सर्वकाही बेचिराख होणार? पाकिस्तानात भूतो न भविष्यती अशा भूकंपाचा इशारा; भारतालाही धोका?
Pakistan Earthquake : पुढच्या 48 तासांत एक हादरा सर्वकाही उध्वस्त करणार? भारतापासून केंद्रबिंदू किती दूर? सर्व प्रश्नांची उत्तरं... प्रत्येक शब्द व्यवस्थित वाचा.
Oct 3, 2023, 09:09 AM IST
खूपचं मनावरच घेतलं! भारताच्या चांद्रयान 3 ची कॉपी करत पाकिस्तानही चंद्रावर पाठवणार यान; घेणार चीनची मदत
पाकिस्तान देखील चंद्रावर यान पाठवणार आहे. आपल्या मून मिशन साठी पाकिस्तान चायनाची मदत घेणार आहे.
Oct 2, 2023, 10:19 PM ISTम्हाताऱ्यांचा World Cup! यंदाच्या वर्ल्डकपमधील सर्वात वयस्कर खेळाडूंची यादी
या स्पर्धेत अनेक अनुभवी खेळाडू सहभागी होणार आहेत. या खेळाडूंकडे ज्ञानाचा खजिना आहे आणि अनेक परदेशी खेळाडूंसाठी ही त्यांची अंतिम विश्वचषक स्पर्धा असेल. हे लक्षात घेऊन, ICC विश्वचषकातील सर्वात जास्त वयाचे हे आहेत 5 क्रिकेटपटू.
Oct 2, 2023, 10:30 AM ISTWorld Cup: 'तू जगातील सर्वोत्तम स्पिनर...,' WC आधी पाकिस्तानच्या माजी कर्णधाराचं कुलदीप यादबद्दल मोठं विधान
कुलदीप यादव याने गुडघ्याच्या दुखापतीनंतर संघात पुनरागमन केलं आहे. यादरम्यान कुलदीप यादवने आपला वेग, अँगल्स यावर काम केलं असून त्याचा फायदा त्याला होताना दिसत आहे.
Oct 1, 2023, 10:46 PM IST
Cricket World Cup : क्रिकेटचा महाकुंभ अवघा 4 दिवसावर; पाहा 10 संघांची फायनल लिस्ट!
Cricket World Cup squad : येत्या 4 दिवसात क्रिकेटच्या महाकुंभाला म्हणजेच वर्ल्ड कप 2023 ला सुरूवात होणार आहे. वर्ल्ड कप टीममध्ये कोण बाजी मारणार? याचं उत्तर टीम सिलेक्शनमधून मिळू शकतं.
Oct 1, 2023, 08:10 PM ISTपाकिस्तानचा न्यूज चॅनेल बनला कुस्तीचा आखाडा, LIVE कार्यक्रमात दे दणादण; पाहा Video
Pakistani News Channel Fight Video : विचारिक लढाई जेव्हा खोलात जाते, तेव्हा काय होतं, याचा प्रत्यय पाकिस्तानमधील एका व्हायरल व्हिडीओमध्ये पहाय़ला मिळत आहे.
Oct 1, 2023, 06:02 PM IST26/11 दहशतवादी हल्ल्याच्या मास्टरमाइंड हाफिज सईदचा सहकारी ठार? कराचीमध्ये गोळ्या घालून हत्या
पाकिस्तानमधील कराचीमध्ये लष्कर-ए-तोयबामधील एका दहशतवाद्याला ठार करण्यात आलं आहे. मुफ्ती कैसर फारुख असं या दहशतवाद्याचं नाव असून, तो मुंबई 26-11 दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिज सईदचा सहकारी असल्याचा दावा केला जात आहे.
Oct 1, 2023, 04:51 PM IST
Asian Games 2023 : चक दे इंडिया! भारताने चारली पाकिस्तानला धूळ; 10-2 ने ऐतिहासिक विजय
Asian Games ind vs pak : हॉकीमध्ये भारताने पाकिस्तानचा १०-२ असा पराभव केला. या सामन्यात कर्णधार हरमनप्रीत सिंगने 4 गोल केले. भारताने पाकिस्तानविरुद्ध 10 गोल करण्याची ही पहिलीच वेळ आहे.
