public places

सुखद बातमी! या देशाने कोरोना निर्बंध हटवले; सार्वजनिक ठिकाणी मास्कही बंधनकारक नाही

 इस्राइलमध्ये मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहिम राबवण्यात आली.  त्यानंतर त्यांचे आयुष्य सुरळीत होत आहे. सरकारने काही निर्बंध हटवत शाळा उघडण्याचे आदेश दिले आहेत.

Apr 19, 2021, 09:04 AM IST

BREAKING: सरकारच्या नव्या गाईडलाईन्स, संध्याकाळी 8 नंतर सार्वजनिक ठिकाणे बंद

राज्यात आणखी काही निर्बंध लागू करण्याचा निर्णय

Mar 27, 2021, 07:31 PM IST

सावधान ! राज्यात सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास दंडासह होणार शिक्षा

कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाचा निर्णय

May 29, 2020, 10:53 PM IST

आता सावर्जनिक ठिकाणी थुंकाल तर...

सार्वजनिक ठिकाणी अनेक जण पिचकारी मारतात. कोणाची तमा न बाळता थुंकणाऱ्यांची संख्या वाढत आहे. याला आता लगाम बसणार आहे. कारण राज्य शासन थुंकण्याविरोधात कायदा लागू करण्याचा विचारात असून तशा हालचाली सुरु केल्यात.

Oct 16, 2015, 08:32 AM IST