Video | राजस्थानमध्ये बिपरजॉय वादळाच्या प्रवेशानंतर मुसळधार पाऊस
Cyclone Biporjoy knocks in Rajasthan
Jun 17, 2023, 09:00 AM ISTBiparjoy Cyclone : बिपरजॉय वादळ गुजरातला तडाखा देऊन पुढे सरकलं, राजस्थानमध्ये जोरदार पाऊस
Cyclone Biporjoy Updates : बिपरजॉय चक्रीवादळाची तीव्रता कमी झाली असून, गुरुवारी रात्री गुजरातला धडकलेले वादळ आता राजस्थानकडे सरकलं आहे. गुजरातनंतर आता बिपरजॉयचा तडाखा राजस्थानला बसणार आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
Jun 17, 2023, 07:58 AM ISTVideo | कुपवाडामध्ये भारतीय जवानांना मोठं यश
Jammu Kashmir Security Force Gundown Five Pakistan Based Terrorist
Jun 16, 2023, 12:40 PM ISTAsia Cup 2023: अखेर आशिया कपची तारीख ठरली; भारत-पाक सामन्याबाबत मोठा निर्णय
Asia Cup 2023 Date: आशिया कपच्या ( Asia Cup ) तारखांची घोषणा करण्यात आली आहे. यंदाचा आशिया कप हा हायब्रिड मॉडलनुसार ( Hybrid Model ) खेळवण्यात येणार आहे. मात्र यामुळे पाकिस्तानला मोठा धक्का बसला आहे.
Jun 15, 2023, 05:57 PM ISTEarthquake in Delhi-NCR: दिल्ली-एनसीआरपासून जम्मू-कश्मीरपर्यंत भूकंपाचे धक्के; पाकिस्तान आणि चीनलाही फटका
Earthquake in Delhi NCR: दिल्ली-एनसीआरमध्ये (Delhi NCR) मंगळवारी दुपारी भूकंपाचे (Earthquake) जोरदार धक्के जाणवले आहेत. याशिवाय जम्मू काश्मीर आणि चंदीगडमध्येही धक्के बसले आहेत.
Jun 13, 2023, 02:02 PM IST
ICC World Cup 2023 Schedule: अखेर तारीख ठरली! भारत-पाकिस्तान हाय व्होल्टेज मॅच लवकरच
ICC World Cup 2023 Schedule: तमाम क्रिकेटफॅन्ससाठी आनंदाची बातमी आहे. या मॅचची क्रिकेट फॅन्स आतुरतेने वाट पाहत असतात त्या मॅचची तारीख आता ठरलीय.. क्रिकेट वर्ल्ड कपच्या रणभूमीवर भारत-पाकिस्तान मॅच रंगणार आहे. (ODI World Cup)
Jun 12, 2023, 08:38 AM IST
WTC 2023 Final Prize Money: पराभवानंतरही टीम इंडिया मालामाल; पाहा कोणाला मिळालं किती कोटींचं बक्षीस?
WTC 2023 Final Prize Money: पराभवानंतरही टीम इंडिया मालामाल; पाहा कोणाला मिळालं किती कोटींचं बक्षीस?
Jun 11, 2023, 09:46 PM ISTपाकिस्तानात गाढवांची संख्या वाढण्यामागे चीनचा हात; ड्रॅगनच्या मनात चाललंय तरी काय?
Pakistan News : जाणून आश्चर्य वाटेल, पण जगातील सर्वाधिक गाढवं असणाऱ्या देशांच्या यादीत पाकिस्तानचा तिसरा क्रमांक येतो. यामागं चीनला कारणीभूत ठरवलं जात आहे. का? जाणून घ्या...
Jun 10, 2023, 10:39 AM ISTपाकिस्तानातील सर्वात प्रसिद्ध हिंदू मंदिरं तुम्हाला माहितीये का?
पाकिस्तानातील सर्वात प्रसिद्ध हिंदू मंदिरं तुम्हाला माहितीये का?
Jun 4, 2023, 11:10 PM ISTVirender Sehwag: विरूने केला रावळपिंडी एक्सप्रेसचा ब्रेक फेल, अख्तरवर बोलताना सेहवागचे चिमटे, म्हणतो...
India vs Pakistan: शोएब अख्तर (Shoaib Akhtar) आणि विरेंद्र सेहवाग (Virender Sehwag) यांच्यातील मैदानी वाद तुम्ही नेहमी पाहिला असेल. मात्र, या दोन्ही प्लेयर्समधील मैत्री देखील तेवढीच घट्ट आहे.
Jun 4, 2023, 04:19 PM IST"...तर पाकिस्तानलाही हिंदू राष्ट्र करेन," बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री यांचं आणखी एक मोठं विधान; पण नेमकं कसं?
Bageshwar Dham Dhirendra Shastri: बागेश्वर धामचे (Bageshwar Dham) प्रमुख धीरेंद्र कृष्ण शास्त्री (Dhirendra Krishna Shastri) यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केलं आहे. जर गुजरातमधील (Gujarat) लोक एकत्र आले तर आपण पाकिस्तानलाही (Pakistan) हिंदू राष्ट्र (Hindu Nation) करु असं ते म्हणाले आहेत. गुजरातमधील सूरत येथे आयोजित एका भव्य कार्यक्रमात ते बोलत होते.
May 29, 2023, 02:04 PM IST
पाकिस्तानी या भारतीय कारचे दिवाने ! महागडा कर भरुनही ही 40 वाहने करतात खरेदी
Most Popular Cars in Pakistan: पाकिस्तानची सध्याची परिस्थिती एकदम बिकट आहे. मात्र, भारतीयांबद्दलचा त्यांचा राग कायम आहे. असे असले तरी भारतातील कारवर ते फिदा आहेत. ते इतर देशांतून भारतीय गाड्या चढ्या किमतीत खरेदी करतात. पाकिस्तानमध्ये सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या 5 कारपैकी 3 भारतीय आहेत.
May 23, 2023, 01:00 PM ISTमोठी बातमी! इम्रान खान यांच्या घऱात 30 ते 40 दहशतवादी; एकच खळबळ, पोलिसांचा संपूर्ण परिसराला घेराव
Imran Khan: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान (Pakistan Prime Minister Imran Khan) यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. त्यातच आता पाकिस्तानमधील पंजाब सरकारने इम्रान खान यांच्या जमान पार्क येथील घरात 30 ते 40 दहशतवादी (Terrorist) लपले असल्याचा दावा केला आहे. यानंतर पोलिसांनी घराला घेरलं आहे.
May 17, 2023, 05:36 PM IST
PMO To Jail: 'या' 6 पाकिस्तानी पंतप्रधानांना झालीये अटक! महिलेचाही समावेश
Pakistan Prime Ministers Who Were Arrested: अटक झालेल्या पाकिस्तानी पंतप्रधानांची यादी मोठी आहे.
May 16, 2023, 06:11 PM ISTप्रदीप कुरुलकरनंतर आणखी एक अधिकारी हनी ट्रॅपमध्ये? ATS च्या तपासात धक्कादायक माहिती समोर
इंडियन एअरफोर्सचा (Indian Air Force) अधिकारी हनी ट्रॅपमध्ये अडकला होता आणि तो पाकिस्तानच्या संपर्कात असल्याच्या संशयावरुन एटीएसने त्याला अटक केली आहे. प्रदीप कुरुलकरबरोबर संबंध होते का याचा तपासही एटीएस करत आहे.
May 15, 2023, 04:58 PM IST