Pakistan । कंगाल पाकिस्तानला आणखी एक मोठा झटका
The hosting of the Asia Cup will slip from the hands of Pakistan
Feb 5, 2023, 08:50 AM ISTKarachi Mosque Attack: दोन वेळच्या जेवणाचे हाल होऊनही पाकिस्तान सुधरेना! दिवसाढवळ्या मशिदीवर चढून हल्ला; VIDEO व्हायरल
पाकिस्तानमध्ये आर्थिक संकट असतानाही कट्टरवादी मात्र अद्यापही धार्मिक मुद्द्यावरुन वाद निर्माण करत आहेत. कराचीमध्ये दिवसाढवळ्या हल्ला करत एका अहमदिया मशिदीची नासधूस करण्यात आल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
Feb 4, 2023, 09:55 AM IST
IND vs PAK: 17 वर्षानंतर टीम इंडिया पाकिस्तानमध्ये खेळणार? तातडीची मिटिंग बोलावली!
India vs Pakistan: बहरीनमधील बैठकीत (Bahrain Meeting) तोडगा निघणार की नाही?, असा सवाल आता उपस्थित होताना दिसतोय.
Feb 4, 2023, 12:17 AM ISTPakistan Economic Crisis: पाकिस्तानची 'विनाश काले विपरीत बुद्धि'; पैशांवरुन थेट चीनलाच सुनावलं
Pakistan Economic Crisis: मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या पाकिस्तानने आता अप्रत्यक्षपणे चीनलाच डिवचलं असून थेट पाकिस्तानमधील चिनी नागरिकांच्या सुरक्षेसंदर्भात भूमिका स्पष्ट केली आहे.
Feb 3, 2023, 07:37 PM ISTRamiz Raja: "टीम इंडियाने पाकिस्तानची नक्कल केली अन्...", पाकिस्तानच्या रमीझ राजा यांचा जावईशोध!
Latest Sports News: पीसीबीच्या (PCB) अध्यक्षपदावर विराजमान झाल्यानंतर रमीझ राजा (Ramiz Raja) यांनी भारतावर टीका करण्याची कोणतीही संधी सोडली नाही.
Feb 3, 2023, 05:12 PM ISTVideo | 48 वर्षांनंतर पाकिस्ताननं मोडला महागाईचा रेकॉर्ड
Pakistan Record Break inflation Rises To 48 Year High
Feb 3, 2023, 01:40 PM ISTबॉम्बस्फोटानंतर Pakistan मध्ये आणखी एक दहशतवादी हल्ला, 25 दहशतवाद्यांचा पोलीस स्थानकावर अंदाधुंद गोळीबार
पाकिस्तानात बॉम्बस्फोटानंतर खळबळ माजलेली असतानाच सशस्त्र 20 ते 25 दहशतवाद्यांनी एका पोलीस स्थानकावर हल्ला केला. दरम्यान पोलिसांनी चोख प्रत्युत्तर दिलं असता दहशतवाद्यांनी पळ काढला.
Feb 1, 2023, 11:21 AM IST
Pakistan Crisis! पाकिस्तान कंगाल, जागोजागी उधार, पाहा पाकिस्तानची बत्ती गुल का झाली
Special Report on Pakistan Inflation
Jan 28, 2023, 07:20 PM ISTWorld News! पाकिस्तानकडून अणूहल्ला करण्याचा कट, पाहा अणवस्त्रांमध्ये कुणाची किती ताकद?
Special_report_on_India_Pakistan_Nuclear_War
Jan 28, 2023, 07:10 PM ISTपाकिस्तानात गूढ आजारामुळे नागरिक भीतीच्या छायेखाली; 14 मुलांसह 18 जणांचा मृत्यू
Pakistan : महागाई, आर्थिक संकट, वीज संकटापाठोपाठ आता नवं संकट पाकिस्तानसमोर उभं राहिलं आहे. या नव्या संकटामुळे पाकिस्तानातील जनता भीताच्या जनतेखाली आहे. समुद्रकिनारी असलेल्या भागात हा आजार वेगाने पसरत आहे
Jan 28, 2023, 11:56 AM ISTघरात अचानक लिक होतो गॅस! एका आठवड्यात 'या' शहरात 16 जण दगावले
Gas Leak in Balochistan: मागील आठवडाभरापासून गॅल लिक होण्याच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून वेगवेगळ्या ठिकाणी या घटना घडल्या आहेत. या घटनांमुळे स्थानिकांमध्ये भितीचं वातावरण आहे.
Jan 27, 2023, 04:27 PM ISTICC ODI क्रिकेटर ऑफ द ईयरची घोषणा; ना रोहित ना विराट, 'या' खेळाडूने मारली बाजी!
ICC Men's ODI Player of the Year: यंदाचा हा पुरस्कार विराट कोहली किंवा रोहित शर्माने नाही तर पाकिस्तानच्या (Pakistan) खेळाडूने जिंकला आहे. विशेष म्हणजे हा खेळाडू सलग दुसऱ्यांदा वर्षातील सर्वोत्तम वनडे क्रिकेटर म्हणून निवडला गेला आहे.
Jan 26, 2023, 03:19 PM IST"ते दुसऱ्या पत्नीला घेऊन घरी आले," लाखो लोकांनी पाहिला महिलेचा 'हा' व्हिडीओ
सितारा यासीन पाकिस्तानच्या प्रसिद्ध युट्यूबर आहेत. त्यांच्या पतीने दोन लग्नं केली आहेत. युट्यूबच्या माध्यमातून त्यांनी ही माहिती दिली आहे. पतीच्या दुसऱ्या पत्नीमुळे आपल्याला कोणत्या अडचणींचा सामना करावा लागतो याबद्दल त्या सांगत असतात. आपण आपल्या पतीची पहिली पत्नी असल्याचं त्या सांगतात.
Jan 26, 2023, 12:40 PM IST
भारतावर अणुहल्ल्याच्या तयारीत होता पाकिस्तान; अण्वस्त्रांमध्ये कुणाची किती ताकद?
Pakistan was preparing for a nuclear attack on India
Jan 25, 2023, 11:05 PM ISTPakistan Economy Crisis | कर्ज परत करा, अन्यथा... पाकिस्तान दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर
World News Pakistan Economy Crisis To Bankruptcy
Jan 25, 2023, 01:50 PM IST