rashmika mandanna

रश्मिकासोबत अफेयरवर विजय देवरकोंडाचं शिक्कामोर्तब? म्हणाला, '35 वर्षांचा असताना मी...'

Vijay Deverakonda Confirms Relationship : विजय देवरकोंडानं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याचं रिलेशनशिप कन्फर्म केलं आहे. 

Nov 21, 2024, 12:47 PM IST

ना मुंबई, ना दिल्ली; अल्लू अर्जुनने थेट बिहारमध्ये 'पुष्पा 2' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्याचं कारण काय?

Pushpa 2 Trailer: दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जून (Allu Arjun) आपली सह-अभिनेत्री रश्मिका मंधानासह (Rashmika Mandanna) पाटण्यात दाखल झाला. पाटण्यातच अल्लू अर्जूनच्या आगामी 'पुष्पा 2' (Pushpa 2) चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. अल्लू अर्जूनने यासाठी पाटणा शहर का निवडलं याची चर्चा रंगली आहे. 

 

Nov 17, 2024, 09:07 PM IST

ना समांथा, ना श्रद्धा, 'पुष्पा 2'च्या आयटम साँगमध्ये दिसणार 'ही' अभिनेत्री, सेटवरील फोटो व्हायरल

अल्लू अर्जुनचा 'पुष्पा 2' चित्रपट 5 डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. अशातच चित्रपटाबद्दल एक मोठी अपडेट समोर आली आहे. ज्याने चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढेल. 

Nov 9, 2024, 06:22 PM IST

'पुष्पा 2' चा अमेरिकेत डंका, रिलीजपूर्वीच चित्रपटाने अमेरिकेत बनवला नवीन रेकॉर्ड

अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा 2' चित्रपटाची देशभरात चर्चा सुरु आहे. अशातच 'पुष्पा 2' चित्रपटाने रिलीजपूर्वीच विदेशात एक नवीन रेकॉर्ड बनवला आहे. जाणून घ्या सविस्तर

Nov 6, 2024, 05:37 PM IST

Pushpa 2 New Release Date: प्रतिक्षा संपली! 'पुष्पा 2' चित्रपटाची नवीन रिलीज डेट समोर, 'या' दिवशी होणार रिलीज

अल्लू अर्जुनचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'पुष्पा 2' ची रिलीज डेट 6 डिसेंबर ठेवण्यात आली होती. मात्र, आता त्यामध्ये बदल करण्यात आला आहे. जाणून घ्या सविस्तर

Oct 24, 2024, 04:41 PM IST

Rashmika Mandanna : नॅशनल क्रशचा क्रॉप टॉपमध्ये हॉट अंदाज, फोटो चर्चेत

साउथ अभिनेत्री मंदाना नेहमी तिच्या सौंदर्य आणि स्टायलिश लूकसाठी ओळखली जाते. 

Sep 22, 2024, 05:17 PM IST

Rashmika Mandanna Accident : 'आयुष्य खूप छोटं आहे!' रश्मिका मंदानाचा अपघात; सोशल मीडियावर फोटो शेअर करत दिली अपडेट

Rashmika Mandanna Accident : अभिनेत्री रश्मिका मंदानाबाबत एक धक्कादाय बातमी समोर आलीय. खुद्द अभिनेत्रीने सोशल मीडियावर याबद्दल माहिती दिलीय. 

Sep 10, 2024, 10:56 AM IST

'या' 5 सुपरस्टार बॉलिवूड अभिनेत्यांसोबत दिसणार रश्मिका मंदाना!

लवकरच नॅशनल क्रश अभिनेत्री रश्मिका मंदाना सिनेसृष्टीतील अनेक मोठ्या कलाकारांसोबत दिसणार आहे.

Aug 3, 2024, 02:29 PM IST

नॅशनल क्रशचा पारंपारिक लूक, सौंदर्य पाहून...

नॅशनल क्रश अभिनेत्री रश्मिका मंदानाने इन्स्टाग्रामवर शेअर केले पिवळ्या रंगाच्या लेहेंग्यामधील सुंदर फोटो.

Jul 13, 2024, 01:03 PM IST

'पुष्पा 2' साठी राष्ट्रीय पुरस्कार विजेते संगीतकार DSP आणि श्रेया घोषाल आले एकत्र; गाणार 'हे' गाणं

Pushpa 2 : The Rule DSP and Shreya Ghoshal : पुष्पा 2 द रूलच्या नव्या गाण्याची चर्चा... गाण्यासाठी श्रेया घोषाल आणि DSP आले सोबत

May 25, 2024, 02:19 PM IST

रिलीज होण्यापूर्वीच 'पुष्पा' राज... ‘Pushpa Pushpa’ मीम्स व्हायरलय

Pushpa Pushpa Memes : पुष्पा, पुष्पा, पुष्पा राजची नेटकऱ्यांना भूरळ... प्रदर्शना आधीच मीम्स सोशल मीडियावर व्हायरल

Apr 26, 2024, 11:31 AM IST

VIDEO : 'पुष्पा 2 द रुल'चं पहिलं गाणं 'पुष्पा पुष्पा' चा प्रोमो प्रदर्शित

Pushpa 2 : अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा 2 द रूल' या चित्रपटातील 'पुष्पा पुष्पा' या गाण्याचा प्रोमो प्रदर्शित, एकदा पाहाच 

Apr 24, 2024, 05:16 PM IST

'छावा' च्या सेटवरून विकी कौशलचा लूक लीक; अशी साकारlतोय संभाजी महाराजांची भूमिका

Vicky Kaushal : विकी कौशलचा 'छावा' चित्रपटातील लूक सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल असून त्यावर नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

Apr 24, 2024, 03:13 PM IST

'..तर मानसिक त्रास होतो', रश्मिका स्पष्टच बोलली! Success बद्दल म्हणते, 'माझ्यापेक्षा सुंदर..'

Rashmika Mandanna Talking About Success: प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री मागील काही काळापासून हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये सतत्याने चर्चेत आहे. तिने मागील दीड ते दोन वर्षाच्या कालावधीमध्ये हिंदीत चांगलाच जम बसवला आहे. अनेकज तिला नॅशनल क्रशही म्हणतात. मात्र आपल्याला मिळालेल्या या यशाकडे पाहण्याचा तिचा वेगळाच दृष्टीकोन आहे. तिने यासंदर्भात नुकतच भाष्य केलं आहे. ती नेमकं काय म्हणालीय पाहूयात... 

Apr 16, 2024, 03:30 PM IST

Pushpa 2 मध्ये अल्लू अर्जुनसह झळकणार डेव्हिड वॉर्नर! क्रिकटपटूनेच दिली हिंट

Pushpa 2 Allu Arjun, David Warner : 'पुष्पा 2' मध्ये अल्लू अर्जूनसोबत दिसणार डेव्हिड वॉर्नर... बॉलिवूड नाही तर टॉलिवूडमध्ये करणार पदार्पण...

Apr 7, 2024, 11:55 AM IST