एक नव्हे दोन प्रायव्हेट पार्ट; पाकिस्तानात जन्माला आले अनोखं बाळ, डॉक्टरही झाले शॉक
बऱ्याचदा मुलांमध्ये जन्मत:च शारीरिक दोष आढळून येतात. मात्र, बऱ्याचदा हे दोष इतके विचित्र आणि आरोग्य यंत्रणेला आव्हान देणारे असे असतात. असेच एक बाळ पाकिस्तानात जन्माला आले आहे. या बाळाला दोन प्रायव्हेट पार्ट आहेत.
Apr 28, 2023, 09:23 PM ISTपाकिस्तानपर्यंत पोहोचला मंकीपॉक्स, भारताला यामुळं किती धोका?
Monkeypox Outbreak: कोरोना पाठ सोडत नाही तोच हा मंकीपॉक्सचा संसर्ग चिंता वाढवताना दिसत आहे. पण, घाबरून जाण्यापेक्षा योग्य माहिती आणि उपचारांच्या बळावर या संसर्गावरही मात करता येते. त्यामुळं चुकीची माहिती पसरवू नका.
Apr 26, 2023, 11:16 AM IST
पाकिस्तानातल्या गाढवांनंतर चीनची आता श्रीलंकेतल्या माकड खरेदी करणार
After donkeys from Pakistan China will now buy monkeys from Sri Lanka
Apr 22, 2023, 08:25 PM ISTBig News | पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री मे महिन्यात भारत दौऱ्यावर
Pakistan Foreign Minister Bilawal Bhutto Zardari To Visit India
Apr 21, 2023, 11:05 AM ISTआम्हाला लोकांचा जीव महत्त्वाचा आहे.... स्वीडनने पाकिस्तानातील दूतावास केले बंद
Sweden Embassy : स्वीडन सरकारने पाकिस्तानमधील दूतावास अनिश्चित काळासाठी बंद केला आहे. या निर्णयामुळे पाकिस्तानच्या अडचणी वाढणार आहेत. देशातील सध्याची परिस्थिती पाहता स्वीडनने हा निर्णय घेतला आहे.
Apr 13, 2023, 06:27 PM ISTPakistan Crisis: पाकिस्तान दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर, 77.5 अब्ज डॉलरचे परदेशी कर्ज
Pakistan Crisis : पाकिस्तान दिवाळखोर होणार हे आता निश्चित झाले आहे. मोठे परदेशी कर्ज चुकवायचे आहे. जगातील कोणतीही शक्ती पाकिस्तानला वाचवू शकणार नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. पाकिस्तानातील परिस्थिती सुधारण्याऐवजी दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे.
Apr 8, 2023, 01:42 PM ISTपीठ घेण्यासाठी शेकडो लोक जमले अन् कंपनीचे गेट बंद झाले... चेंगराचेंगरीत 11 लोकांचा गेला जीव
Pakistan Stampede : शुक्रवारी दक्षिण पाकिस्तानातील कराची शहरामध्ये अन्नधान्याच्या वितरणादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत अकरा लोकांचा मृत्यू झाला आहे. पाकिस्तानच्या आर्थिक संकटामुळे अशा अनेक घटना सातत्याने घडत असल्याचे समोर येत आहे.
Apr 1, 2023, 01:43 PM IST"BCCI अहंकारी झालं आहे, जर त्यांनी IPL मध्ये पाकिस्तानी खेळाडूंना घेतलं नाही तर...", इम्रान खान यांचं मोठं विधान
Imran Khan on IPL: इंडियन प्रीमियर लीगमध्ये (IPL) पाकिस्तानी क्रिकेटर्सना संधी दिली जात नसल्याने पाकिस्तान क्रिकेट संघाचे माजी कर्णधार इम्रान खान (Imran Khan) यांनी नाराजी जाहीर केली आहे. इम्रान खान यांनी बीसीआयला (BCCI) फटकारलं असून ते आता फार अहंकारी झाल्याचं म्हटलं आहे.
