Delhi Crime : तरुणाला घरी नेले आणि... अटक केलेल्या दहशतावाद्यांचे कृत्य ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमिनच सरकली
Delhi Crime : दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जहांगीरपुरी येथून अटक केलेल्या दोघांनी एका तरुणाला घरी नेत त्याची हत्या केली. यानंतर त्याच्या मृतदेहाचे तुकडे करत ते तलावात फेकले
Jan 16, 2023, 05:02 PM ISTShaun Tait: हसवणारा मित्र अश्रू देऊन गेला..; आधी ट्विटने खळबळ नंतर सारवासारवी!
New Zealand vs Pakistan: शाहनवाज दहानीने (Shahnawaz Dahani) ऑस्ट्रेलिया संघाचा माजी वेगवान गोलंदाज शॉन टेटचे (Shaun Tait) फोटो शेअर केले आहेत.
Jan 15, 2023, 06:35 PM ISTHockey World Cup 2023 स्पर्धेत पाकिस्तान संघ का नाही? चार वेळा जेतेपद जिंकूनही नेमकं काय झालं?
Hockey World Cup 2023: हॉकी वर्ल्डकप 2023 स्पर्धेला आजपासून सुरुवात झाली आहे. पण हॉकी वर्ल्डकप स्पर्धेत पाकिस्तानचा संघ नसल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. नेमकं काय झालं? असा प्रश्न क्रीडाप्रेमी विचारतर आहे. चला जाणून घेऊयात
Jan 13, 2023, 12:54 PM ISTVIDEO: नजर हटी दुर्घटना घटी! Live मॅच सोडून 'हा' क्रिकेटपटू पत्नीला पाहत राहिला अन्...
Cricket News Marathi: क्रिकेटच्या मैदानात एक अनोखी गोष्ट पाहायला मिळाल. ती गोष्ट म्हणजे एका क्रिकेटपटूची पत्नी सामना बघायला आली अन्....काही क्षणासाठी लाईव्ह सामना थांबावा लागला... नेमकं असं काय घडलं की लाईव्ह सामना काही क्षणासाठी थांबावा लागला...
Jan 12, 2023, 10:38 AM IST'आमची भेट...', Shahrukh Khan च्या मुलाला डेट करण्याबाबत पाकिस्तानी अभिनेत्री पहिल्यांदाच बोलली...
Shahrukh Khan चा लेक Aaryan Khan काही दिवसांपूर्वी नोरा फतेहीला डेट करत असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर सुरु होत्या. दरम्यान, आता त्याचे एका पाकिस्तानी अभिनेत्रीसोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत, त्यामुळे त्या दोघांच्या रिलेशनशिपच्या चर्चा सुरु झाल्या होत्या, दरम्यान या चर्चांवर सादिया खाननं वक्तव्य केलं आहे.
Jan 11, 2023, 10:24 AM ISTशाहरुखचा लेक Aryan Khan करतोय 'या' पाकिस्तानी अभिनेत्रीला डेट?
शाहरुख खानचा लेक आर्यन खान काही दिवसांपूर्वी नोरा फतेहीला डेट करत असल्याच्या बातम्या सोशल मीडियावर सुरु होत्या. दरम्यान, आता त्याचे एका दुसऱ्या अभिनेत्रीसोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत, त्यामुळे त्या दोघांच्या रिलेशनशिपच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.
Jan 7, 2023, 04:42 PM ISTबापरे ! ऐन थंडीच्या दिवसांत चिकन 650 रुपये किलो; गॅस सिलिंडरचे दर दोन ग्रॅम सोन्याइतके
Economic Crisis: खरेदी करायला जाण्याचीही नागरिकांना भीती. खिशातून काढलेली नोट क्षणात संपते. पण, सामानाची यादी मात्र संपता संपत नाही... घर तरी कसं चालवायचं? असंख्य कुटुंबांची उपासमार
Jan 7, 2023, 01:06 PM ISTNo Lights In Pakistan | पाकिस्तानची बत्ती गुल, पाहा पाकिस्तानवर का आली ही वेळ?
Batti Gul of Pakistan, see why this time has come to Pakistan?
Jan 4, 2023, 11:40 PM ISTPakistan Blackout: रशिया-युक्रेन युद्धाचा फटका; अंधारात बुडाला पाकिस्तान
केवळ वीजच नाही, तर लोकांना स्वयंपाकाचा गॅस मिळणं देखील पाकिस्तानला मुश्कील झाल आहे. इम्रान खान सरकारच्या काळातच पाकिस्तान आर्थिकदृष्ट्या कंगाल झाला होता. विद्यमान पंतप्रधान शहबाज शरीफ यांनाही अर्थव्यवस्था सांभाळणं अवघड होत चालल आहे.
Jan 4, 2023, 08:06 PM ISTTrending News : हाजी जानच्या घरी 60 व्या मुलाचा जन्म, 100 मुलांचं टार्गेट
हाजी जान यांच्या कुटुंबाची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे, त्यांच्या तिसऱ्या पत्नीने साठाव्या मुलाला जन्म दिला... कसं सांभाळतात कुटुंबाला? मुलांची नावं लक्षात राहतात?
Jan 4, 2023, 04:43 PM ISTMinister Jaishankar On Pakistan | मंत्री जयशंकर यांच्याकडून पाकिस्तानचा दहशतवादाचा अड्डा असा उल्लेख
Indian Foreign Minister Jaishankar On Pakistan In Terror Funding
Jan 3, 2023, 11:50 AM ISTWorld Top 10 | रशिया-युक्रेन युद्धात 6 महिन्यात 13 हजार जणांचा मृत्यू, पाहा 2022 मधील जागतिक घडामोडी
13 thousand people died in 6 months in Russia-Ukraine war, see world events in 2022
Dec 31, 2022, 10:30 PM ISTTerrorists Encounter in Jammu: देश हादरवण्याचा प्रयत्न अपयशी; पाकिस्तानातून आलेल्या दहशवाद्यांचा भारतीय सैन्याकडून खात्मा
Terrorist Encounter In Jammu : प्रजासत्ताक दिनाच्या ( India Republic Day 2023) पार्श्वभूमीवर भारतीय सैन्याने मोठ्या प्रमाणात तपास सुरु केला आहे. हाय अलर्टदरम्यान सुरक्षा अधिकाऱ्यांनी एका ट्रकला थांबवले तर त्यातून गोळीबार सुरु झाला. प्रत्युत्तरात केलेल्या गोळीबारात दहशतवाद्यांचा खात्मा झाला आहे.
Dec 29, 2022, 09:11 AM ISTकर्जबाजारी पाकिस्तान अमेरिकेतील दूतावास विकणार, या समुहाने लावली इतक्या कोटींची बोली
Pakistan Selling Embassy Property: पाकिस्तानची आर्थिक स्थिती गेल्या काही महिन्यात बिकट झाली आहे. त्यामुळे पाकिस्तानवर जगभरात असलेली संपत्ती विकण्याची वेळ आहे. पैशांची जमवाजमव करण्यासाठी पाकिस्ताननं अमेरिकेतील दूतावास विकायला काढलं आहे. यासाठी लिलाव सुरु असून तीन जणांनी बोली लावली.
Dec 27, 2022, 06:32 PM ISTPakistani Boat Carrying Weapons Seized | पाकड्यांची बोट जप्त, 300 कोटींचे ड्रग्ज जप्त
Pakda's boat seized, drugs worth 300 crore seized
Dec 26, 2022, 11:00 PM IST