पूनम पांडेने बरोबर केलं की चूक? डॉ. अनिल ठकवानी म्हणतात 'कर्करोगाशी लढा देणाऱ्या...'
Poonam Pandey Death News : शारदा रुग्णालयाचे डॉक्टर अनिल ठकवानी यांनीही पूनम पांडेने केलेली कृती शंभर टक्के चुकीचं असल्याचं म्हटलंय. (Doctor Thakwani On cervical cancer)
Feb 3, 2024, 07:16 PM IST'हा सर्व विनोद वाटतो का?', पूनम पांडेच्या 'त्या' व्हिडीओवर बिग बॉस फेम अभिनेता भडकला
पूनम पांडेचा नवा व्हिडीओ समोर आल्यानंतर अनेक नेटकरी सोशल मीडियावर रोष व्यक्त करत आहेत.
Feb 3, 2024, 04:42 PM ISTVIDEO | पूनम पांडे जिवंत; अभिनेत्रीने व्हिडीओ पोस्ट करत दिली माहिती
Poonam Pandey is alive posted video and told why she spread the news of her death
Feb 3, 2024, 04:00 PM IST'पागल पूनम पांडे, स्वत:च्या मरणाचा स्टंट...'; राखी सावंत संतापली
Rakhi Sawant Angry On Poonam Pandey : "32 वर्षात तुझं निधन झालं हे ऐकून सर्वजण किती दु:खी होते", असा संताप राखी सावंतने व्यक्त केला आहे.
Feb 3, 2024, 03:43 PM ISTपूनम पांडेचा मृत्यू ड्रग्जच्या ओव्हर डोसमुळे? चर्चांना उधाण
पूनम पांडेचा मृत्यू सर्विकल कॅन्सरमुळे (गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग) झाल्याचे बोललं जात आहे.
Feb 2, 2024, 08:38 PM IST'तिने पिण्याचे व्यसन...', पूनम पांडेच्या निधनानंतर बॉडीगार्डने केला खुलासा
"मी तिच्या घरीदेखील जाऊन आलो. पण तिथे मला काहीही संशयास्पद आढळले नाही", असे अमिन खानने म्हटले.
Feb 2, 2024, 06:49 PM IST'मी सत्य जाणून राहिल, तिचं कोणाशी...'; पूनम पांडे निधनाच्या बातमीवर राखी सावंतची प्रतिक्रिया
ख झाले आहे. या सगळ्यात राखी सावंतनं देखील तिची प्रतिक्रिया दिली आहे.
Feb 2, 2024, 06:21 PM ISTVIDEO | अभिनेत्री आणि मॉडेल पूनम पांडेचा वयाच्या अवघ्या 32व्या जगाचा निरोप घेतला
poonam pandey dead at the age of 32
Feb 2, 2024, 05:35 PM ISTपूनम पांडेला आधीच मृत्यूची चाहूल? म्हणालेली 'लवकरच सरप्राईज...'
पूनम पांडेच्या निधनाच्या बातमीनंतर आता तिचे अनेक जुने व्हिडीओ व्हायरल होत आहेत. त्याबरोबरच तिची पोस्टही चर्चेत आली आहे.
Feb 2, 2024, 04:31 PM ISTसर्व्हायकल कॅन्सरची ‘ही’लक्षणे वेळीच ओळखा, अन्यथा जीव गमवावा लागू शकतो
अभिनेत्री पूनम पांडेचं (Poonam Pandey) सर्वायकल कॅन्सरने (Cervical Cancer) निधन झालं आहे. मुळात गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग (Cervical Cancer) हा स्त्रियांमध्ये आढळणारा कर्करोग आहे. या आजाराची नेमकी कारणे कोणती आहेत ते जाणून घेऊया..
Feb 2, 2024, 03:28 PM ISTपूनम पांडेच्या निधनानंतर कंगना रणौतला दु:ख अनावर, म्हणाली 'तरुण अभिनेत्रीला...'
पूनम पांडेच्या आकस्मित निधनाने बॉलिवूड कलाकारंसह चाहत्यांनाही धक्का बसला आहे. पूनमच्या निधनानंतर अनेक कलाकार हे शोक व्यक्त करत आहेत.
Feb 2, 2024, 03:17 PM ISTCervical Cancer ने घेतला पूनम पांडेचा जीव! महिलांनो 'या' 10 लक्षणांकडे करु नका दुर्लक्ष
Poonam Pandey Died Due To Cervical Cancer Know The Symptoms: अभिनेत्री पूनम पांडेचं आकस्मिक निधन झाल्याचं वृत्त शुक्रवारी अचानक समोर आलं. पूनमचं निधन सर्वाइकल कॅन्सरमुळे झाल्याचा दावा करण्यात आला. मात्र सर्वाइकल कॅन्सर म्हणजे काय? त्याची लक्षणं काय आहेत यासंदर्भातील माहिती अनेक महिलांना तसेच त्यांच्या जोडीदार पुरुषांना नसते. सामान्य वाटणारी ही लक्षणं अनेकींच्या लक्षात येत नाहीत त्यामुळेच या लक्षणांबद्दल अधिक जागृत राहणं आवश्यक आहे. त्याचसंदर्भात जनजागृतीसाठी आपण निधन झाल्याचा दावा केल्याचं पूनमने दुसऱ्या दिवशी जाहीर केलं. आपण याचनिमित्ताने सर्वाइकल कॅन्सर जाणून घेणार आहोत...
Feb 2, 2024, 03:13 PM ISTलग्नानंतर 12 दिवसांतच मोडला होता पूनम पांडेचा संसार, पतीवर केले होते गंभीर आरोप
Poonam Pandey Marriage: बॉलिवूड अभिनेत्री व मॉडेल पूनम पांडे हिचं निधन झाले आहे. पूनम पांडे हिच्या मृत्यूनंतर एकच खळबळ उडाली आहे.
Feb 2, 2024, 02:27 PM ISTPoonam Pandey Death: पूनम पांडेचा शेवटची व्हिडीओ पोस्ट पाहिली का? गोव्यात...
Poonam Pandey Last Instagram Post: पूनम पांडेनं निधनाच्या तीन दिवस आधी केली होती अखेरची इन्स्टाग्राम पोस्ट...
Feb 2, 2024, 01:39 PM ISTस्वत: बनवलेल्या तसल्या App मधून पूनम पांडे कमवायची पैसे! एकूण संपत्ती पाहून बसेल धक्का
Poonam Pandey Property: 32 व्या वर्षी पूनम पांडेचं निधन झाल्याची बातमी शुक्रवारी समोर आली. यानंतर इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात पूनमबद्दल सर्च केलं जात आहे. अनेकजण पूनम पांडेची संपत्ती किती आहे याबद्दलची माहिती शोधत आहेत. तर काहींना पूनम पांडे नेमकी पैसे कमावायची तरी कशी? तिच्या कमाईचं माध्यम काय होतं असा प्रश्नही लोकांना पडला. मात्र दुसऱ्याच दिवशी पूनमने आपण जीवंत असून जनजागृतीसाठी मृत्यूची पोस्ट केल्याचा दावा केला आहे. तरीही पूनमच्या संपत्तीची जोरदार चर्चा इंटरनेटवर आहे. तिच्या संपत्तीसंदर्भात आपण सविस्तर जाणून घेऊयात...
Feb 2, 2024, 01:32 PM IST