premanand maharaj

धक्कादायक! प्रेमानंद महाराजांच्या मथुरेतील घराला आग, सामान जळून राख,पण...

धक्कादायक! प्रेमानंद महाराजांच्या मथुरेतील घराला आग, सामान जळून राख,पण...

Permanend ji Maharaj: मथुरा शहरात शनिवारी रात्री एक मोठी घटना घडली असून संत प्रेमानंद महाराज यांच्या फ्लॅटमध्ये अचानक आग लागली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

Jan 11, 2026, 10:19 AM IST
Premanand Maharaj: नोकरीवरुन काढल्यास बॉसला पाप लागतं? प्रेमानंद महाराजांनी दिलं उत्तर!

Premanand Maharaj: नोकरीवरुन काढल्यास बॉसला पाप लागतं? प्रेमानंद महाराजांनी दिलं उत्तर!

Premanand Maharaj:  एखाद्याला कामावरुन काढून टाकणाऱ्या व्यक्तीवर काय परिणाम होतो? 

Dec 29, 2025, 05:53 PM IST
Colon cleansing remedies : बद्धकोष्ठतेचा जुना त्रास, आतड्यांमधील मल खेचून बाहेर काढेल प्रेमानंद महाराजांचा 'हा' उपाय

Colon cleansing remedies : बद्धकोष्ठतेचा जुना त्रास, आतड्यांमधील मल खेचून बाहेर काढेल प्रेमानंद महाराजांचा 'हा' उपाय

जर तुम्हाला बद्धकोष्ठता सारख्या पोटाच्या समस्या असतील तर महाराजांनी सांगितलेला उपाय एकदा कराच. बद्धकोष्ठता टाळण्यासाठी, सकाळी प्रथम देवाचे स्मरण करा आणि नंतर कोमट पाणी प्या.

Oct 27, 2025, 02:30 PM IST
 अंघोळ करताना प्रथम 'या' भागावर पाणी घ्यावे; प्रेमानंद महाराजांनी सांगितलेली शास्त्रीय स्नानाची योग्य पद्धत नेमकी आहे तरी काय?

अंघोळ करताना प्रथम 'या' भागावर पाणी घ्यावे; प्रेमानंद महाराजांनी सांगितलेली शास्त्रीय स्नानाची योग्य पद्धत नेमकी आहे तरी काय?

अंघोळ करताना प्रथम कोणत्या भागावर पाणी घ्यावे. प्रेमानंद महाराजांनी स्नानाची शास्त्रीय पद्धत सांगितली आहे.   

Oct 20, 2025, 12:00 AM IST
निस्तेज चेहरा, हातावर पट्ट्या, टिळाही नाही; प्रेमानंद महाराजांना झालं काय? Viral Video वर त्यांनीच दिली खरी माहिती

निस्तेज चेहरा, हातावर पट्ट्या, टिळाही नाही; प्रेमानंद महाराजांना झालं काय? Viral Video वर त्यांनीच दिली खरी माहिती

Premanand Maharaj News: त्या व्हायरल व्हिडीओमागचं नेमकं सत्य काय? प्रेमानंद महाराज यांच्यासंदर्भातील प्रकृतीचे अपडेट समोर. Viral Video मागचं सत्यही उघड   

Oct 8, 2025, 12:44 PM IST
प्रेमानंद महाराजांचं महिलांबद्दलचं 'ते' विधान दिशा पटानीच्या घरावरील गोळीबाराचं कारण; नेमकं प्रकरण काय?

प्रेमानंद महाराजांचं महिलांबद्दलचं 'ते' विधान दिशा पटानीच्या घरावरील गोळीबाराचं कारण; नेमकं प्रकरण काय?

Disha Patani Home Aniruddhacharya Premanand Maharaj Comment: या हल्ल्यानंतर जबाबदारी स्वीकारताना दोन हिंदू संताचा उल्लेख करण्यात आला असल्याने खळबळ उडाली आहे.

Sep 13, 2025, 07:07 AM IST
'माझे 150 पुरुषांशी संबंध, ते मी कसे सोडवू?', प्रेमानंद महाराजांनी सांगितला 'असा' उपाय!

'माझे 150 पुरुषांशी संबंध, ते मी कसे सोडवू?', प्रेमानंद महाराजांनी सांगितला 'असा' उपाय!

Premanand Maharaj:  देशातील सामान्य लोकांपासून ते मोठ्या व्यक्तींपर्यंत सर्वजण महाराजांचे प्रवचन ऐकण्यासाठी येतात. 

Jun 26, 2025, 07:15 PM IST
आईला मुलांची पहिली गुरु का मानले जाते? प्रेमानंद महाराज यांनी सांगितलं कारण

आईला मुलांची पहिली गुरु का मानले जाते? प्रेमानंद महाराज यांनी सांगितलं कारण

आई ही मुलांची पहिली गुरु का मानली जाते. प्रेमानंद महाराज यांनी सांगितलं यामागचे कारण. जाणून घ्या सविस्तर 

May 30, 2025, 07:10 PM IST
‘मी समलैंगिक आहे, 150 हून अधिक पुरुषांशी संबंध, आता अस्वस्थ वाटतंय, काय करु?’, तरुणाने प्रेमानंद महाराजांना विचारल्यावर...

‘मी समलैंगिक आहे, 150 हून अधिक पुरुषांशी संबंध, आता अस्वस्थ वाटतंय, काय करु?’, तरुणाने प्रेमानंद महाराजांना विचारल्यावर...

