आर अश्विनला मिळणार विनोद कांबळी पेक्षा जास्त पेन्शन?
भारताचा स्टार क्रिकेटर आर अश्विन याने 18 डिसेंबर रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली.
Dec 20, 2024, 10:32 AM IST'काहींना वाटतं की आपण हिंदूंचे नेते होऊ, पण..'; मंदिर-मशीद वादावरुन भागवतांचा टोला! रोख कोणाकडे?
RSS Mohan Bhagwat On Mandir Masjid Controversy: मागील काही काळापासून वारंवार मंदिर-मशिद वाद झाल्याचं अनेक ठिकाणी पाहायला मिळालं आहे. त्यावर मोहन भागवतांनी काय म्हटलंय जाणून घेऊयात...
Dec 20, 2024, 10:10 AM ISTबेटाला कसं पडलं एलिफंटा हे नाव? जाणून घ्या 7 Unknown Facts
What is Elephant Island : बुधवारी मुंबईतील गेट ऑफ इंडियाजवळ प्रवाशांनी भरलेली नीलकमल बोट नौदलाच्या स्पीड बोटीला धडकली. ज्यामध्ये 13 जणांचा मृत्यू झाला. बोट एलिफंटा बेटाच्या दिशेने जात होती. ज्यानंतर एलिफंटा बेट चर्चेत आले. या एलिफंटा बेटाबद्दल माहित नसलेल्या 7 Unknown Facts
Dec 20, 2024, 09:39 AM ISTअनुष्काआधी 'या' बोल्ड & हॉट हिरोईनसोबत होतं विराटचं अफेअर? 'ती' म्हणाली, 'मी त्याला भेटले तेव्हा...'
Virat Kohli Love Affair Before Anushka Sharma: विशेष बाब म्हणजे विराट अनुष्काला ज्या पद्धीतने जाहिरातीसाठी सेटवर भेटला तशीच त्याची या अभिनेत्रीची अनुष्कापूर्वीच भेट झाली होती. आता या अभिनेत्रीने या कथित अफेरबद्दल एक मोठा खुलासा केला आहे. ती नेमकं काय म्हणाली आहे जाणून घ्या...
Dec 20, 2024, 09:26 AM IST'त्यांना एकटं...'; 'अपमानित केल्याने अश्विनने संन्यास घेतला' म्हणणाऱ्या वडिलांच्या आरोपावर अश्विनची पहिली प्रतिक्रिया
R Ashwin : अश्विनच्या वडिलांचे हे वक्तव्य खूप व्हायरल झालं आणि त्यावर चाहत्यांकडून विविध प्रतिक्रिया येऊ लागल्या. मात्र अखेर अश्विनने स्वतः सोशल मीडिया पोस्टद्वारे वडिलांनी केलेल्या आरोपांवर स्पष्टीकरण दिलं आहे.
Dec 20, 2024, 09:23 AM ISTCDS जनरल बिपीन रावत यांचं हेलिकॉप्टर नेमकं कसं क्रॅश झालं? तीन वर्षांनंतर खरं कारण समोर
Bipin Rawat Helicopter Crash Reason: देशाला हादरवणारा अपघात... तीन वर्षांपूर्वी भारताचे लष्करप्रमुख CDS जनरल बिपीन रावत यांच्या हेलिकॉप्टरचा अपघात नेमका कसा झाला? पाहा आताच्या क्षणाची मोठी बातमी...
Dec 20, 2024, 09:21 AM IST
जगभरात श्रीमंतीचा रुबाब दाखवणारा Elon Musk प्रत्यक्षात रशियन एजंट? अमेरिका अद्दल घडवण्याच्या तयारीत
Elon Musk : ज्या अमेरिकेशी मित्रत्त्वाचं नातं असल्याचं सांगत आणि राष्ट्राध्यक्ष पदासाठीच्या निवडणुकीत खुला पाठींबा देत ही मैत्री किती दृढ आहे हे मस्क दाखवून देत होता तिच अमेरिका आता त्याला अद्दल घडवणार?
