puranpoli

पुरणपोळीचे फायदे ऐकून हेल्थ-हेल्थ करणारेही खायला लागतील!

प्रत्येक सणाला पुरणाची पोळी बनवली जाते. पुरणपोळीत वापरल्या जाणाऱ्या प्रत्येक घटकामुळे शरीराला फायदे होतात

Jan 29, 2024, 05:11 PM IST

Holi 2023 : Video: जिभेवर ठेवताच विरघळणारी पुरणपोळी कशी बनवायची ? या सोप्प्या टिप्स करतील मदत

Holi Puranpoli Recipe : कणीक ताटावर एक फुटावर धरुन हळूहळू खाली सोडली तर न तुटता ताटार्पयत पोचली पाहिजे. यालाच जुन्या भाषेत कणकेला तार सुटली असं म्हटलं जातं.

Feb 27, 2023, 12:19 PM IST

Shark Tank India :हॉटेलची टेबल साफ करायचा, आज आहे करोडोच्या कंपनीचा मालक, Success Story

Shark Tank India KR Bhaskar :शार्क टँक इंडियाच्या (Shark Tank India) दुसऱ्या सीझनमध्ये के आर भास्कर  (KR Bhaskar) हा स्पर्धक आला होता. हा भास्कर मुळचा कर्नाटकचा रहिवासी आहे. तो 'भास्कर्स पुरण पोळी घर' नावाचं ब्रँड चालवतो.आज भास्कर पुरणपोळी विकून दरमहा लाखोंची कमाई करत आहे.

Jan 13, 2023, 08:29 PM IST

आता देवेंद्र फडणवीस त्यांची आवडती पुरणपोळी खात नाही तर... अमृता यांनी काय सांगितलं

देवेंद्र फडणवीस यांनी आता त्यांची आवडती पुरणपोळी खाणे बंद केल्याचे अमृता यांनी सांगितले. 

Nov 14, 2022, 11:12 PM IST

खान्देशचा स्वाद जगात भारी : खापरावरच्या पुरणपोळीला लवकरच जीआय मानांकन

पुरणपोळीची पाककृती पाहणं देखील तितकंच सुखद असतं. 

Jan 25, 2021, 08:50 PM IST
Wardha Ajansara Villaggers Making Sweet Puranpoli Twice A Week As Prasad PT3M23S

वर्धा| एवढ्या पुरणपोळ्या बनवताना कधी पाहिल्या आहेत का?

वर्धा| एवढ्या पुरणपोळ्या बनवताना कधी पाहिल्या आहेत का?

Feb 21, 2019, 08:45 PM IST

खानदेशातील खापरावरची भलीमोठी चवदार पुरणपोळी

खानदेश हा महाराष्ट्रातील खाद्य संस्कृतीच्या बाबतीत एक समृद्ध प्रांत समजला जातो.

Oct 6, 2018, 04:13 PM IST

व्हॅलेंटाईन स्पेशल : २१ फ्लेवरच्या पुरणपोळ्या

२१ फ्लेवरच्या पुरणपोळ्या

Feb 13, 2016, 10:14 PM IST

रुढींची होळी, चळवळीची पुरणपोळी!

होळी साजरी करतांना त्यासोबत आपल्या पारंपारिक रूढी आणि संकल्पनाही पाळल्या जातात. मात्र अशा रुढी-परंपरांना छेद देत अकोल्यातल्या एका शिक्षकानं समाजासमोर नवा आदर्श निर्माण केला आहे.

Mar 27, 2013, 07:14 PM IST

तुमची पुरणपोळी टिकणार आता तब्बल सहा महिने

होळी म्हंटलं की आपसूकच आठवण येते ती म्हणजे पुरणपोळीची... होळीही जवळ आली आहेच. घराघरात पुरणपोळीचा स्वाद दरवळणार मग आपल्याला आठवण येते ती दूरदेशी असणाऱ्या आप्तेष्ठांची.

Mar 5, 2013, 05:48 PM IST