प्रेमानंद महाराज यांच्या प्रवचनासाठी असंख्य लोक उपस्थितीत असतात. इथे प्रत्येक जण आपली समस्या मांडतो. एका तरुणाने महाराज यांना विचारलं की, 'मी समलैंगिक आहे. आतापर्यंत 150 हून अधिक पुरुषांशी संबंध आहेत. आता मला अस्वस्थ वाटत आहे. आता माझ्या मनाला शांती मिळावी म्हणून मी काय करावे?

Apr 16, 2025, 09:34 PM IST
Premanand Maharaj: ‘लग्नानंतर पतीला अफेयरबद्दल सांगावं की नाही?’ महिलेच्या प्रश्नावर प्रेमानंद महाराज म्हणाले, 'पुरुष आणि महिलांनी...'

Premanand Maharaj: ‘लग्नानंतर पतीला अफेयरबद्दल सांगावं की नाही?’ महिलेच्या प्रश्नावर प्रेमानंद महाराज म्हणाले, 'पुरुष आणि महिलांनी...'

Premanand Maharaj : 'कुटुंबातील सदस्यांच्या संमतीने कुठेतरी लग्न करायचं होतं. त्यामुळे मी लग्न केलं पण आता मी माझ्या पतीला माझ्या अफेयरबद्दल सांगू का? ' त्यावर प्रेमानंद महाराज म्हणाले की, 'पुरुष आणि महिलांनी...'    

Mar 5, 2025, 04:56 PM IST
शतकी खेळीनंतर विराटनं देवाबाबत मांडलेले विचार भारावणारे; काय आहे त्याच्या यशामागील प्रेमानंद महाराज कनेक्शन?

शतकी खेळीनंतर विराटनं देवाबाबत मांडलेले विचार भारावणारे; काय आहे त्याच्या यशामागील प्रेमानंद महाराज कनेक्शन?

Champions Trophy IND vs PAK: शतकी खेळीनंतर विराटनं देवाबाबत मांडलेले विचार भारावणारे; काय आहे त्याच्या यशामागील प्रेमानंद महाराज कनेक्शन?   

Feb 24, 2025, 10:14 AM IST
अंघोळ करताना प्रथम कोणत्या भागावर पाणी घ्यावे; प्रेमानंद महाराजांनी सांगितली स्नानाची शास्त्रीय पद्धत

अंघोळ करताना प्रथम कोणत्या भागावर पाणी घ्यावे; प्रेमानंद महाराजांनी सांगितली स्नानाची शास्त्रीय पद्धत

प्रेमानंद महाराजांनी सांगितली स्नानाची शास्त्रीय पद्धत. जाणून घेऊया ही नेमकी कोणती पद्धत 

Feb 3, 2025, 12:02 AM IST
VIDEO: खराब फॉर्मशी संघर्ष करणारा विराट कोहली पोहोचला प्रेमानंद महाराजांच्या भेटीला; अनुष्काने मागितली 'ही' एक गोष्ट

VIDEO: खराब फॉर्मशी संघर्ष करणारा विराट कोहली पोहोचला प्रेमानंद महाराजांच्या भेटीला; अनुष्काने मागितली 'ही' एक गोष्ट

विराट कोहली आणि अनुष्का शर्मा प्रेमानंद महाराजांच्या आश्रमात पोहोचल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Jan 10, 2025, 04:46 PM IST
विराट कोहलीसारखं चमकेल मुलाचं भविष्य, प्रेमानंद महाराज यांच्या टिप्स

विराट कोहलीसारखं चमकेल मुलाचं भविष्य, प्रेमानंद महाराज यांच्या टिप्स

Parenting Tips : मुलांचा सांभाळ करत असताना पालकांनी मुलांचा मानसिक आणि शारिरीक असा विकास होतोय का याचा विचार करणे गरजेचे आहे. अशावेळी प्रेमानंद महाराजांनी दिलेले सल्ले महत्त्वाचे ठरतात. 

Aug 2, 2024, 05:43 PM IST
कुंडली जुळली नाही तरी लग्न करावं का? काय म्हणतात प्रेमानंद महाराज?

कुंडली जुळली नाही तरी लग्न करावं का? काय म्हणतात प्रेमानंद महाराज?

 लव्ह मॅरेज असो किंवा अॅरेज मॅरेज पोराला पोरगी किंवा पोरीला पोरगा पसंत की लग्नाची तयारी सुरु होते. पण आपल्याकडे असंख्य लोक असे आहेत जे जन्म कुंडली जुळल्याशिवाय लग्नासाठी परवानगी देत नाही. मग अशावेळी तुम्हाला आवडत्या जोडीदारासोबत लग्न करायचं आहे पण कुंडली जुळली नाही तर लग्न करावं की नाही?  

Jan 9, 2024, 08:38 PM IST
प्रेमानंद महाराज यांचे मध्यरात्रीचे दर्शन बंद; विराट कोहली बाबांचा मोठा भक्त

प्रेमानंद महाराज यांचे मध्यरात्रीचे दर्शन बंद; विराट कोहली बाबांचा मोठा भक्त

आता मध्यरात्री प्रेमानंद महाराज यांचे दर्शन घेता येणार नाही. आश्रम व्यवस्थापनाने रात्रीचे दर्शन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.  

Dec 20, 2023, 05:35 PM IST