pets

Mumbai Court: 'पत्नीच नव्हे तर कुत्र्यालाही.....', घटस्फोटीत पतीला कोर्टाचा महत्वाचा आदेश

Alimony Paid for Wifes: महिलेचे सप्टेंबर 1986 मध्ये प्रतिवादी (बंगळुरू येथील व्यापारी) सोबत लग्न झाले होते. लग्नाच्या अनेक वर्षानंतर त्यांच्यात काही मतभेद झाले आणि 2021 मध्ये प्रतिवादीने तिला मुंबईला पाठवल्याचे महिलेने कोर्टात सांगितले.

Jul 11, 2023, 03:31 PM IST

IRCTC कडून आता पाळीव प्राण्यांसाठी ऑनलाइन तिकीट बुकिंग, प्रस्ताव तयार

Indian Railway Ticket Booking For Pets: भारतीय रेल्वेने पाळीव श्वान आणि मांजरांसाठी ऑनलाइन तिकीट बुकिंग सुविधा सुरु करण्याचा विचार करत आहे. तसा प्रस्ताव रेल्वे मंत्रालयाने नुकताच तयार केला आहे. रेल्वेची अधिकृत पाळीव प्राण्यांसाठी तिकीट सुविधा उपलब्ध झाली तर बिनधास्त पाळीव प्राणी प्रवासात मालकांना घेता येणार आहेत.

May 3, 2023, 02:03 PM IST

Diabetes : कुत्रा आणि मांजर या पाळीव प्राण्यांना देखील डायबिटीज होण्याचा धोका

सध्या अनेकजण डायबिटीज आजाने त्रस्त आहेत. मनुष्यांमध्ये आढणारा डायबिटीज हा आजार कुत्रा आणि मांजर या सारख्या पाळीव प्राण्यांमध्ये देखील आढण्याची भिती व्यक्त केली जात आहे.  केंद्रीय पशुसंवर्धन आणि दुग्धविकास विभागाचे आयुक्त डॉ.अभिजित मित्रा यांच्या मते डायबिटीज सारखे गंभीर आजार पाळीव प्राण्यामध्ये देखील आढळू शकतात. मनुष्यांप्रमाणे या आजाराचे परिणाम प्राण्यांवरही होऊ शकतात. यामुळे त्यांचे अवयव निकामी होऊ शकतात. 

Apr 29, 2023, 09:24 PM IST

घरात मांजर पाळताय? पालिकेकडून आलेली नवी नियमावली एकदा व्यवस्थित वाचा

मांजर पाळायची असेल तर आता परवाना (License) आवश्यक करण्यात आलाय. 

Nov 11, 2022, 11:05 AM IST

...म्हणून संवेदना जिवंत राहतात

झी 24 तासाच्या अँकर/प्रोड्युसर सुवर्णा धानोरकर यांनी मुलं पालकांना कशी रोजच्या प्रसंगातून काही ना काही शिकवून जातात हे मांडलंय. 

Dec 3, 2020, 11:54 AM IST

पाळीव प्राण्यांच्या देखभालीसाठी पॉटरनिटी लीव्ह

भारतातील कॉर्पोरेट जगतात मुलांच्या देखभालीसाठी पॅटर्निटी लीव्ह सारख्या सुविधा अद्याप लागू झालेल्या नाहीत. त्यातच काही कंपन्यांनी यापुढेही एक पाऊल टाकलेय.  

Sep 9, 2017, 09:45 PM IST

ठाण्यात झाली पाळीव प्राण्यांची पार्टी

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews

Apr 3, 2017, 12:32 PM IST

मुक्या जनावरांचं दु:ख त्यांनी जाणलं

ख त्यांनी जाणलं

Oct 24, 2015, 05:56 PM IST

सिंह जंगली प्राणी की पाळीव प्राणी

मेलानीइ ग्रिफीथ हिच्यासोबत स्विंमिग पूल शेजारी बसलेला नील(सिंह)

Oct 8, 2014, 07:51 PM IST