Dec 20, 2024, 08:34 AM IST
वर्षभरात नकळत 260 ग्रॅम मायक्रोप्लास्टिकचं सेवन करतो प्रत्येक व्यक्ती; वाढतोय वंधत्वापासून कॅन्सरपर्यंतचा धोका
दैनंदिन जीवनात प्लास्टिक सर्रास वापर केला जातो. प्लास्टिक जणू मानवाच्या जीवनचा अविभाज्य घटक बनला आहे. संशोधनात धक्कादायक खुलास, वर्षभर नकळत एवढं प्लास्टिक गिळतो.
Dec 20, 2024, 08:07 AM IST'व्हाइट गोल्ड'चा हजारो कोटींचा साठा सापडला! श्रीमंत देशाला लागला जॅकपॉट
Saudi Arabia Found White Gold: आधीच तेल साठे असल्याने श्रीमंत असलेल्या सौदी अरेबियाला नवी लॉटरी लागल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.
Dec 20, 2024, 07:49 AM ISTMaharashtra Weather News : वीकेंडला थंडीचा मोठा मुक्काम; हाडं गोठवणारा गारठा आणखी किती दिवसांचा पाहुणा?
Maharashtra Weather News : राज्याच्या बहुतांश भागांमध्ये थंडीचा कडाका वाढला; सर्वत्र धुक्याची चादर... विभागानं दिला स्पष्ट इशारा...
Dec 20, 2024, 07:26 AM IST
जागतिक मंदीची चाहूल? अमेरिका Shutdown च्या उबंरठ्यावर, कामगारांना सक्तीची रजा! ट्रम्प कनेक्शन उघड
USA Government Shutdown: अमेरिकेवर आर्थिक संकटाची टांगती तलवार असून दुसरीकडे जगातील एक महत्त्वाचा देश आर्थिक मंदीच्या गर्देत सापडला आहे.
Dec 20, 2024, 07:13 AM ISTHoroscope : काही राशीच्या लोकांच्या मिळणार करिअरमध्ये प्रमोशन; तर कुठे बिघडलेली नाती सुधारणार
Todays Horoscope : काही राशींना करिअर आणि आर्थिक बाबतीत यश मिळेल, तर काहींना आरोग्य आणि नातेसंबंधांवर लक्ष केंद्रित करावे लागेल. आजचा दिवस 12 राशींसाठी कसा असेल.
Dec 20, 2024, 06:51 AM ISTएलिफंटाला गेल्यावर संध्याकाळी सहाच्या आत परत यावचं लागतं? काय आहे यामागचे कारण?
Elephanta Caves : एलिफंटा लेणींमध्ये दगडी कोरीव शिल्पे कोरलेली आहेत. ही बौद्धकालीन आहे. तसेच या लेण्यांमध्ये प्राचीन शिवमंदिर देखील आहे.
Dec 19, 2024, 11:28 PM IST40 वर्ष छोट्या अभिनेत्रीशी प्रेमाच्या चर्चांवर गोविंद नामदेव यांनी अखेर सोडलं मौन; म्हणाले 'या जन्मात...'
Govind Namdev Shivangi Verma Photo: अभिनेत्री शिवांगी वर्माने (Shivangi Verma) इंस्टाग्रामला (Instagram) 70 वर्षीय अभिनेते गोविंद नामदेव (Govind Namdev) यांच्यासोबतचा एक फोटो शेअर केल्यानंतर त्यांच्या अफेअरच्या चर्चां रंगल्या आहेत. यानंतर गोविंद नामदेव यांनी इंस्टाग्रामला पोस्ट शेअर केली आहे.
Dec 19, 2024, 10:19 PM IST
एलिफंटा बोट दुर्घटनेत 10 महिन्यांचे बाळ आश्चर्याकारकरित्या बचावले; गोव्यावरुन आलेलं अर्ध कुटुंब संपलं
गोव्यावरून आलेल्या माय लेकाचा मुंबई बोट दुर्घटनेत मृत्यू झाला आहे. मात्र, 10 महिन्यांचे बाळ बचावले आहे.
Dec 19, 2024, 10:11 PM IST