पंतप्रधान मोदी यांनी सांगितले न थकण्याचे रहस्य; म्हणाले, "मी रोज 3 किलो..."
पंतप्रधान नरेंद्र मोदी तेलंगणामध्ये एका सभेत बोलत होते
Nov 12, 2022, 04:38 PM ISTराज्यातून निघून गेलेल्या प्रकल्पांनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महाराष्ट्रासाठी मोठी घोषणा!!
सत्तातरानंतर महत्त्वाचे प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेल्याची टीका विरोधकांनी केली होती
Nov 3, 2022, 12:46 PM ISTपंतप्रधानांनी भेट दिलेल्या मोरबी रुग्णालयात एकाच बेडवर दोन रुग्ण? व्हायरल फोटो मागचं सत्य काय?
पंतप्रधानांच्या भेटीआधी रुग्णालयाला रंगरंगोटी करण्यात आलीय
Nov 2, 2022, 11:57 AM ISTMorbi Bridge Collapse: जखमी असताना ही वाचवले अनेकांचे प्राण, सांगितला तो भयानक प्रसंग
Morbi Bridge Collapse: जखमी असताना ही वाचवले अनेकांचे प्राण, सांगितला तो भयानक प्रसंग
Nov 1, 2022, 07:36 PM ISTRaj Thackeray : राज ठाकरेंनी थेट पंतप्रधान मोदींना सुनावलं
महाराष्ट्रातील (Maharashtra) उद्योग गुजरातला चालल्यानं राज ठाकरेंनीही (Raj Thackeray) आता जोरदार आक्षेप घेतलाय.
Oct 31, 2022, 11:59 PM IST
"आमदारांची पोरं आमदार होणार हा निसर्गाचा नियम"; मुलाच्या सत्कार सोहळ्यात भाजप नेत्याचे वक्तव्य
मराठवाडयातील नेते खेकड्यासारखं खाली ओढतात, असेही भाजप नेत्याने म्हटले आहे
Oct 31, 2022, 01:29 PM ISTगुजरातचा अपघात 'अॅक्ट ऑफ गॉड आहे' की.... पंतप्रधानांचा 'तो' व्हिडीओ शेअर करत विरोधकांचा खडा सवाल
गुजरातमधील या अपघातात आतापर्यंत 135 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागलाय
Oct 31, 2022, 08:59 AM IST'खोके सरकारवर गुंतवणूकदारांचा विश्वास नाही...' आदित्य ठाकरे यांचा घणाघात
'राज्यातील चौथा प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेला, शिंदे फडणवीस सरकारच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह'
Oct 28, 2022, 01:57 PM ISTDiwali 2022 : दिवाळीत साफसफाईतून केंद्र सरकारने कमावले तब्बल इतके कोटी; आकडा वाचून बसेल धक्का
गेल्या तीन आठवड्यापासून ही मोहिम सुरु आहे
Oct 26, 2022, 02:09 PM ISTनरेंद्र मोदी यांच्याकडून दिवाळीचं मोठं गिफ्ट, तब्बल 75 हजार तरुणांना नोकरी!
केंद्र सरकारने (Central Govt Job) दीड वर्षात तब्बल 10 लाख तरुणांना नोकऱ्या देण्याचं उद्दिष्ट ठेवलंय.
Oct 22, 2022, 09:01 PM ISTVideo : "अजूनही तोच संकल्प..."; पंतप्रधान मोदी यांनी शेअर केल्या 21 वर्षांपूर्वीच्या आठवणी
पंतप्रधान मोदी उत्तराखंड दौऱ्यावर असताना हा व्हिडीओ शेअर करण्यात आलाय
Oct 22, 2022, 09:57 AM ISTPM Modi : पंतप्रधान मोदी आज दीपोत्सवासाठी...
Ayodhya Deepotsav 2022: दिवाळीच्या (Diwali 2022) सुट्टी मोठ्या संख्येने पर्यटक दिवाळीचा आनंद घेण्यासाठी अयोध्येत जातात. जर योगायोगानं तुम्हीही त्या ठिकाणी असाल, तर पंतप्रधानांसोबतची दिवाळी तुम्ही नक्की अनुभवा.
Oct 22, 2022, 06:56 AM ISTपंतप्रधान मोदी यांचा आजचा लूक का होता खास? हिमाचलशी आहे संबंध
पंतप्रधान मोदी हे सध्या उत्तराखंड दौऱ्यावर आहेत
Oct 21, 2022, 11:41 AM ISTPM Modi : पंतप्रधान मोदी दीपोत्सवासाठी कुठे निघाले?
Ayodhya Deepotsav 2022: दिवाळीच्या सुट्टी मोठ्या संख्येने पर्यटक दिवाळीचा आनंद घेण्यासाठी अयोध्येत जातात. जर योगायोगानं तुम्हीही त्या ठिकाणी असाल, तर पंतप्रधानांसोबतची दिवाळी तुम्ही नक्की अनुभवा.
Oct 18, 2022, 10:35 AM IST20 वर्षापूर्वी देशाबद्दल काय होते विचार? PM मोदींच्या खासगी डायरीतील 'ते' पान व्हायरल
PM Narendra Modi Viral: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या खासगी डायरीमधील एक पान सध्या खूप व्हायरल होत आहे. त्यामध्ये भारताविषयी त्यांनी आपले विचार मांडले आहे. चला तर मग वाचूया मोदींनी आपल्या डायरीमध्ये लिहिलेला तो मजकूर…
Oct 16, 2022, 11:47 AM IST