pakistan : पाकिस्तान 'दिवाळखोर'... जमीन विकण्याशिवाय पर्याय नाही
Pakistan 'bankrupt'... no option but to sell land
Feb 19, 2023, 10:25 PM ISTVideo | पाकिस्तान दिवाळखोर झाला, संरक्षण मंत्र्यांची कबुली
Pakistan Defence Minister Confess Of Bankrupt
Feb 19, 2023, 01:40 PM ISTTerrorist Attack : पाकिस्तानात मोठा दहशतवादी हल्ला, 4 जण ठार तर 10 जखमी
Terrorists Attack In Karachi : कराची पोलीस मुख्यालयावर दहशतवादी हल्ला झाला आहे. हल्ल्यात 4 जण ठार, 10 जण जखमी झाले आहेत. या हल्ल्याची जबाबदारी तेहरिक ए इस्लाम पाकिस्तान गटाने स्वीकारली आहे.
Feb 18, 2023, 08:06 AM ISTPakistan Economic Crisis: आर्थिक संकटामुळे पाकिस्तानचे तुकडे होणार? इम्रान खान यांनी व्यक्त केली भीती
Pakistan may split into parts: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये पाकिस्तानच्या भवितव्याबद्दलची ही शंका उपस्थित केली आहे.
Feb 16, 2023, 09:39 PM ISTPakistan Blast: पाकिस्तानात ट्रेनमध्ये स्फोट; प्रवाशांची धावपळ
Pakistan Blast: पाकिस्तानात ट्रेनमध्ये सिलेंडर ब्लास्ट झाल्याने खळबळ माजली आहे. या स्फोटात दोन ठार झाले असून चौघे जखमी झाले आहेत.
Feb 16, 2023, 12:58 PM IST
Muneeba Ali Profile: टी20 वर्ल्ड कपमध्ये वादळी शतक ठोकणारी 'मुनीबा अली' आहे तरी कोण?
Muneeba Ali Century : पाकिस्तानी क्रिकेट टीम (Pakistan Womens Cricket Team) आपल्या खराब फिल्डींगसाठी प्रसिद्ध आहे. मात्र, सध्या पाकिस्तान महिला क्रिकेट संघाची सलामीवीर मुनीबा अलीने (Muneeba Ali) चर्चेत आली आहे.
Feb 16, 2023, 12:43 PM ISTPetrol Price Hike: महागाईचा भडका! 272 रुपये प्रतिलिटर मिळेल पेट्रोल, गुरुवारपासून नवे दर लागू
Petrol Price Hike In Pakistan : पाकिस्तानमध्ये महागाईनेही (Pakistan Inflation) सर्वोच्च पातळी गाठली असताना सरकारने सर्वसामान्यांवर आणखी एक धक्का दिला आहे. सरकारने इंधनाचे दर (Fuel Prices) वाढवले असल्याने पेट्रोल (Petrol) आणि डिझेलची (Diesel) किंमत वाढली आहे.
Feb 16, 2023, 08:40 AM IST6,6,6,6,6,6... Babar Azam ने एकाच ओव्हरमध्ये ठोकले 6 सिक्स; पाहा Video
Babar Azam hits 6 sixes: बाबर आझम पीएसएल 2021 आणि 2022 मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांपैकी एक आहे. त्यामुळे आता फॉर्ममध्ये नसलेला बाबर कशी कामगिरी करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.
Feb 14, 2023, 10:11 PM ISTMilk Chicken Price Hike : दुधाचे दर प्रतीलिटर 110 रुपये, डाळी- चिकनचे भावही वधारले; महागाईनं पळवला तोंडचा घास
Milk Prices : महागाई वाढतेय... इतकी की देशातील सर्वसामान्यांना पोट भरणंही कठीण. देशात परिस्थिती अशीच राहिली, तर गरीब आणखी गरीब होणार....
Feb 14, 2023, 01:00 PM IST
Sana ramchand gulwani: पाकिस्तानात 'या' हिंदू महिलेनं रचला इतिहास; अनेकजण ठोकतायत सॅल्युट
India Pakistan : पाकिस्तानात मोठ्या संख्येनं हिंदू लोकवस्ती पाहायला मिळते. यातील अनेकजण सिंध प्रांतात वास्तव्यास आहेत अशीही माहिती समोर आली आहे. ही महिलासुद्धा तेथील अशाच हिंदूंपैकी एक.
Feb 14, 2023, 11:28 AM IST
Pulwama Attack: इथं साजरा होत होता प्रेमाचा दिवस, तिथं देशावर दहशतवाद्यांकडून भ्याड हल्ला; भारतीय लष्करानं असा घेतला बदला
Pulwama Attack : हा तोच दिवस होता जेव्हा संपूर्ण जग प्रेमाचा दिवस साजरा करत होतं. भारतात मात्र दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला करण्यासाठी हा दिवस निवडला होता. अनेक जवान यामध्ये शहीद झाले होते.
Feb 14, 2023, 08:11 AM ISTAjit Doval : अजित डोवाल यांचा एक मोठा निर्णय आणि पाकिस्तान मध्ये खळबळ
अफगाणिस्तानचा प्रश्न पाकिस्तानशिवाय सोडवण्याचा भारताचा प्रयत्न आहे. त्यामुळेच या बैठकीतील गैरहजेरीमुळे पाकिस्तानला मोठा धक्का बसला आहे.
Feb 12, 2023, 05:07 PM ISTInd Vs Pak: भारत-पाकिस्तानमध्ये आज महामुकाबला, सामना कधी, कुठे पाहता येणार, जाणून घ्या
Womens T20 World Cup 2023 Ind vs Pak : टीम इंडिया आणि पाकिस्तान यांच्यातील वर्ल्ड कपमधील पहिला टी-20 सामना केपटाऊनच्या न्यूलँड्स मैदानावर खेळवला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार हा सामना संध्याकाळी 6.30 वाजता सुरू होईल.
Feb 12, 2023, 03:18 PM ISTभारताच्या विजयाने WTC Points Table मध्ये मोठा फेरबदल; 'या' देशांचं स्वप्न भंगलं
शनिवारी म्हणजेच 11 फ्रेबुवारी रोजी बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा पहिला सामना टीम इंडियाने जिंकला आहे. या विजयासह टीम इंडियाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पॉईंट्स टेबलमध्ये (WTC 2021-23 points table) स्थान अजूनच पक्क केलं आहे. याचसोबत भारताच्या विजयाने 3 टीम्सव WTC फायनल खेळण्याचं स्वप्न भंगलं आहे.
Feb 11, 2023, 04:34 PM ISTKamran Akmal Retires: अॅरॉन फिंचनंतर आणखीण एका 'स्टार' खेळाडूची निवृत्ती
Kamran Akmal retirement :स्टार खेळाडूने सर्व प्रकारच्या क्रिकेट फॉरमॅटमधून निवृ्त्तीची घोषणा केली आहे. त्याच्या या निवृ्त्तीची क्रिकेट वर्तुळात चर्चा आहे. दरम्यान नेमका हा खेळाडू कोण आहे? व त्याचे क्रिकेटमधील योगदान काय आहे? हे जाणून घ्या.
Feb 7, 2023, 06:14 PM IST