PAK vs SL : पाकिस्तानने घेतला आशिया कपचा बदला, श्रीलंकेचा चारली 6 गडी राखून धूळ!
Pakistan Beat Sri Lanka By 6 wickets : प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेने 345 धावांचं आव्हान दिलं होतं. त्याला पूर्ण करताना पाकिस्तानच्या मोहम्मद रिझवान (Mohammad Rizwan) आणि अब्दुल्ला शफीक (Abdullah Shafique) या दोघांनी शतक ठोकलं.
Oct 10, 2023, 10:26 PM ISTWorld Cup 2023 : बॉर्डरनंतर आता बाऊंड्रीवर पाकिस्तानची कुरापत? वर्ल्ड कपमधील सामन्यातील इमामचा 'तो' Video Viral
World Cup 2023 : वर्ल्ड कपमध्ये श्रीलंका आणि पाकिस्तान मॅच दरम्यान पाककडून बॉर्डरनंतर आता बाऊंड्रीवर कुरापत केल्याचा आरोप होतो आहे. सोशल मीडियावर पाकिस्तानच्या कुरापतीचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे.
Oct 10, 2023, 09:25 PM IST
World Cup 2023: या खेळाडूने तोडला कर्णधार रोहितचा विश्वास! पुढील सामन्यात होणार पत्ता कट?
श्रेयस अय्यरला मोठ्या विश्वासाने चौथ्या क्रमांकावर फलंदाजीची संधी देण्यात आली होती, मात्र त्याने कर्णधार रोहित शर्मा आणि संघ व्यवस्थापनाचा विश्वास तोडला.
Oct 10, 2023, 01:38 PM ISTवर्ल्डकपच्या पहिल्याच सामन्यात विराटनं मोडला सचिनचा विक्रम!
वर्ल्डकपच्या पहिल्याच सामन्यात विराटनं मोडला सचिनचा विक्रम
Oct 9, 2023, 10:46 AM ISTPAK vs NED : वर्ल्ड कपच्या पहिल्याच मॅचमध्ये पाकिस्तानचा रडत रडत विजय; नेदरलँडने केला नाकात दम!
ICC One Day World Cup : वर्ल्ड कपच्या दुसऱ्या सामन्यात (PAK vs NED) पाकिस्तानने नेदरलँडचा पराभव केला. मात्र, नेदरलँडने पाकिस्तानच्या नाकात दम केला होता. अचूक गोलंदाजीच्या जोरावर पाकिस्तानचा विजय झालाय.
Oct 6, 2023, 09:15 PM ISTWorld Cup 2023: ऑफिसमधून कसे पाहता येणार वर्ल्डकपचे सामने? सबस्क्रिप्शनचीही गरज नाही
ICC विश्वचषक 2023 ची बहुप्रतिक्षित 13 वी आवृत्ती 05 ऑक्टोबर रोजी नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद येथे सुरू होणार आहे. या वर्षी विश्वचषकाचे यजमानपद भारताकडे आहे.
Oct 5, 2023, 10:42 AM ISTदिल्लीमागोमाग लातूरमध्येही वारंवार भूकंपाचे हादरे; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण
Maharashtra News : नुकताच दिल्लीसह हिमाचल, नेपाळ आणि अफगाणिस्तानाच भूकंपाचे हादरे जाणवले आणि एकच थरकाप उडाला. ज्यानंतर आता हीच भीती महाराष्ट्रातही पाहायला मिळत आहे.
Oct 5, 2023, 07:54 AM IST
International | कंगाल पाकिस्तानमध्ये नागरिकांवर किडणी विकण्याची वेळ, पाहा नेमकं प्रकरण काय?
Pakistan Police Busted Kidney racket People Selling Kidney For Money
Oct 4, 2023, 12:15 PM ISTPAK vs AUS : वॉर्नरच्या डोक्यातून 'पुष्पा'चा फिवर उतरेना, LIVE सामन्यात असं काही केलं की...
David Warner Pushpa Video : ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यात 10 वा वॉर्मअप सामना खेळवला जातोय. या सामन्यात चर्चा झाली ती डेव्हिड वॉर्नरची...
Oct 3, 2023, 08:41 PM IST'तुमची न संपणारी...', WC मध्ये भिडण्याआधी शिखर धवनने उडवली पाकिस्तानी खेळाडूंची खिल्ली
वर्ल्डकप स्पर्धेतील सराव सामन्यांना सुरुवात झाली आहे. यादरम्यान भारतीय फलंदाज शिखर धवनने पाकिस्तान संघाची खिल्ली उडवली आहे. त्याने एक्सवर ऑस्ट्रेलियाविरोधातील सामन्याचा एक व्हिडीओ शेअर केला आहे.
Oct 3, 2023, 07:32 PM IST
3000 रुपये सिलेंडर, पेट्रोल 300 च्या पार; भारताचा पाहुणचार पाहून भारावलेला पाकिस्तान दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर?
पाकिस्तानमधील अन्नधान्य महागाई दर वर्षभरात 33.1 टक्क्यांपर्यंत वाढला आहे. सप्टेंबर महिन्यात शहरी भागातील महागाई दर 29.7 टक्के तर ग्रामीण भागातील महागाईचा दर 33.9 टक्क्यांवर पोहोचला आहे.
Oct 3, 2023, 05:21 PM IST
चाहत्यांसाठी Good News! भारत-पाकिस्तानमध्ये दरवर्षी मालिका? गांधी-जिन्नांशी खास कनेक्शन
India Vs Pakistan: भारत आणि पाकिस्तानच्या चाहत्यांना लवकरच गुड न्यूज मिळण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. जाणून घेऊयात सध्या पाकिस्तानी क्रिकेट बोर्ड आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळामध्ये नेमकी काय चर्चा सुरु आहे आणि याचा काय परिणाम होईल.
Oct 3, 2023, 03:37 PM IST1 कोटीला एक किडनी, 328 जणांच्या किडनी विकल्या... सर्वात मोठ्या मानवी तस्करीचा पर्दाफाश
लोकांच्या गरीबीचा फायदा उचलत, काही पैशांचं आमिष दाखवून त्यांच्या किडनी काढून परदेशात विकल्या जात होत्या. तीस लाख ते एक कोटी रुपयांना एका किडनीचा सौदा केला जात होता. आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या मानवी तस्करीचा पर्दाफाश झालाय.
Oct 3, 2023, 03:35 PM ISTVideo : संशोधकांची 'ती' भविष्यवाणी खरी ठरतेय! दिल्ली, जम्मू- काश्मीरमध्ये भूकंपाचे धक्के; केंद्रबिंदू कुठं?
Delhi Earthquake : पाकिस्तानात पुढील 48 तासांमध्ये प्रचंड तीव्रतेचा भूकंप येणार असल्याचा इशारा दिलेला असतानाच भारतात तत्सम घटना घडल्याचं पाहायला मिळालं.
Oct 3, 2023, 03:07 PM IST
World Cup आधी गंभीरची मोठी भविष्यवाणी; पाकिस्तानचा उल्लेख करत दिला इशारा, म्हणाला 'बाबर आझम...'
वर्ल्डकपसाठी आता अवघे काही दिवस राहिले असून, यादरम्यान वेगवेगळे दावे केले जात आहेत. माजी भारतीय क्रिकेटर गौतम गंभीरनेही पाकिस्तानचा उल्लेख करत मोठी भविष्यवाणी केली आहे.
Oct 3, 2023, 01:05 PM IST