'देशावर अभूतपूर्व आर्थिक अरिष्ट; विलक्षण उपायाची गरज'
गेल्या ७० वर्षांमध्ये अर्थव्यवस्थेत कधीही अशाप्रकारचे संकट उभे राहिले नव्हते.
Aug 23, 2019, 11:35 AM ISTराहुल गांधींची मोठी घोषणा, सत्तेत आलो तर नीती आयोग बरखास्त करणार!
राहुल गांधी यांनी मोठी घोषणा केली आहे.
Mar 29, 2019, 11:59 PM ISTनीती आयोग उपाध्यक्षकांकडून भाजपला फायदा, निवडणूक आयोगाची नोटीस
निवडणूक आयोगाने नीती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार यांना झटका दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
Mar 27, 2019, 10:53 PM ISTकाँग्रेसच्या 'न्याय स्कीम'वर नीति आयोगाच्या उपाध्यक्षांचं प्रश्नचिन्ह
आचार संहिता भंग प्रकरणी निवडणूक आयोगाची नीति आयोगाच्या उपाध्यक्षांना कारणे दाखवा नोटीस
Mar 27, 2019, 08:43 AM ISTनीती आयोगाकडून सरकारचा बचाव; अहवाल अपूर्ण असल्याचे स्पष्टीकरण
देशात रोजगारच उपलब्ध नसतील तर अर्थव्यवस्थेचा विकासदर ७ टक्के कसा असू शकतो?
Jan 31, 2019, 08:32 PM ISTमोबाईलचा डेटा वापरात भारत जगात नंबर वन !
भारतात वापरला जातोय तब्बल 150 कोटी गीगाबाईट्स डेटा
Dec 26, 2017, 03:28 PM ISTमोबाईल डाटा वापराच्या यादीत भारत अव्वल स्थानी
रिलायन्स जिओने स्मार्टफोन आणि स्वस्त दरात मोबाईल डाटा उपलब्ध करून दिल्याने
Dec 22, 2017, 11:04 PM ISTभविष्यात डेबिटकार्ड, क्रेडीट कार्ड निरूपयोगी ठरणार
येत्या ३-४ वर्षांमध्ये डेबिट कार्ड आणि क्रेडीट कार्ड यांचा वापर निरूपयोगी ठरणार असल्याचं भाकीत नीती आयोगाचे सीईओ अमिताभ कांत यांनी वर्तवले आहे.
Nov 12, 2017, 09:23 AM ISTनिती आयोगाने आखला 'अॅक्शन प्लॅन'
केंद्र स्तरावर देशाला धोरणात्मक आणि तांत्रिक सल्ला देणा-या निती आयोगाने आपला एक नवा अॅक्शन प्लॅन तयार केला आहे. आगामी तीन वर्षांसाठी म्हणजेच २०१७-१८ ते २०१९-२० या आर्थिक वर्षासाठी हा प्लॅन तयार केला आहे.
Aug 25, 2017, 07:27 PM ISTनीती आयोगाच्या उपाध्यक्षांचा तडकाफडकी राजीनामा
नीती आयोगाचे उपाध्यक्ष अरविंद पानगढिया यांनी तडकाफडकी राजीनामा दिलाय.
Aug 1, 2017, 04:02 PM ISTसरकारची लकी ग्राहक योजना, दररोज १५ हजार जण जिंकणार बक्षीस
देशात कॅशलेस अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी सरकारने डिजिटल पेमेंटवर बक्षीस देण्याची घोषणा केली आहे. या योजनेचे नाव 'लकी ग्राहक योजना' असून यात डिजिटल पेमेंटवर कॅश बक्षीस देण्यात येणार आहे. रोज १५ हजार लोकांना १००० रुपयांचे बक्षीस मिळणार आहे. आता २५ डिसेंबरला पहिला लकी ड्रॉ असणार आहे.
Dec 15, 2016, 04:54 PM ISTपाणगरिया यांनी स्वीकारला 'नीती आयोगा'चा पदभार
देशाच्या विकासाची दिशा ठरवणा-या नीती आयोगाच्या उपाध्यक्षपाचा कार्यभार अरविंद पाणगरिया यांनी आजपासून हाती घेतलाय.
Jan 13, 2015, 11:22 AM ISTनियोजन आयोगाचे नाव आता नीती आयोग!
नियोजन आयोगाचं नामकरण करण्यात आलंय. आता नियोजन आयोगाचं नाव 'नीती आयोग' करण्यात आलंय. केंद्र सरकारकडून याची माहिती देण्यात आलीय.
Jan 1, 2015, 11:26 AM IST