पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टावर हल्लाबोल; धक्कादायक Video आले समोर
Pakistan People Forcefully Getting In Court Against Govt
May 15, 2023, 02:20 PM ISTPakistan News | प्रकरण चिघळलं; इम्रान खान यांची अटक बेकायदेशीर, तातडीनं सुटका करण्याचे आदेश
Pakistan Supreme Court Order Imran Khan Immediate Release
May 12, 2023, 11:35 AM ISTPakistan Crisis : इम्रान खान यांना मोठा दिलासा; अटक बेकायदा, तात्काळ सुटका करण्याचे आदेश
Pakistan Crisis : माजी पंतप्रधान इम्रान खान यांची तुरुंगातून मुक्तता करण्याचे आदेश पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टाने दिलेत. पाकिस्तानातील सर्वोच्च न्यायालयाने त्यांची अटक बेकायदेशीर असल्याचं सांगितले आहे.दरम्यान, इम्रान यांच्या अटकेच्या निषेधार्थ पाकिस्तानमध्ये त्यांच्या पक्षाकडून ठिकठिकाणी आंदोलनं करण्यात आले. अनेक ठिकाणी दगडफेक, जाळपोळीच्या घटना घडल्या होत्या.
May 12, 2023, 07:41 AM ISTसुंभ जळाला तरी...; पाकिस्तान धुमसतोय तरीही कुरापती सुरुच, LoC वर सैन्य नव्हे तर, दहशतवादी तैनात
India Pakistan : देशावर आलेलं आर्थिक संकट, राजकारणात माजलेली दुफळी आणि या साऱ्यामध्ये पिळवटून निघालेली जनता. अशीच काहीशी परिस्थिती सध्या पाहायला मिळत आहे. पण, यातही पाकिस्तानच्या कुरापती काही केल्या थांबण्याचं नाव घेत नाहीयेत
May 12, 2023, 07:15 AM ISTWorld Cup 2023: 2 वेळा विश्वविजेते, आता विश्वचषकात पात्र ठरतानाही 'या' संघाच्या नाकेनऊ
ICC World Cup 2023 Updates: क्रिकेट जगतात निर्धारीत षटकांच्या विश्व चषकाची सुरुवात झाली आणि सलग दोन वेळा बलाढ्य वेस्टइंडिजने जेतेपद पटाकावलं. एकेकाळी क्रिकेटमध्ये दबदबा असलेला विडिंजचा संघाला आता मात्र संघर्ष करावा लागतोय.
May 11, 2023, 02:28 PM ISTPakistanचं शेपूट वाकडंच! अभिनंदन यांना दिलेल्या चहाचं बिल सोशल मीडियावर टाकलं... सांगितली किंमत
पाकिस्तान प्रीमिअर लीगच्या एक सामन्यात स्टेडिअममधल्या स्क्रिनवर अभिनंदन (Abhinandan Varthman) यांचा चहा पितानाचा फोटो झळकावत पाकने खिल्ली उडवली होती. आता पुन्हा एकदा पाकिस्तानने अभिनंदन यांच्या चहाचं बिल सोशल मीडियावर टाकलं आहे.
May 10, 2023, 10:54 PM ISTPakistan Crisis : इम्रान खान यांच्या अटकेने पाकिस्तान पेटलं, देशात हिंसाचार आणि जाळपोळ
Pakistan Crisis :पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांना भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली पाकिस्तानी रेंजर्सकडून (Pakistan Rengers) अटक करण्यात आली आहे. इम्रान खान यांच्या अटकेनंतर पाकिस्तानात गदारोळ माजला आहे. पाकिस्तानात त्यांच्या समर्थकांच्या हिंसक आंदोलनाचं (Violent Agitation) लोण वेगाने पसरत आहे.
May 10, 2023, 10:41 PM IST
World Cup 2023: इंद्रदेवामुळे 'या' संघाचं विश्व चषकात खेळण्याचं स्वप्न भंगलं, 8 संघ निश्चित
ICC World Cup 2023 Team List: विश्वचषक स्पर्धेत कोणते आठ संघ खेळणार याचं चित्र स्पष्ट झालं आहे. 50 षटकांच्या एकदिवसीय वर्ल्ड कप स्पर्धेचं आयोजन यंदा भारतात होणार आहे.
May 10, 2023, 03:22 PM ISTआत्ताची सर्वात मोठी बातमी, थेट LIVE
आत्ताची सर्वात मोठी बातमी, पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना अटक
May 9, 2023, 03:13 PM ISTHoney Trap : हनी ट्रॅप म्हणजे काय रे भावा?
Honey Trap : सोशल मीडियाच्या माध्यमातून सध्या हनी ट्रॅपचे अनेक प्रकार होत असल्याचं उघड होत आहे. नुकताच पुण्यातील डीआरडीओच्या संचालकांना एटीएसने पाकिस्तानला माहिती पुरवल्याच्या संशयातून पकडलंय. हा संचालक हनी ट्रॅपचा शिकार झाल्याचं बोललं जातयं.
May 7, 2023, 10:07 AM ISTहनी ट्रॅपमध्ये अडकलेल्या डीआरडीओ संचालकाबाबत आणखी धक्कादायक माहिती, पाकिस्तानात...
Honey Trap Pune DRDO Director Case : पुण्यातील डीआरडीओच्या वरिष्ठ अधिकाऱ्याला हनी ट्रॅप प्रकरणात पाकिस्तानशी संबंध असल्याचे पुढे आले आहे. तसा त्याच्यावर संशय होता. ATSच्या चौकशीतून ही माहिती पुढे आली आहे. पाकिस्तानला गुप्त माहिती दिल्याची धक्कादायक बाब पुढे आलेय.
May 7, 2023, 08:32 AM ISTDRDO संचालकाचे कारनामे उघडे, पाकिस्तानी हेरांना परदेशात भेटले
पाकिस्तानच्या हनी ट्रॅपमध्ये अडकलेल्या डीआरडीओच्या (DRDO) संचालकाचे धक्कादायक कारनामे पोलीस तपासात समोर आले आहेत. केवळ आर्थित लाभासाठी भारताची गोपनिय माहिती पुरवत असल्याचा संशय आहे.
May 6, 2023, 08:30 PM ISTDRDO | डीआरडीओ संचालकाचे कारनामे उघड, पाकिस्तानी हेरांना पाकिस्तानात भेटले
DRDO Officer Stuck in Pakistan Honey Trap
May 6, 2023, 08:00 PM ISTCricket : बाबर आझमने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, कोहली, वॉर्नरलाही टाकलं मागे
पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर आझमने दमदार कामगिरी करत एकदिवसीय क्रिकेटमध्ये नवा विक्रम रचला आहे.
May 5, 2023, 10:06 PM IST
आताची सर्वात मोठी बातमी! पुण्यातील DRDO चा संचालक पाकिस्तानच्या हनीट्रॅपमध्ये, ATS कडून अटक
पुण्यातील DRDO च्या संचालकाला एटीएसने अटक केली आहे. पाकिस्तानला गोपनिय माहिती पुरवल्याचा गंभीर आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. हनी ट्रॅपमध्ये अडकून या संचालकाने आपल्या अखत्यारितील गोपनिय माहिती पाकिस्तानला पुरवल्याची माहिती आहे.
May 4, 2023, 08:34 PM IST