World Cup 2023 : न्यूझीलंडने फिरवलं वर्ल्ड कपचं पारडं; Points Table मध्ये मोठा उलटफेर!
World Cup 2023 Points Table : न्यूझीलंडने 11 व्या सामन्यात (NZ vs BAN) बांगलादेशचा पराभव केला. त्यानंतर आता पॉईंट्स टेबलमध्ये मोठे उलटफेर झाल्याचं दिसून आलं आहे.
Oct 13, 2023, 11:21 PM ISTWorld Cup: 'जर तुम्ही भ्याड असाल...,' भारताविरोधातील सामन्याआधी शोएब अख्तरचं मोठं विधान
एकदिवसीय वर्ल्डकपमधील सर्वाधिक उत्सुकता असणाऱ्या भारत-पाकिस्तान सामन्यासाठी आता अवघे काही क्षण उरले आहेत. दरम्यान, पाकिस्तानचा माजी जलदगती गोलंदाज शोएब अख्तरने या सामन्यावर भाष्य केलं आहे.
Oct 13, 2023, 03:13 PM IST
शुभमन गिल पाकिस्तानविरोधात खेळणार का? समोर आला नवा फोटो; चर्चांना उधाण
संघातील आघाडीचा फलंदाज शुभमन गिल डेंग्यूमुळे संघाबाहेर असल्याने भारतीय संघाचं गणित थोडं बिघडलं आहे. दरम्यान शुभमन गिलचा एक नवा फोटो समोर आला आहे.
Oct 12, 2023, 06:05 PM IST
'पाकिस्तानविरोधातील सामन्यापेक्षा आई महत्त्वाची,' जसप्रीत बुमराहचं मोठं विधान, म्हणाला 'कुटुंब...'
एकदिवसीय वर्ल्डकपमध्ये शनिवारी सर्वांना उत्सुकता असलेला भारत-पाकिस्तान सामना होणार आहे. दरम्यान, घरच्या मैदानावर पोहोचलेल्या जसप्रीत बुमराहने आपल्या आईला भेटणं प्राथमिकता असल्याचं म्हटलं आहे.
Oct 12, 2023, 03:00 PM IST
मोईन अलीचा पाकिस्तानकडून खेळण्याचा विचार? World Cup दरम्यान इंग्लंडला मोठा धक्का?
World Cup 2023 Moeen Ali On Pakistan: इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू मोईन अली हा पाकिस्तानी वंशाचा आहे. मोईन अलीचे आजोबा हे पाकव्याप्त काश्मीरमधून इंग्लंडला स्थायिक झाले होते.
Oct 12, 2023, 12:02 PM ISTटीम इंडियातील 'या' खेळाडूच्या नावे नकोशा रेकॉर्डची नोंद; आयुष्यभर लक्षात राहील 11 ऑक्टोबर ही तारीख!
मोहम्मद सिराज विश्वचषकातील एका डावात सर्वाधिक धावा देणाऱ्या भारतीय गोलंदाजांच्या यादीत सामील झाला.
Oct 12, 2023, 10:53 AM ISTCaptain Statement: मी केवळ रेकॉर्डचा विचार...; वर्ल्ड रेकॉर्ड बनवल्यावर रोहित शर्माच्या वक्तव्याने सर्वच हैराण
Rohit Sharma : भारताचा कर्णधार रोहित शर्माने ( Rohit Sharma ) वर्ल्डकपच्या सामन्यात अफगाणिस्तानविरुद्धच्या विक्रमी शतक झळकावलं. या सामन्यात रोहितने ( Rohit Sharma ) 84 बॉल्समध्ये 131 रन्सच्या खेळीत केली सोबतच अनेक विक्रम केले.