Apr 1, 2023, 01:01 PM IST
Pakistan Economy Crisis : केळी 500 रुपये डझन, द्राक्ष 1600 रुपये प्रतीकिलो; आता उपाशी रहावं का?
Pakistan Economy Crisis : पाकिस्तानात केळी 500 रुपये डझन, द्राक्ष 1600 रुपये प्रतीकिलो; ऐन रमजानमध्ये नागरिकांच्या तोंडचा घास पळाला आहे. रमजानच्या पवित्र महिन्यात अनेकांच्या इफ्तारीमध्ये आता मोजकेच पदार्थ पाहायला मिळत आहेत.
Mar 27, 2023, 12:07 PM IST
Shahid Afridi: "भारतातून आम्हाला धमक्या येत होत्या, जेव्हा..."; शाहिद अफ्रिदीची रडारड सुरू!
Asia Cup 2023, BCCI vs PCB: भारत आशिया कप स्पर्धा खेळणार की नाही? असा सवाल आता उपस्थित केला जातोय. अशातच आता पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने (Shahid Afridi) भारताच्या भूमिकेवरून नाराजी व्यक्त करत टीका केली आहे.
Mar 24, 2023, 04:07 PM ISTEarthquake: आशिया खंडातील देश हादरणार; तुर्की भूकंपानंतर केलेली भविष्यवाणी खरी ठरली
Earthquake News : तुर्की भूकंपाच्या कटू आठवणी विसरत नाही, तोच आशिया खंडातील देशांना भूकंपाचे हादरे जाणवू लागले आहेत. अफगाणिस्तानातील भूकंपाचे थेट परिणाम भारत आणि पाकिस्तानात दिसून आले आहेत.
Mar 22, 2023, 10:48 AM IST
Pakistan Earthquake : पाकिस्तान आणि अफगाणिस्तान हादरला, भूकंपाने 9 जणांचा मृत्यू
Pakistan Earthquake : पाकिस्तान आणि अफगाणिस्तान (Afghanistan) या देशांना भूकंपाचा (Earthquake) जोरदार धक्का बसला आहे. पाकिस्तानात भूकंपाने 9 जणांचा मृत्यू झालाय. तर अनेक ठिकाणी मातीची घरे कोसळलीत. तसेच भारतात दिल्लीत काही ठिकाणी भूकंपाचे हादरे बसले.
Mar 22, 2023, 07:31 AM IST"तुझं करिअर आता संपलं," शोएब अख्तरने सचिन तेंडुलकरच्या पाया पडून मागितली होती माफी
IND vs PAK: भारतीय क्रिकेट संघाचा माजी क्रिकेटर वीरेंद्र सेहवागने (Virender Sehwag) सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) आणि पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तरसंबंधी (Shoaib Akhtar) एक किस्सा सांगितला आहे. यामध्ये त्याने कशाप्रकारे शोएब अख्तरने सचिन तेंडुलकरच्या पाया पडून माफी मागितली होती याचा खुलासा केला आहे.
Mar 21, 2023, 05:52 PM IST
Indo Pak Border Leopard: बॉर्डर ओलांडून पाकिस्तानातून भारतात आला बिबट्या; CCTV फुटेज समोर आल्यानंतर Alert जारी
Leopard entered in India from Pakistan: सोशल मीडियावर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आल्यानंतर यावर वेगवेगळ्या प्रतिक्रया नोंदवण्यात आल्या असून या व्हिडीओला जवळपास 4 लाखांच्या आसपास व्ह्यूज आहेत.
Mar 20, 2023, 04:03 PM ISTIPL 2023 : आयपीएल की BBL? कोण भारी? Babar Azam म्हणतो...
Babar Azam: पाकिस्तानचा कर्णधार (Pakistan Captain) बाबर आझम प्रसिद्ध इंडियन प्रीमियर लीग (IPL) पेक्षा ऑस्ट्रेलियन बिग बॅश लीग (BBL) पाहण्यास प्राधान्य देतो.
Mar 16, 2023, 09:48 PM IST