रत्नागिरी, रायगड अन् आता श्रीवर्धन; कोकण किनारपट्टीवर चरस कुठून येतंय? धक्कादायक माहिती समोर
Raigad News : रत्नागिरीपाठोपाठ रायगडच्या समुद्रकिनाऱ्यांवरही चरस या अमली पदार्थाचा साठा सापडल्याचे समोर आलं आहे. श्रीवर्धननंतर हरीहरेश्वर भागातही चरसची पाकिटे सापडली होती. त्यामुळे पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली आहे.
Aug 30, 2023, 07:32 AM ISTAsia Cup 2023 : कधी, कुठे आणि किती वाजता पाहाता येणार एशिया कपचे सामने, जाणून घ्या सर्व काही
Asia Cup 2023 Schedule Live Streaming: एशिया कप स्पर्धेला आता अवघ्या काही तासांचा अवधी उरला आहे. क्रिकेट चाहत्यांमध्ये स्पर्धेची उत्सुकता असून सर्वांचं लक्ष लागलं आहे ते भारत आणि पाकिस्तानदरम्यान (India vs Pakistan) होणाऱ्या सामन्यावर. पाकिस्तान आणि नेपाळदरम्यानच्या (Pakistan vs Nepal) सामन्याने एशिया कप स्पर्धेला सुरुवात होणार आहे. तर भारताचा पहिला सामना पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी होणार आहे. याशिवाय भारतीय संघ नेपाळ संघाविरुद्ध खेळणार आहे. जाणून घेऊया एशिया कप स्पर्धेचे सर्व सामने कुठे, कधी आणि किती वाजता होणार आहेत.
Aug 29, 2023, 07:49 PM ISTAsia Cup 2023 : एशिया कप स्पर्धेसाठी उरले काही तास, एका क्लिकवर जाणून घ्या सर्व संघांचे खेळाडू
Asia Cup 2023 : एशिया कप स्पर्धेला आता अवघ्या काही तासांचा अवधी राहिला आहे. 30 ऑगस्टपासून सुरु होणाऱ्या एशिया कप स्पर्धेत सहा संघांमध्ये 13 सामने खेळवले जाणार असून पहिला सामना यजमान पाकिस्तान आणि नेपाळ संघात रंगणार आहे.
Aug 29, 2023, 03:33 PM ISTपाकिस्तानचं काही खरं नाही! युक्रेन युद्धातील लुडबूडीने रशिया संतापून म्हणाला, '...तर कानाडोळा करणार नाही'
Ukraine War Russia On Pakistan: भारत आणि रशियाचे मैत्रीपूर्ण संबंध असले तरी पाकिस्ताबरोबर रशियाचे असे संबंध नाहीत. पाकिस्तान सध्या रशियाबरोबर असे संबंध प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नात असतानाच वेगळ्याच बातम्या समोर आल्या आहेत.
Aug 29, 2023, 10:23 AM ISTAsia Cup 2023 : भारत-पाक सामना खेळणार के.एल राहुल? फिटनेसबाबत समोर आली मोठी अपटेड
Asia Cup 2023 : एशिया कपच्या पहिल्या सामन्यात के.एल राहुल खेळू शकणार नसल्याचे संकेत सिलेक्शन समितीचे प्रमुख अजित आगरकर यांनी दिले होते. अशातच आता 2 सप्टेंबर रोजी होणाऱ्या भारत-पाकिस्तान या हायव्होल्टेज सामन्यात के.एल राहुल खेळणार की नाही यावरील अपडेट समोर आलं आहे.
Aug 28, 2023, 04:29 PM ISTAsia Cup: आगरकर म्हणाला 'कोहली पाकिस्तानला सांभाळून घेईल,'; शादाब खान संतापला, म्हणतो 'नुसतं बोलून...'
आशिया कप (Asia Cup) सुरु होण्यासाठी काही दिवस शिल्लक असून सर्वांचं लक्ष भारत-पाकिस्तान सामन्याकडे आहे. 2 सप्टेंबरला दोन्ही संघ भिडणार आहेत. पण त्याआधीच मैदानाबाहेर दोन्ही संघ आमने-सामने आल्याचं दिसत आहे.
Aug 27, 2023, 01:25 PM IST
सावध व्हा! प्रिशा, नेहा, दीपाच्या नावानं रिक्वेस्ट आल्यास...; PAK ची कटकारस्थानं उघड
Pakistan News: प्रिशा, नेहा, दीपाच्या नावानं रिक्वेस्ट आल्यास चुकूनही ती एक्सेप्ट करु नका. हा असू शकतो हनीट्रॅप. भारतीय संरक्षण दलानं दिलाय सतर्कतेचा इशारा.
