people

आदिवासी खेळाडूंनाही २५ वाढीव गुणांचा फायदा

आदिवासी विकास विभागामार्फत आयोजित राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या आदिवासी खेळाडूला २५ वाढीव गुण, पाच टक्के खेळाडू आरक्षण या सवलतीचा लाभ मिळणार आहे, अशी माहिती राज्याचे क्रीडामंत्री विनोद तावडे यांनी बुधवारी दिली.

Feb 18, 2015, 11:05 PM IST

औरंगाबदकर शहरातील प्रवासाला वैतागले

औरंगाबदकर शहरातील प्रवासाला वैतागले 

Jan 29, 2015, 09:48 PM IST

ज्याचं ब्रेकअप झालंय त्यांच्यासाठी हा व्हिडीओ

या व्हिडीओकडे एक जाहिरात म्हणून पाहण्यापेक्षा ज्याचं ब्रेकअप झालं आहे, त्यांच्यासाठी हा व्हिडीओ आहे, दिल कोई तोडेगा नही, तो कोई जोडेगा कैसे, हे यातील वाक्य अनेकांना आवडलंय, पाहा ब्रेकअप झालेल्या लोकांसाठीचा हा व्हिडीओ

Jan 21, 2015, 08:29 PM IST

डॉक्टर चुकीमुळे गेली 60 लोकांची दृष्टी , मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश

अमृतसरमध्ये ६० वर्षांपेक्षा अधिक वयाच्या ६० लोकांवर गुरुवारी गुरुदासपूरच्या घुमान गावात आयोजित शिबिरात डोळ्यांवर शस्त्रक्रिया करण्यात आली. मात्र, याचा फटका या लोकांना बसला. त्यांची दृष्टीच गेली.

Dec 6, 2014, 01:52 PM IST

बिनधास्त पाडून टाका अशा भिंती

जर्मनीच्या भिंतीविषयी आज गुगलने डुडल तयार केलं आहे. जर्मनीचे दोन भाग पाडणारी बर्लिन येथील भिंत १९९० च्या करारानुसार टप्प्याटप्प्याने पाडून टाकण्यात आली. या ऐतिहासिक घटनेला आज २५ वर्षे पूर्ण होत आहेत, या निमित्ताने गुगलने विशेष डूडल तयार केले आहे. 

Nov 9, 2014, 04:01 PM IST

राष्ट्रवादीचा जनतेसाठी नाही, स्व बचावासाठी पाठिंबा - राणे

राष्ट्रवादीने जनतेच्या हितासाठी भाजप सरकारला पाठिंबा दिलेला नाही. त्यांनी स्वत:च्या बचावासाठी पाठिंबा दिला आहे, अशी थेट टीका काँग्रेस नेते नारायण राणे यांनी केली.

Nov 5, 2014, 08:41 AM IST

मुंबई, ठाणे पुणेकर होते उदासिन..

मुंबईकर, पुणेकर आणि ठाणेकर मतदारांनी 2009 च्या विधानसभा निवडणुकीकडे सपशेल पाठ फिरवली होती. गेल्यावेळी महाराष्ट्रात जिथं सर्वात कमी मतदान झालं, ते पाच मतदारसंघ मुंबई, पुणे आणि ठाण्यातले होते.

Oct 15, 2014, 11:09 AM IST

चेतन भगतच्या 'हाफ गर्लफ्रेन्ड'वर जोरदार हल्लाबोल

चेतन भगत यांची नवी कादंबरी 'हाफ गर्लफ्रेन्ड' प्रकाशित झाल्यानंतर, काही दिवसांतच सोशल मिडियाच्या माध्यमातून त्यांच्यावर टीकाकारांनी हल्ला करण्यास सुरुवात केली आहे. 

Oct 10, 2014, 11:57 PM IST