pakistan

Pakistan Earthquake : पाकिस्तान आणि अफगाणिस्तान हादरला, भूकंपाने 9 जणांचा मृत्यू

Pakistan Earthquake : पाकिस्तान आणि अफगाणिस्तान (Afghanistan) या देशांना भूकंपाचा (Earthquake) जोरदार धक्का बसला आहे. पाकिस्तानात भूकंपाने 9 जणांचा मृत्यू झालाय. तर अनेक ठिकाणी मातीची घरे कोसळलीत. तसेच भारतात दिल्लीत काही ठिकाणी भूकंपाचे हादरे बसले. 

Mar 22, 2023, 07:31 AM IST

"तुझं करिअर आता संपलं," शोएब अख्तरने सचिन तेंडुलकरच्या पाया पडून मागितली होती माफी

IND vs PAK: भारतीय क्रिकेट संघाचा माजी क्रिकेटर वीरेंद्र सेहवागने (Virender Sehwag) सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) आणि पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तरसंबंधी (Shoaib Akhtar) एक किस्सा सांगितला आहे. यामध्ये त्याने कशाप्रकारे शोएब अख्तरने सचिन तेंडुलकरच्या पाया पडून माफी मागितली होती याचा खुलासा केला आहे. 

 

Mar 21, 2023, 05:52 PM IST

Indo Pak Border Leopard: बॉर्डर ओलांडून पाकिस्तानातून भारतात आला बिबट्या; CCTV फुटेज समोर आल्यानंतर Alert जारी

Leopard entered in India from Pakistan: सोशल मीडियावर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आल्यानंतर यावर वेगवेगळ्या प्रतिक्रया नोंदवण्यात आल्या असून या व्हिडीओला जवळपास 4 लाखांच्या आसपास व्ह्यूज आहेत.

Mar 20, 2023, 04:03 PM IST

IPL 2023 : आयपीएल की BBL? कोण भारी? Babar Azam म्हणतो...

Babar Azam: पाकिस्तानचा कर्णधार (Pakistan Captain) बाबर आझम प्रसिद्ध इंडियन प्रीमियर लीग (IPL) पेक्षा ऑस्ट्रेलियन बिग बॅश लीग (BBL) पाहण्यास प्राधान्य देतो.

 

Mar 16, 2023, 09:48 PM IST

Imran Khan : इम्रान खान यांचे समर्थक आणि पोलीस यांच्यात जोरदार राडा, पोलिसांवर दगडफेक

Imran Khan : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी कधीही अटक होऊ शकते. त्यामुळे त्यांचे समर्थक अधिक आक्रमक झाले आहेत. इम्रान खान समर्थक आणि पोलीस यांच्यात जोरदार बाचाबाची झाली आहे. यावेळी मोठ्या प्रमाणात पोलिसांवर दगडफेकही करण्यात आली. दरम्यान, इम्रान खान हे तोशाखाना प्रकरणात (Toshakhana Case) त्यांच्याविरुद्धच्या भ्रष्टाचाराच्या खटल्यातील आरोपांना उत्तर देण्यासाठी इस्लामाबाद येथील न्यायालयात हजर राहू शकले नाहीत.

Mar 15, 2023, 08:11 AM IST

Hindu Doctor Murder: पाकिस्तानात चालकानेच चिरला हिंदू डॉक्टरचा गळा, होळीच्या दिवशीच घरात रक्ताचा सडा, कारण...

Hindu Doctor Murder: पाकिस्तानात (Pakistan) एका हिंदू डॉक्टराची (Hindu Doctor) गळा चिरुन हत्या (Murder) करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. पाकिस्तानच्या (Pakistan) हैदराबाद (Hyderabad) येथे ही घटना घडली असून चालकानेच डॉक्टराची हत्या केली आहे. पोलिसांनी हत्येच्या दुसऱ्या दिवशी चालकाला अटक केली आहे. धरम देव राठी (Dharam Dev Raathi) असं या डॉक्टराचं नाव आहे. 

 

Mar 9, 2023, 01:31 PM IST

Sunny Leone मुळे पाकिस्तानात नवा राजकीय वाद! जाणून घ्या नेमकं घडलंय तरी काय

Pakistan Politics over Sunny Leone: पाकिस्तानमधील आर्थिक संकटाबरोबरच तेथील राजकीय संघर्षही जगभरात चर्चेत असतानाच आता या राजकीय टीका टिप्पणीमध्ये थेट पॉर्न स्टार सनी लिओनीचा संदर्भ देण्यात आला आहे.

