किसिंग सीन्स, मारहाणीची दृष्ट असलेल्या रक्तरंजित 'ॲनिमल'ची स्तुती दाक्षिणात्य अभिनेत्रीला भोवली
Trisha Krishnan trolled : तृषा कृष्णनं सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टनं सोशल मीडियावर एकच खळबळ, नेटकऱ्यांनी ट्रोल करताच तृषानं डिलीट केली पोस्ट
Dec 4, 2023, 11:14 AM ISTAnimal WBOC : 'ॲनिमल'नं जगभरात रचला इतिहास, पाहा ग्लोबल बॉक्स ऑफिसवर किती झाली कमाई
बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरचा 'ॲनिमल' हा चित्रपट 1 डिसेंबर रोजी प्रदर्शित झाला. हा चित्रपट फक्त भारतात नाही तर परदेशातही चांगलाच चर्चेत आहे. तर रणबीरचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर नंबर 1 वर आला आहे. संदीप रेड्डी वांगा यांनी दिग्दर्शत केलेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. जाणून घेऊया ग्रॉस बॉक्स ऑफिस कलेक्शन.
Dec 4, 2023, 10:25 AM ISTसाऊथच्या अभिनेत्रींचा पहिला पगार किती? ऐकून बसेल धक्का
South Actresses Salary:किर्ती सुरेशला कॉलेजमध्ये एका फॅशन शोमध्ये सहभागी होण्यासाठी 500 रुपये मिळाले. रश्मिका मंदानाला डेब्यू फिल्मसाठी दीड लाख रुपये मिळाले होते.
Dec 3, 2023, 03:15 PM IST...म्हणून पैसे चोरायची रश्मिका मंदाना
Rashmika Mandana: अॅनिमल सिनेमातील गितांजलीच्या भूमिकेमुळे रश्मिका सध्या चर्चेत आहे. यामध्ये रणबीर म्हणजेच कपूरची बायको दाखवली आहे. गितांजलीचा साखरपुडा झालेला असतो. पण अचानक आयुष्यात आलेला रणविजयच्या ती प्रेमात पडते आणि घर सोडून येते. आपण कधी अभिनय करु असे वाटले नव्हते असे रश्मिका सांगते. तिने मानसशास्त्र, पत्रकारिता आणि इंग्रजी साहित्यात पीएचडी केली आहे.
Dec 2, 2023, 01:25 PM ISTAnimal Box Office Collection Day 1 : पहिल्या दिवशी रणबीर कपूरच्या 'ॲनिमल' नं केला 100 कोटींचा आकडा पार!
Animal Box Office Collection Day 1 : रणबीर कपूरच्या 'ॲनिमल'नं पहिल्याच दिवशी केला 100 कोटींचा आकडा पार...
Dec 2, 2023, 10:31 AM IST'कुटुंबासोबत पाहू नका'; Animal मधील न्यूड सीन पाहून नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
Ranbir Kapoor And Tripti Dimri viral video : रणबीर कपूरच्या अॅनिमल चित्रपटाने पडद्यावर धुमाकूळ घालण्यासा सुरुवात केली आहे. मात्र या चित्रपटातील एका सीनमुळे हा चित्रपट कुटुंबासह पाहण्याची हिंमत करू नका, असे नेटकऱ्यांनी म्हटलं आहे.
Dec 2, 2023, 10:00 AM ISTरणबीरचा Animal सिनेमा पहायला जाताय? शेवट चुकवू नका; निर्मात्यांनी दिलंय खास सरप्राईज!
Sequel Of Animal Announced : 'अॅनिमल' ची एक दिवसाच्या कमाईनं अमेरिकेत सलमान खानच्या 'टायगर 3' चा रेकॉर्ड मोडला आहे. सलमानच्या चित्रपटानं एका दिवसात 1.70 लाख रुपयांची कमाई केली होती.
