pooja khedkar case

Pooja Khedkar Case : मोठी बातमी; दिल्ली उच्च न्यायालयाकडून पूजा खेडकरला दिलासा

Pooja Khedkar Case : आताच्या क्षणाची मोठी आणि महत्त्वाची बातमी. वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकरला न्यायालयानं दिलासा दिला आहे. 

 

Aug 29, 2024, 12:05 PM IST

अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर पूजा खेडकर दुबईत पसार? आणखी एक नवा कारनामा उघड

Pooja Khedkar : दिल्लीतल्या पटियाला हाऊस कोर्टाने अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर पूजा खेडकर दुबईत पसार झाल्याचा संशय आहे. या दरम्यान पूजा खेडकरचा आणखी एक कारनामा समोर आला आहे. पूजा खेडकरने नावात 12 वेळा फेरफार केल्याचं उघड झालंय.

Aug 2, 2024, 02:57 PM IST

आताची मोठी बातमी! पूजा खेडकरला अटक होणार? अटकपूर्व जामीन कोर्टाने फेटाळला

Pooja Khedkar Case : आताची मोठी बातमी समोर आली आहे. पूजा खेडकर यांना अटक होण्याची शक्यता आहे. दिल्लीतील पतियाला हाऊस कोर्टाने पूजा खेडकर यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे. 

Aug 1, 2024, 04:29 PM IST

पूजा खेडकरचा आणखी एक कारनामा; नाव बदलून तब्बल 12 वेळा दिली UPSC परीक्षा

Pooja Khedkar News: वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर हिच्यावर कारवाई करत यूपीएससीने तीचे ट्रेनी आयएएस पद काढून घेतलं आहे.

Aug 1, 2024, 08:49 AM IST

'पूजा खेडकर फ्रॉड नाही तर फायटर, जिल्हाधिकाऱ्यांनीच तिला रुममध्ये बोलावलं आणि...' प्रकरणात नवा ट्विस्ट

Pooja Khedkar : लैंगिक छळाची तक्रार केल्यानंच आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांना टार्गेट करण्यात आला आहे, असा युक्तीवाद पूजा खेडकरांच्या वकिलांनी कोर्टात केला आहे. तसंच पूजा खेडकर या 47 टक्के दिव्यांग असल्याचा दावाही त्यांनी केलाय.

Jul 31, 2024, 03:37 PM IST

पूजा खेडकर प्रकरणानंतर लोकसेवा आयोग अ‍ॅक्शन मोडवर, दिव्यांग उमेदवारांची करणार चौकशी

Pooja Khedkar Case : पूजा खेडकर प्रकरणानंतर आता MPSC अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला जाग आलीय. दिव्यांग उमेदवारांची चौकशी करण्याचा निर्णय आयोगानं घेतला आहे.

Jul 26, 2024, 09:44 PM IST

Pooja Khedkar प्रकरणाला वेगळं वळण! विचारही करणार नाही एवढा घोळ; मोदी सरकारकडून घटस्फोटाच्या चौकशीचे आदेश

Pooja Khedkar Case: मागील अनेक आठवड्यांपासून महाराष्ट्राबरोबरच देशभरात चर्चेचा विषय ठरत असलेल्या पूजा खेडकर प्रकरणाला वेगळं वळण मिळालं असून आता थेट केंद्रातील मोदी सरकारने यासंदर्भात आदेश दिलेत. नेमकं घडलंय काय पाहूयात...

Jul 23, 2024, 08:26 AM IST

वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकर यांना मोठा धक्का, महाराष्ट्रातलं प्रशिक्षण स्थगित

IAS Pooja Khedkar : वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. पूजा खेडकर यांचा जिल्हा प्रशिक्षण कार्यक्रम स्थगित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Jul 16, 2024, 05:07 PM IST

पूजा खेडकरांचा पाय आणखी खोलात, 'या' रुग्णालयाकडून देण्यात आलं दिव्यांग प्रमाणपत्र

Pooja Khedkar : डॉ. पूजा खेडकरांचा पाय आणखी खोलात गेलाय. त्यांचं दिव्यांग आणि ओबीसी प्रमाणपत्र तपासलं जाणार आहे. पंतप्रधान कार्यालयानेही या प्रकरणाची प्रकरणाची दखल घेतली आहे. तर चौकशीतून सत्य बाहेर येईल अशी प्रतिक्रिया पूजा खेडकर यांनी दिली आहे.

Jul 16, 2024, 03:32 PM IST