rashmika mandanna

'माझी झोप उडालीय कारण...'; Animal मधील न्यूड सीनमुळे चर्चेत आलेल्या तृप्तीचा नवा खुलासा

Tripti Dimari life after Animal's success :  'ॲनिमल' च्या यशानंतर तृप्ती डिमरीचं आयुष्य कसं बदललं याविषयी तिनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत खुलासा केला आहे. 

Dec 12, 2023, 11:58 AM IST

Animal चित्रपटातील दृश्यांवर उपेंद्र लिमये स्पष्टच बोलले, सांगितला आपला अनुभव

Animal या चित्रपटाची सध्या जोरात चर्चा आहे. यावेळी रणबीर कपूरच्या अभिनयाचेही कौतुक होताना दिसते आहे. चित्रपटाच्या विषयाला धरून अनेक प्रेक्षकांमध्ये मतमतांतरे आहेत. यावेळी अभिनेते उपेंद्र लिमये यांनी देखील आपलं मतं मांडलं आहे. 

Dec 10, 2023, 03:11 PM IST

'कधी कधी भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले'; 'ॲनिमल'मधील भूमिकेवर रश्मिकाचा मोठा खुलासा, पोस्ट चर्चेत

Rashmika Mandanna on Animal : रश्मिकानं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत 'ॲनिमल' या चित्रपटातील भूमिकेवर वक्तव्य केलं आहे. 

Dec 9, 2023, 06:21 PM IST

विजय देवरकोंडा, रश्मिका मंदानाचे खासगी फोटो मोठ्या स्क्रीनवर झळकले; तिने कॅमेरामनची कॉलर पकडून..

Hi Nanna Event Controversy Vijay Devarakonda Rashmika Mandanna Private Pics: चित्रपटासाठी आयोजित कार्यक्रमाच्या स्टेजवरील मोठ्या स्क्रीनवर अचानक हे खासगी फोटो दिसू लागले.

Dec 9, 2023, 04:49 PM IST

'मध्यरात्री माझी मुलगी थिएटरमधून निघाली अन्...', संसदेत महिला खासदारांची 'ॲनिमल' वर टीका

Ranjeet Ranjan on Animal movie: कॉंग्रेस संसद रंजीत रंजन यांनी संसदेत केली 'ॲनिमल' वर टीका. 

Dec 8, 2023, 11:22 AM IST

करोडोंमध्ये कमाई करणारा 'अ‍ॅनिमल' OTT वर कुठे आणि कधी रिलीज होणार? अखेर झालं स्पष्ट

'अ‍ॅनिमल' चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्याच दिवसापासून चित्रपट कमाईचे नवे रेकॉर्ड करत आहेत. दरम्यान चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पाहू न शकणारे ओटीटीवर कधी येणार याची वाट पाहत आहेत. 

 

Dec 7, 2023, 04:49 PM IST

Animal मधील न्यूड सीनवरून ट्रोल होणाऱ्या तृप्ती डिमरीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाली, 'मी खूप...'

Triptii Dimri : तृप्ती डिमरीला रणबीर कपूरसोबत दिलेल्या न्यूड सीनवरून सोशल मीडियावर ट्र्रोल करण्यात आलं. त्यावर आता तृप्तीनं प्रतिक्रिया दिली आहे. 

Dec 7, 2023, 03:12 PM IST

'असे चित्रपट करू नकोस'; बॉबी देओलच्या आईनं 'ॲनिमल' पाहताच दिला सल्ला

Bobby Deol's reaction on Animal : मुलगा बॉबी देओलचा 'ॲनिमल' पाहिल्यानंतर आई प्रकाश कौरनं दिला हा सल्ला.

Dec 7, 2023, 11:45 AM IST

'या' 7 बिग बजेट चित्रपटांना मागे टाकत रणबीरच्या 'ॲनिमल'नं रचला नवा रेकॉर्ड

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि बॉबी देओलचा 'ॲनिमल' हा चित्रपट 1 डिसेंबर रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटानं 6 दिवसात बॉक्स ऑफिसवर 500 कोटींचा आकडा पार केला आहे. हे पहिल्यांदा झालं आहे जेव्हा कोणत्या चित्रपटाला A सर्टिफिकेट मिळालेलं असतात मंडे टेस्टमध्ये धमाकेदार कमाई केली आहे. त्यातही या चित्रपटाचे बजेट हे 100 कोटी आहे. चला तर जाणून घेऊया चित्रपटानं किती कमाई केली आहे. 

Dec 7, 2023, 10:44 AM IST

पुरुषी मानसिकतेचं प्रदर्शन म्हणून हिणवलं जात असतानाही 'अ‍ॅनिमल'चा धुमाकूळ; बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई

रणबीर कपूरच्या 'अ‍ॅनिमल' चित्रपटाने सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. चित्रपटाने सोमवारची परीक्षा उत्तीर्ण करत 'जवान', 'पठाण' आणि 'गदर 2' चित्रपटाचे रेकॉर्ड मोडले आहेत. 

 

Dec 5, 2023, 11:46 AM IST

कोणत्या OTT वर आणि कधी येणार Animal?

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरचा 'ॲनिमल' हा चित्रपट 1 डिसेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. अशात काही प्रेक्षकांना हा अनकट चित्रपट पाहायला आहे. त्यामुळे ते थिएटरमध्ये न जाता ओटीटीवर पाहण्याचा विचार करत आहेत. अशात जाणून घेऊया की हा चित्रपट कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर आणि कधी प्रदर्शित होईल. 

Dec 4, 2023, 06:47 PM IST

Animal सिनेमातून काढलेला सीन होतोय व्हायरल, 'नशेच्या धुंदीत प्रायव्हेट जेटमध्ये....'

Animal Deleted Scene Video: अ‍ॅनिमल सिनेमातून हटवण्यात आलेला एक सीन सोशल मीडियात प्रचंड व्हायरल होत आहे. 

Dec 4, 2023, 04:56 PM IST

Animal: रणबीरच्या सिनेमात कमी स्क्रिन टाइम दिला, अखेर बॉबी देओल बोललाच...'मला आधी...'

Animal Movie:  टीझर रिलीज झाल्यापासून बॉबी देओलच्या व्यक्तिरेखेबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता होती. बॉबी देओलचा एक मोठा चाहतावर्ग आहे. जो खास बॉबीसाठी सिनेमा पाहायला गेला होता. मात्र या प्रेक्षकवर्गाची घोर निराशा झाली. 

Dec 4, 2023, 03:10 PM IST

'मला पुन्हा एकदा त्याच्यासोबत...', रणबीरसोबत न्यूड सीन देणाऱ्या तृप्ती डिमरीनं सांगितला अनुभव

Trupti Dimri on Ranbir Kapoor : तृप्ती डिमरीनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत रणबीर कपूरसोबत काम करण्याचा अनुभव सांगितला आहे. 

Dec 4, 2023, 01:57 PM IST

'मला सगळ्या स्त्रीयांची दया आली, तुमच्यासाठी नवा पुरुष...'; 'ॲनिमल' मधला रणबीरला पाहून संतापले स्वानंद किरकिरे

Swanand Kirkire on Ranbir Kapoor's role :  स्वानंद किरकिरेनं रणबीर कपूरच्या 'ॲनिमल' चित्रपटावर दिली प्रतिक्रिया. महिला विरोधी म्हणत रणबीरच्या भूमिकेवर केली संतप्त पोस्ट. 

Dec 4, 2023, 12:29 PM IST