police 2

अॅक्शनमध्ये युपी पोलीस, 48 तासात केले 15 एनकाऊंटर

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उत्तरप्रदेशमध्ये गुन्हेगारीवर वचक ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

Feb 4, 2018, 10:21 AM IST

कासगंज हिंसेतील 'मृत' राहुल उपाध्याय निघाला जिवंत

 सोशल मीडियावरही जखमी राहुलचा उपचारादरम्यान रूग्णालयात मृत्यू झाल्याचे वृत्त होते. मात्र, प्रत्यक्षात राहुल जिवंत असल्याचे पुढे आले आहे. दरम्यान, काही अतीउत्साही संघटनांनी राहुलला श्रद्धांजली वाहण्याचा कार्यक्रमही उरकून घेतला.

Jan 29, 2018, 04:17 PM IST

पोलीस सब-इन्सपेक्टरचा मुलगा आयपीएलमध्ये खेळणार

उत्तर प्रदेश पोलीसमधील सब इंन्सपेक्टरचा मुलगा लखपती झाला आहे. तो आयपीएलमध्ये खेळणार आहे.

Jan 29, 2018, 04:15 PM IST

घरातून पळून गेलेल्या मुलीला दिली 'ही' भयंकर शिक्षा!

आपल्या प्रियकरासोबत घरातून पळून गेलेल्या मुलीली तिच्या कुटुंबियांनी भयंकर शिक्षा दिली. 

Nov 28, 2017, 05:46 PM IST

VIDEO: पोलिसांनी बारबालांसोबत डान्स करत उडवले पैसे

पोलीस बारबालांसोबत नाचतानाचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. 

Nov 16, 2017, 01:53 PM IST

Video : न्याय मागणाऱ्या महिलेला पोलिसांनी विर्वस्त्र करुन केली मारहाण

ग्रेटर नोएडा येथे एक धक्कादायक घटना घडली. न्याय मागणाऱ्याच महिलेला पोलिसांनी विर्वस्त्र करुन मारहाण केली. पीडित कुटुंब लुटीच्या घटनेबाबत पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करण्यासाठी गेले होते. मात्र, पोलिसांनी कारवाई करण्यास नकार दिला. दरम्यान, महिला पोलीस नसताना संपूर्ण कुटुंबाला विवस्त्र केले आणि मारहाण करण्यास सुरुवात केली.

Oct 8, 2015, 09:52 PM IST

धक्कादायक : मुलीसोबत करत होता रेप, इतरांनाही बोलवत होता घरी

 

मेरठ : मुलीवर बलात्कार करणाऱ्या पित्याची नवी मुंबईतील घटना ताजी असताना आता अशी एक घटना मेरठमध्ये घडली आहे. पिता स्वतः बलात्कार करत असे आणि इतर तरूणांना घरी बोलवून मुलीसोबत जबरदस्ती करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 

Aug 13, 2015, 06:11 PM IST

व्हॉट्सअॅपवर झाली मैत्री, ती निघाली आईच्या वयाची, पाहून तरूण पळाला

व्हॉट्सअॅपवर महिलेशी मैत्री झाल्यावर तीने भेटायला बोलविल्यावर तरूण त्या ठिकाणी पोहचला पण त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. ती महिला त्याच्या आईच्या वयाची निघाली. 

Jun 15, 2015, 06:28 PM IST

भडकाऊ भाषण प्रकरण: अमित शहांना दिलासा, युपी सरकारला झटका

भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांना दिलासा मिळालाय. मुजफ्फरनगरमध्ये लोकसभा निवडणुकीदरम्यान केलेल्या भडकाऊ भाषणाबाबत दिलासा देत मुजफ्फरनगर कोर्टानं दाखल झालेली चार्जशीट कोर्टाला परत पाठवलीय. 

Sep 11, 2014, 03:12 PM IST

९ वर्षांच्या मुलावर 'कायदा आणि सुव्यवस्थेचं' उल्लंघन केल्याचा गुन्हा

 राज्यात कायद्याचं आणि सुरक्षित वातावरण राखण्यास अपयशी ठरत असल्यामुळं टीकेचे धनी होत असलेल्या उत्तर प्रदेश पोलिसांनी आणखी एक कारनामा केला आहे. 'कायदा व सुव्यवस्थेचं' वातावरण बिघडवल्याप्रकरणी उत्तर प्रदेश पोलिसांनी तिसरीत शिकणाऱ्या अवघ्या ९ वर्षांच्या मुलावर गुन्हा दाखल केला.

Aug 8, 2014, 12:47 PM IST