Mar 7, 2023, 02:14 PM IST

Pakistan Terrorist Attack: आत्मघातकी हल्ल्याने पाकिस्तान हादरलं; 9 पोलिस शहीद

Pakistan Terrorist Attack: पाकिस्तानात (Pakistan) आत्मघाती हल्लेखोराने (suicide bomber) केलेल्या हल्ल्यात 9 पोलीस कर्मचारी ठार झाले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आत्मघाती हल्लेखोराने दुचाकीने पोलिसांच्या ट्रकला धडक देत हा हल्ला केला. या धडकेनंतर भीषण स्फोट होऊन 9 पोलीस ठार झाले.

 

Mar 6, 2023, 02:39 PM IST

Pakistan ने पुन्हा दाखवली लायकी, अभिनंदन यांना दिलेल्या चहाचं बिल केलं जारी... अशी सांगितली किंमत

याआधी पाकिस्तनान प्रीमिअर लीगच्या एक सामन्यात स्टेडिअममधल्या स्क्रिनवर अभिनंदन यांचा चहा पितानाचा फोटो झळकावत पाकने खिल्ली उडवली होती. आता पुन्हा एकदा पाकिस्तानने अभिनंदन यांच्या चहाचं बिल सोशल मीडियावर टाकलं आहे. 

Mar 2, 2023, 11:31 AM IST

देशापेक्षा कला महत्त्वाची म्हणणाऱ्या रणबीर कपूरचा युटर्न; आता म्हणतोय, मी पाकिस्तानातील...

Ranbir Kapoor Controversy : गेल्या वर्षी एका चित्रपटात महोत्सवात केलेल्या वक्तव्याबाबत विचारले असता रणबीरने (Ranbir Kapoor) आता युटर्न घेतला आहे. पाकिस्तानी (Pakistan) चित्रपटांमध्ये काम करण्याबाबत त्याने आपली भूमिका स्पष्ट केल्यानंतर आता त्याच्या चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान त्याने या सगळ्या वादावर भाष्य केले आहे.

Feb 26, 2023, 09:31 AM IST

"आम्हाला फक्त नरेंद्र मोदी पाहिजेत," पाकिस्तानी व्यक्तीचा VIDEO तुफान व्हायरल; पण तो असं का म्हणाला?

Pakistan Viral Video Narendra Modi: व्हायरल झालेल्या या व्हिडीओत पाकिस्तानमधील (Pakistan) व्यक्ती देशातील लहान मुलांना अन्न मिळत नसून लोकांना पाणी, गॅस मिळत नसल्याचं सांगत आहे. आम्ही ब्लॅकमध्ये सिलेंडर खरेदी करत आहोत. कधी कधी आम्हाला इथे जन्माला का आलो असं वाटतं अशी खंतही त्याने व्यक्त केली आहे. तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदींचं (PM Narendra Modi) तोंडभरुन कौतुक केलं आहे. 

 

Feb 23, 2023, 08:15 PM IST

'26/11 चे सूत्रधार अजूनही मोकाट'; पाकिस्तानात Javed Akhtar यांचं 'सर्जिकल स्ट्राईक'

सच्चा हिंदुस्थानी म्हणजे ख्यातनाम गीतकार जावेद अख्तर... पाकिस्तानात जाऊन त्यांनी पाकिस्तानचीच बोलती बंद केली... 

Feb 22, 2023, 10:51 PM IST

Pakistan Economic Crisis: संकटात अडकलेल्या पाकिस्तानला भारताकडून आर्थिक मदत? मोदी सरकार म्हणते...

Pakistan Economic Crisis: पाकिस्तानमधील आर्थिक संकट हे सध्या जगभरामध्ये चर्चेचा विषय ठरत असतानाच भारताने शेजारच्या देशाला मदत करणार की नाही यासंदर्भातील आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

Feb 22, 2023, 06:00 PM IST

"या 16 वर्षाच्या पोरीलाही आई करुन सोडून देणार," 26 लग्नं करणाऱ्या 60 वर्षाच्या म्हाताऱ्याचा Video व्हायरल

26 लग्नं करुन 22 जणींना घटस्फोट देणाऱ्या एका 60 वर्षाच्या म्हाताऱ्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. आपण 100 लग्नं करणार असल्याचा त्याचा दावा आहे. तसंच लग्न केल्यानंतर आई झाल्यानंतर प्रत्येक मुलीला आपण सोडून देत असल्याचं तो अभिमानाने सांगतो. 

 

Feb 21, 2023, 02:06 PM IST