Oct 12, 2023, 07:38 AM ISTपाकिस्तानच्या 'या' क्रिकेटपटूचा हमासला पाठिंबा, भारतातून केलं ट्विट... कारवाईची मागणी
Israel-Hamas War: हमास या दहशतवादी संघटनेने इस्त्रालयवर हवाई हल्ले केले ज्यात शेकडो लोकांचा मृत्यू झाला. याला उत्तर देण्यासाठी इस्त्रालयनेही गाझा पट्टीत हल्ले केले. गेल्या तीन दिवसांपासून इस्त्रायल आणि पॅलेस्टाईनदरम्यान युद्ध पेटलं आहे. या दरम्यान पाकिस्तानच्या एका खेळाडूने हमासला खुला पाठिंबा जाहीर केला आहे.
Oct 11, 2023, 06:09 PM ISTवर्ल्डकप मध्ये वापरल्या जाणाऱ्या बॉलची किंमत ऐकून तुम्हीही हडबडून जाल!
वर्ल्डकप मध्ये वापरल्या जाणाऱ्या बॉलची किंमत
Oct 11, 2023, 05:05 PM ISTपठाणकोट हल्ल्याच्या मास्टरमाईंचा खात्मा; शाहिद लतीफची पाकिस्तानात गोळ्या घालून हत्या
Pathankot Attack : पठाणकोट हल्ल्याचा मास्टरमाईंड शाहिद लतीफची पाकिस्तानात गोळ्या घालून हत्या करण्यात आली. सियालकोटमध्ये अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून दहशतवादी लतीफची हत्या केली आहे.
Oct 11, 2023, 11:48 AM ISTWC Points Table: पाकिस्तानच्या विजयाने बदललं पॉईंट्स टेबलचं समीकरण; टॉप 4 मध्ये या टीम्सचा समावेश
WC Points Table: 11 ऑक्टोबर रोजी भारत विरूद्ध अफगाणिस्तान यांच्यात सामना रंगणार आहे. मंगळवारी पहिल्यांदा बांगलादेश आणि इंग्लंड यांच्यामध्ये सामना झाला. तर दुसरा सामना पाकिस्तान विरूद्ध श्रीलंका यांच्यात रंगला होता.
Oct 11, 2023, 09:09 AM ISTPAK vs SL : पाकिस्तानने घेतला आशिया कपचा बदला, श्रीलंकेचा चारली 6 गडी राखून धूळ!
Pakistan Beat Sri Lanka By 6 wickets : प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेने 345 धावांचं आव्हान दिलं होतं. त्याला पूर्ण करताना पाकिस्तानच्या मोहम्मद रिझवान (Mohammad Rizwan) आणि अब्दुल्ला शफीक (Abdullah Shafique) या दोघांनी शतक ठोकलं.
Oct 10, 2023, 10:26 PM ISTWorld Cup 2023 : बॉर्डरनंतर आता बाऊंड्रीवर पाकिस्तानची कुरापत? वर्ल्ड कपमधील सामन्यातील इमामचा 'तो' Video Viral
World Cup 2023 : वर्ल्ड कपमध्ये श्रीलंका आणि पाकिस्तान मॅच दरम्यान पाककडून बॉर्डरनंतर आता बाऊंड्रीवर कुरापत केल्याचा आरोप होतो आहे. सोशल मीडियावर पाकिस्तानच्या कुरापतीचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे.
Oct 10, 2023, 09:25 PM IST
World Cup 2023: या खेळाडूने तोडला कर्णधार रोहितचा विश्वास! पुढील सामन्यात होणार पत्ता कट?
श्रेयस अय्यरला मोठ्या विश्वासाने चौथ्या क्रमांकावर फलंदाजीची संधी देण्यात आली होती, मात्र त्याने कर्णधार रोहित शर्मा आणि संघ व्यवस्थापनाचा विश्वास तोडला.
Oct 10, 2023, 01:38 PM ISTवर्ल्डकपच्या पहिल्याच सामन्यात विराटनं मोडला सचिनचा विक्रम!
वर्ल्डकपच्या पहिल्याच सामन्यात विराटनं मोडला सचिनचा विक्रम
Oct 9, 2023, 10:46 AM IST