Aug 26, 2023, 03:38 PM IST
आता काय आम्ही पाकिस्तानला आदेश देऊ? 'माफ करा' म्हणत सुप्रीम कोर्टाचा प्रतीप्रश्न
Supreme Court On PIL: सुप्रीम कोर्टामधील द्विसदस्यीय खंडपीठासमोर ही जनहित याचिका सुनावणीसाठी आली. यामागील मागणी वाचून सुप्रीम कोर्टातील 2 न्यायाधिशांनी थेट याचिकाकार्त्यालाच प्रतिप्रश्न विचारत थेट माफ करा सुनावणी करता येणार नाही असं म्हटलंय.
Aug 26, 2023, 09:17 AM ISTअखेर BCCI ने स्विकारलं PCB चं आमंत्रण; पाकिस्तानला जाणार क्रिकेट बोर्डाचे 'हे' 2 पदाधिकारी!
Roger Binny & Rajeev Shukla Travel to Pakistan : आगामी आशिया कप (Asia Cup 2023) सामन्यासाठी बीसीसीआयचे अध्यक्ष रॉजर बिन्नी आणि उपाध्यक्ष राजीव शुक्ला पाकिस्तानला जाणार आहे.
Aug 25, 2023, 11:12 PM ISTसानिया मिर्झाकडून शोएब मलिकसोबतच्या घटस्फोटाचे संकेत?
Sania Mirza:पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब मलिकने अलीकडेच त्याच्या सोशल मीडियाच्या इन्स्टाग्राम अकाउंटचा बायो बदलला आहे. "@mirzasanar सुपरवुमन चा पती, एक पिता' असे त्याच्या इंस्टाग्राम बायोमध्ये सुरुवातीपासून होते. पण आता शोएबने त्याचा इंस्टाग्राम बायो बदलला आहे. आता त्याने फक्त "एक पिता" असेच बायोमध्ये ठेवले असून सानियाचे नाव बायोमधून काढून टाकले आहे. त्यानंतर त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चांना पुन्हा उधाण आले आहे.
Aug 25, 2023, 05:49 PM IST900 फूट उंचीवर 9 तास सुटकेचा थरार, केबल कारमध्ये 8 विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला
सकाळी आठा वाजता शालेय विद्यार्थी केबल कारने शाळेत जात होते. त्याचवेळी अचानक केबलर कार मध्येच बंद पडली आणि यातल्या आठ विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला लागला. सेनेच्या स्पेशल सर्व्हिसेज ग्रुपने तब्बल नऊ तासांच्या प्रयत्नानंतर विद्यार्थ्यांची सुखरूप सुटका केली.
Aug 23, 2023, 03:04 PM ISTRakshabandhan 2023: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राखी बांधण्यासाठी दिल्लीत येतेय त्यांची बहीण!
Rakshabandhan 2023 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठीही यंदाचं रक्षाबंधन खास. कारण, स्वत:च्या हातानं तयार केलेली राखी बांधण्यासाठी खुद्द बहिणच दिल्लीला येतेय.
Aug 22, 2023, 11:26 AM IST
पाकिस्तानात धावत्या बसला भीषण आग; होरपळून 30 प्रवाशांचा जागीच मृत्यू
Paikstan Bus Accident : रविवारी पहाटे पाकिस्तानच्या पिंडी भटियानजवळ फैसलाबाद मोटरवेवर बसने पेट घेतल्याने 30 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर सात प्रवासी गंभीर जखमी झाले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन बचावकार्य सुरु केले आहे.
Aug 20, 2023, 08:39 AM ISTPakistan | पाकिस्तान पंतप्रधानांच्या सहाय्यकपदी मुशालची नियुक्ती, फुटीरतावादी यासिनची पत्नी
Yasin Wife Mushal Appoint As Pakistan PM Assistant
Aug 19, 2023, 08:25 PM ISTभारतात जन्मठेप भोगत असलेल्या दहशतवाद्याची पत्नी पाकिस्तानच्या हंगामी PM ची सल्लागार
Pakistan Includes Terrorist Wife In Cabinet: या महिलेचा पाकिस्तानच्या हंगामी मंत्रीमंडळामध्ये समावेश करुन पाकिस्तान भारताला डिवचण्याचा प्रयत्न करत असल्याची चर्चाही पाकिस्तानमधील राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. ही महिला पंतप्रधानांची सल्लागार म्हणून काम करणार आहे.
Aug 18, 2023, 08:43 AM IST