Viral News : 35 वर्षीय पाकिस्तानी तरुण कॅनडियन आजीच्या प्रेमात, लग्नानंतर तरुणाला...
Trending News : सध्या सोशल मीडियावर गदरमधील सनी देओल आणि अमिषा पटेल यांच्यासारखी सीमा पार लव्ह स्टोरीचा ट्रेंड आला आहे. 35 वर्षीय पाकिस्तानी तरुण कॅनडियन आजीच्या प्रेमात पडला आणि लग्नानंतर त्याला सहन करावं लागतंय...
Sep 24, 2023, 07:50 AM ISTमुंबईतील St. Xavier’s College ते संयुक्त राष्ट्र; पाकिस्तानला खडसावणाऱ्या पेटल गहलोत आहेत तरी कोण?
Indian Diplomat Petal Gehlot slammed Pakistan : पाकिस्तानच्या प्रत्येक नितीवर त्यांनी विरोधाचं शस्त्र उगारल्याचं पाहायला मिळालं. अशा या पेटल गहलोत यांच्याविषयीची माहिती सध्या सोशल मीडियावर चर्चेत आली आहे.
Sep 23, 2023, 12:04 PM IST
'आधी PoK सोडा...', संयुक्त राष्ट्रांमध्ये पाकिस्तानवर कडाडल्या भारतीय महिला अधिकारी
India in UNGA : 'आधी PoK सोडा...', संयुक्त राष्ट्रांमध्ये भारताकडून चारचौघात पाकिस्तानवर सणसणीत वारपाहा नेमकी वादाची ठिणगी पडली कुठं... पाकिस्तानचा खरा चेहरा अखेर समोर...
Sep 23, 2023, 09:41 AM IST
IND vs AUS : टीम इंडियाच्या विजयाने पाकिस्तानला धक्के, ऑस्ट्रेलिया हारली पण...
ICC Men's ODI Team Rankings : भारताने ऑस्ट्रेलियाला हारवलं (IND vs AUS) पण विजयाची ठेच पाकिस्तानला बसली आहे. पाकिस्तानला नमवत टीम इंडिया 116 अंकासह आयसीसीच्या रँकिंगमध्ये पहिल्या स्थानावर पोहोचली आहे.
Sep 22, 2023, 10:46 PM IST
WC 2023 : वर्ल्ड कपसाठी पाकिस्तान संघाची घोषणा, 2 मॅचविनर खेळाडू बाहेर..
World Cup 2023 Pakistan Squad : 1992 मध्ये पाकिस्तान क्रिकेट संघाने विश्वचषक स्पर्धेचं जेतेपद पटकावलं होतं. पण त्यानंतर गेल्या 33 वर्षात पाकिस्तानला अशी कामगिरी पुन्हा करता आली नाही. आता 2023 च्या विश्वचषक स्पर्धेसाठी पीसीबीने पाकिस्तान संघाची घोषणा केली आहे.
Sep 22, 2023, 02:39 PM IST'हे' 4 संघ खेळतील World Cup चे Semi Finals सामने; गिलक्रिस्टची भविष्यवाणी
Favourites Teams To win World Cup 2023: ऑस्ट्रेलियाच्या माजी क्रिकेटपटूने घेतली 4 देशांची नावं.
Sep 21, 2023, 04:50 PM ISTWorld Cup : कोणत्या टीमने आत्तापर्यंत किती वर्ल्ड कप जिंकलेत? पाहा
World Cup : कोणत्या टीमने आत्तापर्यंत किती वर्ल्ड कप जिंकलेत? पाहा
Sep 20, 2023, 11:21 PM IST'डूबा हुआ अभी है तेरे बाबा का दिल...'; लेकीला सासरी पाठवताना शाहीद आफ्रिदी भावूक
Viral News : लेकीला सासरी पाठवताना वडिलाचं मन हळहळतं. शाहीद आफ्रिदीसुद्धा इथं अपवाद ठरला नाही. पाहा मुलीसाठी त्यानं काय लिहिलंय...
