बाबर आझमची एक चूक आणि...; कर्णधाराच्या 'त्या' निर्णयाने तोडलं पाकचं Asia cup जिंकण्याचं स्वप्न
SL vs PAK: सामन्यामध्ये टॉस जिंकून पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने ( Babar Azam ) प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र या सामन्यात बाबर आझमने एक चूक केली ज्याचा परिणाम पाकिस्तानच्या पदरी पराभव पडला.
Sep 15, 2023, 06:50 AM ISTAsia Cup 2023: एशिया कपच्या फायनलमधून 'ही' टीम पूर्णपणे बाहेर; पाकिस्तानवरही टांगती तलवार, पाहा फायनलचं गणित
Asia Cup 2023 Final Race: टीम इंडियाने ( Team India ) रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली सुपर 4 राऊंडमध्ये श्रीलंकेचा 41 रन्सने पराभव केला. दरम्यान या सामन्यानंतर सुपर 4 राऊंडमधील एक टीम एशिया कपच्या बाहेर पडली आहे.
Sep 14, 2023, 09:44 AM ISTPAK vs IND : भारताविरुद्धचा पराभव झोंबला? बाबरने पाकिस्तानातून बोलवले 2 स्टार खेळाडू!
PAK vs IND, Asia Cup : पाकिस्तानला जेव्हा उत्तर देण्याची वेळ आली, तेव्हा पाकिस्तानचे दोन खेळाडू मैदानात आलेच नाहीत. सामन्यात नेमकं काय झालं? पाकिस्तानवर ही वेळ का आली? याचं कारण आता समोर आलं आहे.
Sep 12, 2023, 10:40 AM ISTAsia Cup 2023 : टीम इंडियासोबत 1524 दिवसांनी बनतोय विचित्र योगायोग; आकडे वाचून डोकं गरगरेल
India vs Pakistan, Reserve Day: आज म्हणजेच 11 सप्टेंबर रोजी भारत-पाकिस्तान उर्वरित सामना खेळवण्यात येणार आहे. मात्र यावेळी एक विचित्र योगायोग बनताना दिसतोय. काय आहे हा नेमका योगायोग जाणून घेऊया.
Sep 11, 2023, 12:17 PM ISTसेकंदात सुरू झाला धो धो पाऊस अन् 'तो' मदतीला धावला; पाकिस्तानच्या प्लेयरने जिंकलं मन; पाहा Video
Fakhar Zaman Viral Video : मैदानातील कव्हर्स वजनाने जड असतात त्यामुळे ओढताना कर्मचाऱ्यांची कसर लागले. अशातच फखर जमान त्या कर्मचाऱ्यांच्या मदतीला धावल्याने त्याचं सध्या कौतुक होताना दिसत आहे.
Sep 10, 2023, 06:43 PM IST'मी तुला हॉटेलमध्ये येऊन मारुन टाकेन,' शोएब अख्तरची भरमैदानात खेळाडूला धमकी, नेमकं काय झालं?
पाकिस्तानचा माजी जलदगती अंदाज शोएब अख्तर याने एक युट्यूब चॅनेल सुरु केलं असून, यामध्ये तो पाकिस्तानी सामने आणि आंतरराष्ट्रीय तसंच लीग सामन्यांवर विश्लेषण करत असतो.
Sep 10, 2023, 04:23 PM IST
IND vs PAK : शुभमन गिल नव्हे तर 'हा' खेळाडू करणार रोहितसोबत ओपनिंग? पाक सामन्याच्या काही तासांअगोदर मोठी अपडेट
Rohit Sharma Opening Partner : आशिया कपमध्ये भारत आणि पाक हे दोन्ही संध दुसऱ्यांदा एकमेकांशी भिडणार आहेत. या सामन्यासाठी क्रिकेट चाहते फार उत्सुक आहेत. अशातच या सामन्यापूर्वी टीम इंडियामध्ये एक मोठा बदल दिसून येण्याची शक्यता आहे. यावेळी पाकिस्तानविरूद्ध ओपनिंग जोडीमध्ये बदल होऊ शकतो.