Sep 30, 2023, 08:21 PM ISTना भारत ना पाकिस्तान, सुनील गावस्कर म्हणतात 'ही' टीम वर्ल्ड कप जिंकणार
ICC Cricket World Cup 2023 : भारताचे माजी कर्णधार सुनील गावसकर (sunil gavaskar) यांनी आगामी विश्वचषक जिंकण्यासाठी इंग्लंडची निवड केली आहे.
Sep 30, 2023, 07:56 PM IST...म्हणून पाकिस्तानी लष्करानेच मशिदीत घडवला बॉम्बस्फोट? 52 जणांच्या मृत्यूने खळबळ
Pakistan Bomb Blast: पाकिस्तानमधील बलुचिस्तान येथे शुक्रवारी झालेल्या आत्मघाती बॉम्बस्फोटामध्ये एकूण 52 जणांचा मृत्यू झाला असून 130 हून अधिक पाकिस्तानी नागरिक जखमी झाले आहेत.
Sep 30, 2023, 09:11 AM IST'त्या' 550 कोटींमुळे पाकिस्तानी संघ थेट भारतात न येता Via Dubai आला; जाणून घ्या कारण
Why Pakistan Team Come To Hyderabad Via Dubai: पाकिस्तानचा क्रिकेट संघ भारतामध्ये तब्बल 7 वर्षानंतर दाखल झाला. मात्र थेट लाहोरवरुन भारतात येण्याऐवजी बाबर आझमच्या नेतृत्वाखालील हा संघ दुबईमार्गे भारतात आला.
Sep 28, 2023, 03:11 PM ISTभारताच्या पाहुणचाराने पाकिस्तानी खेळाडू भारावले! Insta Stories चर्चेत; बाबर म्हणतो, 'इथलं प्रेम...'
Pakistan Team Arrived In India Babar Azam Instagram Story: भारतामध्ये दीड महिने चालणारी एकदिवसीय क्रिकेटची वर्ल्डकप स्पर्धा 5 ऑक्टोबरपासून सुरु होत आहे. पाकिस्तानचा संघ दुबई मार्गे बुधवारी भारतामध्ये दाखल झाला. बाबर आझमच्या नेतृत्वाखालील पाकिस्तानी संघ विमानतळावर उतरल्यानंतर त्यांनी असं काही पाहिलं की पाकिस्तानी संघातील सर्वच खेळाडू इम्प्रेस झाले आहेत. अनेकांनी यासंदर्भातील इन्स्टाग्राम स्टोरी पोस्ट केल्यात. पाहूयात याच इन्स्टा स्टोरीज...
Sep 28, 2023, 12:06 PM ISTनिज्जरच्या हत्येमागे ISI? भारत-कॅनडा संबंध खराब करण्याची पाकिस्तानची योजना
ISI behind Nijjar's murder Pakistan plans to spoil India-Canada relations
Sep 27, 2023, 09:00 PM IST'हवं तर जेलमध्ये टाका पण इथंच राहू द्या!' काबूलमार्गे पाकिस्तानात गेले भारतीय बाप-लेक
भारतामधून एक बाप-मुलगा पळून पाकिस्तानात गेले होते. भारतात आपला धार्मिक छळ केला जात असल्याचा आरोप या बाप-लेकाने केला आहे. त्यालाच कंटाळून आपण भारत सोडून पळ काढल्याचा त्यांचा दावा आहे. दोघांनीही बलुचिस्तान प्रांतातून पाकिस्तानात प्रवेश केला.
Sep 27, 2023, 05:07 PM IST
Without Licence गाडी चालवताना बाबर आझमला पकडलं; दंड म्हणून भरले एवढे पैसे
How Much Money Babar Azam Paid For Fine: बाबर आझमविरोधात कराची पोलिसांनी केली कारवाई.
Sep 27, 2023, 03:03 PM IST