Sep 20, 2023, 02:01 PM IST
विराटच्या 'या' ग्लोजची किंमत तब्बल 3.20 लाख रुपये! एवढ्या किंमतीमागील कारण जाणून घ्या
Virat Kohli Batting Gloves Price: विराट कोहलीने अनेकदा आपल्या दमदार खेळीने विरोधकांना पाणी पाजलं आहे. विराटचा मोठा चाहता वर्ग जगभरात असून नुकताच याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला.
Sep 19, 2023, 09:48 AM ISTAsian Games 2023 : आशिया कपनंतर आता टीम इंडियाची नवी मोहिम; पाहा कसं असेल ऋतुराजच्या संघाचं टाईमटेबल?
Asian Games 2023 : येत्या 10 दिवसात सामना सुरू होणार असल्याने आता पुरूष आणि महिला संघ तयारी करताना दिसत आहेत. अशातच दोन्ही संघाचं टाईमटेबल (Indian cricket Team schedule) कसं असेल? पाहुया...
Sep 18, 2023, 05:30 PM IST'...तर आज पाकिस्तान फायनलमध्ये असता'; गौतम गंभीरचा पारा चढला! बाबर आझमला झापलं
Gambhir Slams Babar Azam: श्रीलंकेविरुद्धचा सामन्यामध्ये पाकिस्तानचा अगदी शेवटच्या चेंडूवर पराभव झाला आणि बाबर आझमच्या नेतृत्वाखालील पाकिस्तानचा संघ थेट स्पर्धेबाहेर पडला.
Sep 16, 2023, 10:02 AM ISTPakistan Team: पाकिस्तान टीमच्या दुःखात भर; एशिया कपच्या पराभवानंतर आणखी एक मोठा झटका
गुरुवारी कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडियममध्ये झालेल्या सामन्यामध्ये श्रीलंकेने शेवटच्या क्षणी पाकिस्तानचा पराभव केला. या पराभवानंतर पाकिस्तानच्या टीमचं एशिया कप जिंकण्याचं स्वप्नही भंगलं. अशातच पाकिस्तानच्या टीमला अजून एक धक्का बसला आहे.
Sep 15, 2023, 12:37 PM ISTBabar Azam : मी त्याच्यावर विश्वास ठेवला पण...; बाबर आझमने 'यांच्यावर' फोडलं पराभवाचं खापर
SL vs PAK: पाकिस्तानविरूद्धच्या विजयामुळे श्रीलंकेच्या टीमला फायनलचं तिकीट मिळालं आहे. या सामन्यानंतर पाकिस्तान टीमचा कर्णधार बाबर आझमने पराभवाचं मुख्य कारण स्पष्ट केलंय.
Sep 15, 2023, 11:00 AM ISTAsia Cup 2023 : पाकिस्तान आणि श्रीलंका दोघांचा स्कोअर 252 असताना लंका कशी काय जिंकली?
Asia Cup 2023 Why Sri Lanka Have Target Of 252 Runs: पाकिस्तानने आपल्या नियोजित 42 ओव्हरमध्ये 252 धावा केलेल्या असतानाही श्रीलंकेला विजयासाठी 253 धावांऐवजी 252 धावांचं लक्ष देण्यात आलं. पण असं का?
Sep 15, 2023, 09:23 AM IST'यापेक्षा Final ला पाकिस्तान परवडला असता'; 'हे' आकडे पाहून रोहित शर्माही हेच म्हणेल
Asia Cup 2023 Final India vs Sri Lanka: भारत विरुद्ध श्रीलंकेदरम्यान आशिया चषक 2023 चा अंतिम सामना येत्या रविवारी म्हणजेच 17 सप्टेंबर रोजी खेळवला जाणार यावर गुरुवारी शिक्कामोर्तब झालं.
Sep 15, 2023, 08:28 AM IST