Sep 10, 2023, 11:31 AM ISTटीम इंडियात बुमराह, राहुलची एन्ट्री, पाकिस्तानविरुद्ध टीम इंडियाची प्लेईंग XI ठरली... 'हे' दोन खेळाडू बाहेर
Asia Cup 2023 Ind vs Pak : कोलंबोच्या प्रेमदासा स्टेडिअमवर रविवारी 10 सप्टेंबरला एशिया कपच्या सुपर-4 च्या सामन्यात भारत-पाकिस्तान आमने सामने येणार आहे. केएस राहुल आणि जसप्रीत बुमराह टीममध्ये परतल्याने प्लेईंग इलेव्हनचं चित्र बदललं आहे.
Sep 9, 2023, 03:52 PM ISTवर्ल्ड कपमध्ये 'हे' 7 गोलंदाज करणार कहर, स्पीड तर 150+ Kmph
Fastest bowler In ODI cricket : यंदाचा वर्ल्ड कप भारतात खेळवला जात आहे. त्यामुळे भारताच्या मैदानावर फास्टर बॉलरची कसरत होणार हे मात्र नक्की... त्यामुळे 6 गोलंदाज वर्ल्ड कपमध्ये कहर करू शकतात.
Sep 8, 2023, 09:26 PM IST'यामागील खरी गोष्ट समोर आली पाहिजे,' भारत-पाक सामन्याचा उल्लेख करत गावसकरांनी उपस्थित केली शंका
आशिया कपच्या आयोजनाची जबाबदारी यावेळी पाकिस्तानकडे असून हायब्रीड मॉडेलवर सामने खेळवले जात आहेत. पाकिस्तानमध्ये जाण्यास नकार दिल्यानंतर भारताचे सर्व सामने श्रीलंकेत खेळवले जात आहेत.
Sep 8, 2023, 07:31 PM IST
Asia Cup 2023: पाकिस्तानविरूद्धच्या सामन्यात 'या' घातक खेळाडूची होणार एन्ट्री; फ्लाईटने थेट श्रीलंकेत दाखल
India vs Pakistan : भारत-पाकिस्तान सामन्यासाठी भारतातून एक घातक खेळाडू रवाना झाला आहे. पाकिस्तानविरूद्धच्या सामन्यात तो फलंदाजांची दाणादाण उडवण्यासाठी मैदानात उतरणार आहे.
Sep 8, 2023, 01:35 PM ISTभारतात जी 20 चा ग्लोबल इव्हेंट; जगासमोर बेइज्जती होत असल्यानं पाकिस्तान घाबरलं
भारतात जी 20 चा ग्लोबल इव्हेंटची जोरदार तयारी सुरु आहे. पाकिस्तानी मात्र, चांगलेच हादरले आहेत.
Sep 7, 2023, 11:46 PM IST'कंगनाच्या कानशिलात लगावेन...', पाकिस्तानी अभिनेत्रीनं व्यक्त केली अशी इच्छा?
Kangana Ranaut Pakistani actress : कंगना रणौत लवकरच 'चंद्रमुखी 2' या चित्रपटात दिसणार आहे. त्या आधी कंगना चर्चेत येण्याचं कारण हे पाकिस्तानी अभिनेत्री आहे.
Sep 7, 2023, 05:55 PM ISTहॅरिस रौफने मोडला शोएब अख्तरचा 'तो' रेकॉर्ड; अशी कामगिरी करणारा चौथा पाकिस्तानी खेळाडू!
Haris Rauf, fastest 50 ODI wickets : सध्या सुरू असलेल्या आशिया कप (Asia Cup) सामन्यामध्ये हॅरिस रौफने दमगार कामगिरी करत 50 विकेट पूर्ण केल्या आहेत.
Sep 7, 2023, 05:12 PM IST'पाकिस्तानी खेळाडूंसोबतची मैत्री मैदानाबाहेर ठेवा', गंभीर स्पष्टच बोलला, शाहिद आफ्रिदी म्हणाला 'तुला मैत्री, आदर...'
आशिया कपच्या निमित्ताने भारत आणि पाकिस्तान क्रिकेट संघ 2022 टी-20 वर्ल्डकपनंतर पहिल्यांदाच आमने सामने आले होते. पारंपारिक प्रतिस्पर्धी असणारे हे दोन्ही संघ आमने-सामने आल्याचं क्रिकेटरसिकांनी ही मोठी पर्वणी होती.
Sep 7, 2023, 04:17 PM IST