nia

पठाणकोट हल्ल्याच्या मास्टरमाईंचा खात्मा; शाहिद लतीफची पाकिस्तानात गोळ्या घालून हत्या

Pathankot Attack : पठाणकोट हल्ल्याचा मास्टरमाईंड शाहिद लतीफची पाकिस्तानात गोळ्या घालून हत्या करण्यात आली. सियालकोटमध्ये अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून दहशतवादी लतीफची हत्या केली आहे.

Oct 11, 2023, 11:48 AM IST

पुणे पोलिसांच्या तावडीतून पळालेल्या दहशवाद्याला दिल्लीत अटक; दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई

Pune Crime : पुणे शहरात इसिस मॉड्यूल प्रकरणात सक्रीय असणाऱ्या फरार दहशतवाद्याला दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्यासह आणखी तीन जणांना दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे पकडलेला दहशतवादी पुणे पोलिसांच्या तावडीतून पळाला होता.

Oct 2, 2023, 11:29 AM IST

लांडा नावाच्या या माणसाची माहिती द्या 10 लाख कॅश मिळवा; राष्ट्रीय तपास यंत्रणेची ऑफर

NIA Cash Reward For Info: भारतामधील राष्ट्रीय तपास यंत्रणेने यासंदर्भातील एक पत्रकच जारी केलं असून यामध्ये एकूण 4 खलिस्तानी दहशतवाद्यांच्या नावाचा समावेश आहे.

Sep 21, 2023, 02:55 PM IST

पुण्यानंतर दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर कोल्हापूर, स्वातंत्रदिनाआधी एनआयएची छापेमारी

स्वातंत्र्यदिनाच्या तोंडावर एनआयएनं कोल्हापूर आणि नाशिकमध्ये 14 ठिकाणी छापेमारी करत मोठी कारवाई केलीय.. एनआयएनं शनिवारी कोल्हापूर, इचलकरंजी आणि हुपरीत छापेमारी करत तीन संशयितांना ताब्यात घेतलंय. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात खळबळ उडालीय. 

Aug 14, 2023, 08:10 PM IST
NIA Raids Kolhapur Nashik Ichalkaranji And Arrested Three in terror activity links PT1M13S

नरिमन हाऊस पुन्हा दहशतवाद्यांच्या निशाण्यावर? गुगल फोटोवर NIAचा मोठा खुलासा

Nariman House : तपासादरम्यान एनआयएने आरोपींची चौकशी केली असता त्यांच्याकडे कुलाब्यातील नरिमन हाऊसचे गुगल फोटो असल्याचे समोर आले आहे. नंतर ही माहिती पुणे एटीएस आणि मुंबई पोलिसांना देण्यात आली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून नरिमन हाऊसची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

Jul 30, 2023, 07:45 AM IST

कोण आहे डॉ. अदनान अली सरकार? आयसिसच्या इशाऱ्यावर तरूणांना घालत होता धर्माची भूल

पुण्यातून चार संशयित दहशतवाद्यांना अटक केल्यानंतर त्यात आता एका डॉक्टरची भर पडलीय. भूलतज्ज्ञ असलेला हा डॉक्टर आयसिसच्या इशाऱ्यावर तरूणांना धर्माची भूल घालत होता. काय होतं आयसिसचं महाराष्ट्र मॉडल पाहूयात

Jul 28, 2023, 07:45 PM IST

पुण्यात NIAची मोठी कारवाई, तरुणांना ISIS मध्ये भरती करणाऱ्या डॉक्टरला कोंढव्यातून अटक

महाराष्ट्र इसिस मॉड्युल प्रकरणी एनआयएची मोठी कारवाईकरत आणखी एका अटक केली आहे. त्यामुळे आतपर्यंत अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांची संख्या पाच झाली आहे. अटक करण्यात आलेला दहशतवादी डॉक्टर असून तरुणांना आयसिसमध्ये भरती करण्याची जबाबदारी त्याच्यावर होती.

 

Jul 27, 2023, 05:10 PM IST

ISIS संबंधित हालचालींचा सुगावा लागतात मुंबई, पुण्यात NIA चं धाडसत्र

Latest Update : राष्ट्रीय शोध पथक (NIA) आणि पुणे पोलिसांनी एकत्रितरित्या दोन्ही शहरांतील चार ठिकाणांवर धाड टाकत अतिशय महत्त्वाची कारवाई केली आहे. त्याबातच्या अपडेट्स एका क्लिकवर... 

Jul 3, 2023, 01:57 PM IST