विजयला प्रेमानं 'या' नावानं हाक मारते रश्मिका
लोकप्रिय दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदानाचा आज 5 एप्रिल रोजी 28 वा वाढदिवस आहे. रश्मिका मंदाना ही नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. मात्र, तिचं सध्या चर्चेत असण्याचं कारण काही दुसरंच आहे. ते म्हणजे तिचा कथित बॉयफ्रेंड विजय देवरकोंडा. रश्मिका विजयला कोणत्या नावानं हाक मारते आणि त्याची अशी कोणती गोष्ट आहे जी तिला आवडते त्याचा खुलासा रश्मिकानं केला आहे. चला तर जाणून घेऊया...
Apr 5, 2024, 06:39 PM ISTविजय देवरकोंडानं 25 लाखांसाठी विकला पहिला फिल्मफेयर पुरस्कार? कारण वाचून अभिमान वाटेल
Vijay Deverakonda : विजय देवरकोंडानं का विकला त्याला मिळालेला पहिला-वहिला सर्वोत्कृष्ट फिल्मफेअरचा पुरस्कार... अखेर कारण आलं समोर
Apr 1, 2024, 05:59 PM ISTPushpa Part 3: 'पुष्पा: द रूल'नंतर निर्माते घेऊन येणार तिसरा भाग! अल्लू अर्जुनचा मोठा खुलासा
Allu Arjun Pushpa 3 Movie : अल्लू अर्जुननं एका कार्यक्रमात हा खुलासा केला आहे.
Feb 18, 2024, 11:39 AM ISTप्रभाससोबत स्क्रिन शेअर करणार रश्मिका मंदाना!
Rashmika Mandanna and Prabhas : रश्मिका मंदाना आणि प्रभास हे दोघं लवकरच मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहेत.
Feb 11, 2024, 01:51 PM IST'या' दाक्षिणात्य कलाकारांचं आहे मुंबईत आलिशान घर! कोट्यावधींची आहे किंमत
आजकाल बॉलिवूड कलाकारांप्रमाणे दाक्षिणात्य कलाकारांची देखील क्रेझ वाढली आहे. आता दाक्षिणात्य कलाकार हे बॉलिवूड चित्रपटांमध्ये दिसतात तर अनेक बॉलिवूड कलाकार हे दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीकडे वळताना दिसतात. सतत येणं जाणं त्यामुळे आता अनेकांनी मुंबईतच घरं घेतली आहे. त्याविषयी जाणून घेऊया.
Feb 5, 2024, 03:19 PM ISTरश्मिका, धनुषच्या नव्या चित्रपटाच्या शूटिंगला ब्रेक, पोलिसही आले; नेमकं काय घडलं?
सध्या धनुष हा 'कॅप्टन मिलर' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करताना दिसत आहे.
Jan 31, 2024, 04:17 PM ISTरश्मिका मंदाना Deepfake व्हिडीओ बनवणाऱ्याला अटक! पोलिसांसाठी अभिनेत्रीची खास पोस्ट
Rashmika Mandanna's reaction on Deepfake video : रश्मिका मंदानानं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत Deepfake प्रकरणात मागितले पोलिसांचे आभार
Jan 21, 2024, 02:22 PM ISTरश्मिका मंदाना डीपफेक वीडियो केस संदर्भात मोठी बातमी, पोलिसांनी मास्टरमाइंडला घेतलं ताब्यात
Rashmika Mandanna Deepfake Case : रश्मिका मंदानाच्या डीपफेक व्हिडीओ प्रकरणात आताची मोठी अपडेट, दिल्ली पोलिसांनी मास्टरमाइंडला घेतलं ताब्यात
Jan 20, 2024, 05:05 PM IST'या' दाक्षिणात्य कलाकारांनी मुंबईत घेतलंय अलिशान घर
गेल्या काही काळांपासून दाक्षिणात्य सुपरस्टार्सला मुंबईचं आकर्षण वाढत चाललं आहे. त्यातच हिंदी सिनेसृष्टीत दाक्षिणात्य कलाकारांची वाढती लोकप्रियता लक्षात घेता अनेक कलाकारांनी मुंबईत अलिशान घरं खरेदी केली आहेत. पाहूया या कलाकारांची नावं
Jan 17, 2024, 11:10 PM ISTVideo : गलतीसे मिस्टेक! एअरपोर्टवर रश्मिका चुकून दुसऱ्यांच्याच कारमध्ये बसली आणि...
Rashmika Mandanna Video रश्मिकाचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. तिची एक झलक पाहण्यासाठी तिचे चाहते खूप उत्सुक असतात. नॅशनल क्रश रश्मिका मंदान्ना सोशल मिडीयावर तिच्या फोटो, व्हिडीओमुळे नेहमी चर्चेत असते. तिचा असाच एक व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. यात ती चुकून दुसऱ्याच्या कारमध्ये बसताना दिसतेयं.....
Jan 8, 2024, 12:55 PM ISTरश्मिका आणि विजय देवरकोंडाच्या घरी वाजणार सनई-चौघडे? नॅशनल क्रशच्या पोस्टनं एकच चर्चा
Rashmika Mandanna and Vijay Deverakonda Engagement : रश्मिका मंदानाच्या त्या पोस्टमुळे सुरु झाली लग्नाची चर्चा. विजय देवरकोंडासोबत या दिवशी होणार साखरपुडा.
Jan 8, 2024, 11:46 AM IST'सलार' 'डंकी' समोर अॅनिमलने टेकले नाही गुडघे, 23 व्या दिवशीही भरघोस कमाई
Animal Box Office Collection Day 23 : 150 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनवलेल्या अॅनिमलच्या कमाईने 800 कोटींचा टप्पा पार केला आहे. सालार आणि डंकीच्या गोंधळातही अॅनिमलने चित्रपटाचे कलेक्शन सुरू आहे.
Dec 24, 2023, 08:16 AM ISTAnimal मध्ये न्यूड सीन देणाऱ्या तृप्ती डिमरीला मिळालं इतकं मानधन, वाचून बसेल धक्का
Tripti Dimri Fees : 'ॲनिमल' मध्ये न्यूड सीन देणाऱ्या तृप्ती डिमरीला मानधन म्हणून मिळाली इतकं रक्कम, आकडा ऐकून तुम्हालाही होईल आश्चर्य
Dec 15, 2023, 03:31 PM ISTरश्मिका मंदाना, सिद्धार्थ मल्होत्राचा 'मिशन मजनू' नेटफ्लिक्सवर टॉप 3 मध्ये, तब्बल इतके व्ह्यूज
Mission Majnu Top 3 Movie Netflix: सध्या चर्चा आहे ती म्हणजे 'मिशन मजनू' या चित्रपटाची. रश्मिका मंदाना आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांचा हा चित्रपट नेटफ्लिक्सवर टॉप 3 मध्ये समाविष्ट झाला आहे.
Dec 14, 2023, 08:19 PM ISTफक्त Animal फेम तृप्ती डिमरीच नव्हे, 'या' अभिनेत्रींनाही मिळालेला 'नॅशनल क्रश'चा टॅग
Animal : अशा या चित्रपटाच्याच निमित्तानं सहकलाकारंचीही नावं समोर आली. ज्यामध्ये रश्मिकाव्यतिरिक्तही एका अभिनेत्रीच्या नावाची बरीच चर्चा झाली.
Dec 12, 2023, 03:40 PM IST