Dec 1, 2023, 06:16 PM IST'अॅनिमल' चित्रपट फ्लॉप करण्याचा प्रयत्न? रिलीज झाल्यानंतर पहिल्याच दिवशी धक्का
रणबीर कपूरची मुख्य भूमिका असणाऱ्या 'अॅनिमल' चित्रपटाला पायरसीचा सामना करावा लागत आहे. रिलीज झाल्यानंतर पहिल्याच दिवशी चित्रपट लीक झाला आहे.
Dec 1, 2023, 12:53 PM IST
Animal Box Office Collection Day 1: पहिल्याच दिवशी 'अॅनिमल' नं मोडला 'टायगर 3' चा रेकॉर्ड, केली इतक्या कोटींची कमाई
Ranbir Kapoor Animal : रणबीर कपूरच्या 'अॅनिमल' चित्रपटानं पहिल्याच दिवशी सलमान खानच्या 'टायगर 3' चा रेकॉर्ड मोडला आहे.
Dec 1, 2023, 11:16 AM ISTअमिताभ बच्चन, अक्षय कुमारच्या 'या' चित्रपटावरून चोरलाय Animal, व्हायरल VIDEO नं केला अचूक दावा?
Animal Remake of Which Movie: सध्या 'एनिमल' या ट्रेलरची जोरात चर्चा रंगताना दिसते आहे. 1 डिसेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. यावेळी हा चित्रपट प्रसिद्ध बॉलिवूडच्या चित्रपटाचा रिमेक असल्याचा दावा करणारा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतो आहे.
Nov 26, 2023, 08:45 PM ISTचार वेळा ऐकलं तरी समजलं नाही, तुम्हाला कळतंय का पाहा; Aniaml मधील डायलॉगवरुन रश्मिका तुफान ट्रोल
गेल्या अनेक दिवसांपासून चाहत्यांना प्रतिक्षा असलेला अॅनिमल चित्रपटाचा ट्रेलर अखेर रिलीज झाला आहे. रणबीर कपूर, अनिल कपूर, बॉबी देओल आणि रश्मिका यांची प्रमुख भूमिका असणारा हा चित्रपट 1 डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे.
Nov 24, 2023, 07:30 PM IST
तिची अदा करी फिदा! रश्मिकाचा 'असा' लूक पाहून नजर हटेना
Rashmika Mandanna: रश्मिका मंदाना ब्लॅक साडीमध्ये खूपच सुंदर दिसते. खुल्या केसांमध्ये तिच्या अदा पाहण्यासारख्या असतात. कोणताही आऊटफिट असूदे, चाहते त्यावर कमेंट्सचा पाऊस पाडतात. रश्मिकाचा फोटो सोशल मीडियात आला की लगेच व्हायरल होतो. रश्मिकाला ऐशोआरामाचे आयुष्य जगायला आवडते.
Nov 24, 2023, 06:07 PM ISTAnimal: टीझरमध्ये 20 सेकंद दिसला, पण चित्रपटात शून्य डायलॉग; बॉबी देओलच्या भूमिकेबाबत सस्पेन्स
Bobby Deol No Dialogues in Animal: अॅनिमल या चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा आहे. त्यातून बॉबी देओलचाही यात एक वेगळा अंदाज आपल्याला पाहायला मिळतो आहे. परंतु या चित्रपटात त्याचा एकही डायलॉग नसल्याची माहिती समोर येते आहे.
Nov 22, 2023, 02:29 PM ISTव्हायरल होणाऱ्या अश्लिल व्हिडीओवर अभिनेत्री रश्मिका मंदानाचं स्पष्टीकरण
रश्मिकाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. हा व्हिडीओ सध्या सगळीकडे चर्चेचा विषय ठरत आहे.
Nov 6, 2023, 04:27 PM ISTअभिनेत्री रश्मिका मंदानाचा 'अश्लील' व्हिडीओ व्हायरल; थेट केंद्राने घेतली दखल, म्हणाले 'असले प्रकार...'
बॉलिवूड अभिनेत्री रश्मिका मंदानाच्या नावे एक व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. या व्हिडीओची दखल थेट केंद्र सरकारने घेतली आहे.
Nov 6, 2023, 01:00 AM IST