Railway Recruitment 2022 : रेल्वेत मेगा भरती!आताच अर्ज करा
Central Railway Recruitment 2022: मध्य रेल्वेने (Central Railway Recruitment) 2422 अप्रेंटिस पदांकरीता अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागवलेत.ज्या उमेदवारांना या पदांसाठी अर्ज करायचा आहे ते मध्य रेल्वेची (Central Railway) अधिकृत साइट rrccr.com वर अर्ज करू शकतात.
Dec 15, 2022, 08:06 PM ISTOptical Illusion: 'या' फोटोमध्ये मुलींचे बॉयफ्रेंड शोधून दाखवा, तुमच्याकडे 20 सेकंदाची वेळ
Optical Illusion: ऑप्टीकल इल्यूजनची (Optical Illusion) अशी अनेक चित्रे असतात, जी तुमच्यासमोर एक आव्हान ठेवत असतात. हे आव्हान पुर्ण करून तुम्हाला तुमच्या बुद्धीची चाचपणी करता येते.तसेच तुम्हाला तुमची बुद्धी किती कुशाग्र आहे, याची माहिती कळत असते. असाच आता एक ऑप्टीकल इल्यूजनचा फोटो (Optical Illusion test) समोर आला आहे. या फोटोमध्ये तुम्हाला मुलींचे बॉयफ्रेंड शोधायचे आहेत.
Dec 15, 2022, 07:35 PM ISTInd vs Ban : उमेश यादवची बुलेटच्या वेगाने गोलंदाजी, हवेत इतका उंच उडाला स्टंप, पाहा VIDEO
Ind vs Ban : दरम्यान टीम इंडियाला (Team India) आता बांगलादेशच्या (bangladesh) फक्त दोनच विकेट काढायच्या आहेत. या विकेट काढल्यानंतर बांगलादेशवर फॉलऑनची नामुष्की ओढवणार आहे.
Dec 15, 2022, 07:04 PM ISTGuess Who : रेखाच्या मांडीवर बसलेल्या बॉलिवूड अभिनेत्याला ओळखलंत का?
Guess Who : व्हायरल झालेल्या फोटोत बॉलिवूडची (Bollywood Actor) दिग्गज अभिनेत्री रेखा दिसत आहे. फोटोवर रेखाच्या मांडीवर एक चिमुकला बसला आहे.
Dec 15, 2022, 05:32 PM ISTTeam India ला हरवल्यानंतर दुकानदाराने फुकट वस्तु दिल्या,पाकिस्तान खेळाडूने सांगितला 'तो' किस्सा
दरम्यान टीम इंडिया सध्या बांगलादेशविरूद्ध (India vs Bangladesh) टेस्ट सामना खेळत आहे. या सामन्यातील पहिल्या डावात टीम इंडियाने 404 धावा केल्या आहेत.
Dec 15, 2022, 04:59 PM ISTVideo: लग्नाला वर्ष झाल्यानंतरही Katrina Kaif का लपवतेय 'ती' गोष्ट? नेटकऱ्यांचा सवाल
Katrina Kaif Pregnancy: विकी कौशल आणि कतरिना कैफच्या (vicky kaushal and katrina kaif) लग्नाला सध्या एक वर्ष पुर्ण झालं आहे. तेव्हा विकेट हे नाव पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. मध्यंतरी विकी कौशल आणि कतरिनाच्या होणाऱ्या बाळाचीही चर्चा सुरू झाली होती.
Dec 15, 2022, 03:46 PM IST'धिक्कार आहे!' Ranvir Singh प्रमाणे आणखी एक अभिनेता विवस्त्र चाहते संतापले
अभिनेत्याचं विवस्त्र फोटोशूट; होतेय रणवीर सिंगसोहत तुलना; अभिनेत्याला अशा अवस्थेत पाहून संतापले चाहते... कमेंट करत म्हणाले, 'धिक्कार आहे!'
Dec 15, 2022, 02:57 PM IST
'सुशांतसारखंच मलाही..., सगळं संपवण्याचा विचार का आला?' Vivek Oberoi नं केला मोठा खुलासा
Vivek Oberoi नं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत हा खुलासा केला आहे.
Dec 15, 2022, 02:57 PM ISTInsta Reels बनवण पडलं महागात, घटनाक्रम वाचून पायाखालची जमीन सरकेल
Insta Reels : काही तरूण एकत्र मिळून इस्टाग्राम (Instagram) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मसाठी इन्स्टा रिल्स (Insta Reels) बनवत होते. हे तरूण रेल्वे रूळावर उभं राहून हे रिल्स बनवत होते.
Dec 15, 2022, 02:33 PM ISTSurya Kumar Yadav: सुर्यकुमार यादव 'विक्रमाधीश'! 2022 वर्षात 'या' रेकॉर्डसवर कोरलं नाव
Surya Kumar Yadav Batting Records in 2022 : 2022 या वर्षात T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सुर्याची (Surya Kumar Yadav Records) बॅट चांगलीच तळपली होती. इंग्लंडविरुद्धची टी-20 मालिका असो किंवा टी-20 विश्वचषक, सूर्याने आपल्या कामगिरीने सर्वांनाच आश्चर्यचकीत केले होते.
Dec 15, 2022, 01:53 PM ISTAnaya Soni : Kidney Fail चा खुलासा करणं अभिनेत्रीला पडलं महागात, रुग्णालयातील फोटोमुळे वाईट परिस्थिती उघड
या अभिनेत्रीनं काही दिवसांपूर्वी पोस्ट शेअर करत तिच्या किड्नी फेल झाल्याची बातमी सांगितली होती आणि त्यानंतर तिच्या परिस्थिती बिघाड झाली आहे.
Dec 15, 2022, 12:39 PM ISTप्रसिद्ध अभिनेत्याने संपवलं जीवन; हॉटेलमध्ये आढळला मृतदेह
अभिनेत्याच्या निधनाने कुटुंब आणि चाहत्यांना मोठा धक्का; पोलिसांनी सांगितलं मृत्यूचं कारण... अभिनेत्याने का घेतला टोकाचा निर्णय?
Dec 15, 2022, 09:57 AM IST
SBI खातेधारकांसाठी Tension वाढवणारी बातमी; 'या' सेवेसाठी मोजावे लागणार जादा पैसे
SBI Hike: भारतीय रिझर्व्ह बँकेकडून काही महत्त्वाच्या धोरणांमध्ये बदल केल्यानंतर त्याचे पडसाद थेट सर्वसामान्यांच्या आयुष्यावर उमटताना दिसतात.
Dec 15, 2022, 08:35 AM ISTकोण आहे 'गोपी बहू'चा पती? लग्न होताच त्याच्या मिठीत ढसाढसा रडू लागली अभिनेत्री
लग्न करतचा पतीच्या मिठीत भावुक झाली गोपी बहू; देवोलीनाने 'या' व्यक्तीची जोडीदार म्हणून केली निवड...अखेर व्हिडीओ समोर
Dec 15, 2022, 08:33 AM IST
कान दुखतोय म्हणून डॉक्टरकडे गेली; तपासणीत जे काही दिसलं ते पाहून डॉक्टरचं चक्रावले...पाहा VIDEO
Viral video : काही व्हिडिओ हे मनोरंजनात्मक असतात. तर काही व्हिडिओ हे खुपच धक्कादायक असतात. असाच एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत महिलेच्या कानातून जे काही बाहेर निघते, ते पाहून तुम्हालाही धक्का बसेल.
Dec 14, 2022, 10:33 PM IST