मोठी बातमी: राज्यपालांकडून भाजपला सत्तास्थापनेसाठी आमंत्रण
विधानसभेची मुदत संपायला अवघे काही तास शिल्लक असताना राज्यपालांकडून हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
Nov 9, 2019, 07:41 PM IST#AyodhyaVerdict रामजन्मभूमी निकालानंतर नेतेमंडळींची पहिली प्रतिक्रिया
धनंजय मुंडेंनीही दिली लक्षवेधी प्रतिक्रिया...
Nov 9, 2019, 12:28 PM ISTअनैसर्गिक युती टिकत नाही, अजूनही चर्चा शक्य - गडकरी
विशेष म्हणजे, भाजपासोबतच आणि शिवसेनेच्याही नेत्यांच्या संपर्कात असल्याचं नितीन गडकरी यांनी म्हटलंय
Nov 8, 2019, 06:21 PM ISTमुंबई | गडकरींच्या घरी भाजपाचे मंत्री दाखल
मुंबई | गडकरींच्या घरी भाजपाचे मंत्री दाखल
Nov 8, 2019, 03:50 PM ISTगरज भासली तर मध्यस्थतेसाठी तयार - नितीन गडकरी
भाजपच्या काही मंत्र्यांनी गडकरींच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली
Nov 8, 2019, 02:44 PM ISTकोणाच्या मध्यस्थीची गरज नाही - संजय राऊत
'सत्ता स्थापनेचा तिढा अद्याप कायम आहे. जे ठरलं आहे तेच शिवसेना मागत आहे.'
Nov 8, 2019, 10:25 AM ISTसत्तेचा तिढा सोडवण्यासाठी नितीन गडकरी मुंबईत?
नितीन गडकरी मातोश्रीवर जाणार का ?
Nov 8, 2019, 10:09 AM IST'महायुतीला जनमताचा कौल असेल तर भाजप सत्तास्थापनेचा दावा का करत नाही?'
भाजपने प्रथम आम्ही सरकार स्थापन करण्यास असमर्थ असल्याचे जाहीर करावे.
Nov 7, 2019, 03:49 PM ISTनागपूर | नितीन गडकरी घेणार सरसंघचालकांची भेट
नागपूर | नितीन गडकरी घेणार सरसंघचालकांची भेट
Nov 7, 2019, 03:25 PM IST'राज्यपालांशी कायदेशीर पर्यायांची चर्चा केली, आता भाजप निर्णय घेईल'
शिवसेना आणि भाजपमधील तिढा आणखीनच वाढला
Nov 7, 2019, 03:02 PM IST'खाती कमी मिळाली तरी चालतील, पण मुख्यमंत्रीपद हवेच'
आपल्याला २५ वर्षे जुना मित्र तोडायचा नाही. मात्र, सर्व काही गोडीने झाले पाहिजे.
Nov 7, 2019, 02:33 PM ISTमातोश्रीवरची बैठक संपली; शिवसेना आमदारांना मुंबईतच थांबण्याचे आदेश
शिवसेनेच्या आमदारांना मुंबईतच थांबण्याचे आदेश
Nov 7, 2019, 01:35 PM ISTभाजपचे आमदार जास्त; देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होतील- गडकरी
मी महाराष्ट्रात येण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे गडकरींनी स्पष्ट केले.
Nov 7, 2019, 12:49 PM IST