागांना करा कायमचं गुडबाय...'हा' उपाय आजमावा...
ताज्या लिंबाच्या रसात (lemon juice) बुडवलेला वॉश क्लोथ जखमेवर ठेवा... त्वचा सुकल्यानंतर तुम्ही त्यावर टोमॅटोचा रसही (tomatto juice) लावू शकता. असे नियमित दिवसातून दोनदा केल्यास तुम्हांला नक्कीच जखमेच्या व्रणांपासून सुटका मिळेल. (get rid of scars and marks)
Dec 18, 2022, 10:28 AM ISTkitchen tips: हॉटेल स्टाईल पराठा बवण्यासाठी या टिप्स जरूर वापरा
पराठ्यांसाठी स्टफिंग (how to make stuffing in paratha) बनवताना आणि पीठ मळताना काही मोजक्या पण महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेऊन जर तुम्ही कृती केलीत तर तुमचा पराठा लाजवाब झालाच म्हणून समजा..
Dec 18, 2022, 09:39 AM ISTpimple solution: एका रात्रीत मुरुमं होतील कायमची गायब...हा रामबाण उपाय करेल मदत
केळे खाणे शरीरासाठी जितके फायदेशीर तितकेच केळ्याचे साल. मुरुमे झाल्यास केळ्याची साल चेहऱ्यावरुन फिरवा. 30 मिनिटे तसेच ठेवा. त्यानंतर चेहऱा धुवून टाका.
Dec 18, 2022, 09:23 AM ISTdiabetes: डायबेटीस घालवायची आहे? सकाळी उठून फक्त 'हे' करा महिन्याभरात फरक जाणवेल
सकाळी सायकलिंग करा, किमान 15 मिनिटे सायकल चालवल्याने तुमची साखरेची पातळी नियंत्रणात राहते. यामुळे केवळ शुगर लेव्हलच नाही तर इतर अनेक आजार बरे होतात.
Dec 18, 2022, 08:55 AM ISTPetrol-Diesel Price : पेट्रोल-डिझेल दराबाबत मोठी अपडेट, 'या' जिल्ह्यात ग्राहकांना झटका?
Petrol-Diesel Price on 18 December 2022 : पेट्रोल- डिझेलच्या दरांमध्ये अस्थिरता पाहता महाराष्ट्रातील एका जिल्ह्यात पेट्रोल सर्वात महाग विकले जात आहे. जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे दर...
Dec 18, 2022, 08:47 AM ISTनेहा शर्माने घातला रिव्हिलिंग ड्रेस, Photo आले समोर
नेहा शर्माने (Neha Sharma) तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये अभिनेत्री खुपच बोल्ड दिसत आहे. नेहा शर्माने (Neha Sharma) बेबी पिंक कलरचा ड्रेस परिधान केला आहे.
Dec 17, 2022, 09:39 PM ISTOptical Illusion: 'या' फोटोत लपलेला हार्ट शोधून दाखवा, तुमच्याकडे 30 सेकंदाची वेळ
Optical Illusion: ऑप्टीकल इल्यूजनची (Optical Illusion) अशी अनेक चित्रे असतात, जी तुमच्यासमोर एक आव्हान ठेवत असतात. हे आव्हान पुर्ण करून तुम्हाला तुमच्या बुद्धीची चाचपणी करता येते.तसेच तुम्हाला तुमची बुद्धी किती कुशाग्र आहे, याची माहिती कळत असते. असाच आता एक ऑप्टीकल इल्यूजनचा फोटो (Optical Illusion test) समोर आला आहे. या फोटोमध्ये तुम्हाला हार्ट शोधायचा आहे.
Dec 17, 2022, 09:05 PM ISTGuess Who : विलनची भूमिका साकारणारा अभिनेता बनला किन्नर, तुम्ही ओळखलंत का?
Guess Who :फोटोत तुम्ही पाहू शकता अभिनेत्याने (Bollywood Actress) लाल कलरची साडी घातली आहे, तर लाल कलरची टीकली लावली आहे. या साडीत तो किन्नर दिसत आहे.
Dec 17, 2022, 07:07 PM ISTतुमच्याही बाईक मागे कुत्रे धावतायत! मग 'हि' ट्रिक वापरून पाहा
Dogs Chasing Bike In Night : तुम्ही गाडी चालवत असाल किंवा नसाल देखील, त्यावेळेस तुमच्यामागे कुत्रे लागतात. कुत्रे तुमच्या मागे लावून भूकत तुमचा पाठलाग करतात. त्यामुळे अनेकांना खुप भीती वाटते. काहिंचे अशा घटनांमध्ये अपघात देखील झाले आहेत.
Dec 17, 2022, 06:29 PM IST