rashmika mandanna

अभिनेत्री रश्मिका मंदान्ना रिलेशनशिपमध्ये? व्हायरल फोटोमुळे चर्चांना उधाण

सामी-सामी गाण्यामुळे सगळ्यांना थिरकायला लावणारी रश्मिका मंदान्ना सध्या एका पोस्टमुळे चर्चेत आली आहे. शेअर केलेल्या या पोस्टमध्ये तिने तिच्या शूटिंगचा अनुभव शेअर केला आहे. सतत अभिनेत्रीच्या लग्नाची चर्चा सुरु आहे. मात्र यावेळी तिने शेअर केलेल्या फोटोवरुन तिच्या लिंपअपच्या बातम्या सुरु आहेत. पण शेवटी अभिनेत्रीने ही पोस्ट शूटिंग दरम्यानची आहे हे स्पष्ट झालं आहे. त्यामुळे अभिनेत्रीच्या सुरु असणाऱ्या लिंपअपच्या बातम्या केवळ अफवा आहेत. पाहूयात अभिनेत्रीने तिच्या पोस्टमध्ये काय म्हटलं आहे.

May 1, 2023, 12:19 AM IST

ऑफर नाकारली नसती तर Pushpa मध्ये Allu Arjun च्या जागी दिसला असता 'हा' अभिनेता

Pushpa Movie Facts : मनोरंजनाच्या बातम्यांनुसार पुष्पा या चित्रपटासाठी दिग्दर्शकाने Allu Arjun च्या पहिले या अभिनेत्याला संपर्क केला होता. त्या अभिनेत्याने ऑफर नाकारल्यामुळे Allu Arjun च्या पदरात पुष्पा चित्रपट पडला. 

Apr 26, 2023, 01:52 PM IST

Rashmika Mandanna आणि विजय देवरकोंडा एकत्रच राहातात? त्या व्हिडीओवरून एकच चर्चा

Rashmika Mandanna and Vijay Deverakonda Living Together :  रश्मिका मंदानाचा तिच्या वाढदिवसानिमित्तानं शेअर केलेला हा व्हिडीओ व्हायरल झाला असून सोशल मीडियावर ठरतोय चर्चेचा विषय. या व्हिडीओमुळे पुन्हा एकदा त्यांच्या रिलेशनशिपच्या चर्चा रंगु लागल्या आहेत. 

Apr 6, 2023, 07:18 PM IST

War 2 : ज्युनियर एनटीआर - ह्रतिक रोशन यांच्यात 'वॉर', मोठी अपडेट समोर

War 2 Movie : बॉलिवूड अभिनेता ह्रतिक रोशन सध्या वॉर 2 या चित्रपटामुळे चर्चेत आहे. टायगर श्रॉफ आणि ह्रतिक रोशनचा वॉर हा सिनेमा 2019 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या सिनेमाने बॉक्स ऑफीसवर चांगलीच कमाई केली. 

Apr 5, 2023, 02:52 PM IST

Rashmika Mandanna Birthday: नॅशनल क्रश आहे कोट्यवधींची मालकीण; कोणालाच माहित नाहीत रश्मिका मंदान्नाचे 'हे' Top Secrets

#RashmikaMandanna : भारताची नॅशनल क्रश म्हटली जाणारी अभिनेत्री रश्मिका मंदान्ना आज तिचा 27 वा वाढदिवस साजरा करत आहे. म्हणूनच रश्मिका आणि तिच्या चाहत्यांसाठी आजचा दिवस खूप खास आहे. सोशल मीडियावर रश्मिकाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देत आहेत. तसेच सेलिब्रिटींनी तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करत आहे. या खास दिवशी रश्मिकाच्या आयुष्यातील न माहित असलेल्या काही गोष्टी जाणून घेऊया... 

Apr 5, 2023, 09:06 AM IST

'या' अभिनेत्यासोबत फोटो शेअर करत अभिनेत्री रश्मिका मदान्नाने दिली गुडन्यूज

अभिनेत्री रश्मिका मदान्ना नेहमी तिचे सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. नेहमी सोशल मीडियावर ती सक्रिय असते. आता अभिनेत्रीने तिच्या सोशल मीडियावर काही फोटो शेअर करत गुडन्यूज दिली आहे. खरंतर अभिनेत्री पोस्ट शेअर करत म्हटलं की, रेनबो.. ही निसर्गाने दिलेली एक सुंदर देणगी आहे जी तुम्ही बसून बघू शकता पण स्पर्श करू शकत नाही.. ही कथा इतकी अप्रतिम आहे की ती मी शब्दात मांडू शकत नाही पण फक्त तुम्हा सर्वांसाठी ऑनस्क्रीन जिवंत करू शकते.. आणि त्यासाठी मला तुमच्या प्रेमाची आणि आशीर्वादाची गरज आहे.. तुमच्याशिवाय हे शक्य नाही.. आणि मला आशा आहे. मी तुम्हाला यासह आनंदित करतो ...''

Apr 3, 2023, 10:32 PM IST

Arijit Singh: एक ही दिल है अरिजित; MS Dhoni दिसताच केला पायांना स्पर्श, VIDEO पाहिला का?

Arijit Singh,IPL 2023: आयपीएलच्या ग्रैंड ओपनिंग सेरेमनीमध्ये रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna), तमन्ना भाटिया (Tamannaah Bhatia) आणि सिंगर अरिजीत सिंहने आपली कला दाखवत परफॉर्म केलं. त्यावेळी धोनी स्टेजवर आला अन्...

Apr 1, 2023, 04:56 PM IST

IPL 2023: 5 वर्षांनंतर रंगणार भव्य ओपनिंग सेरेमनी, रश्मिका, कतरिनासह बॉलिवूड कलाकारांची अदाकारी

जगातील सर्वात मोठी क्रिकेट लीग असलेल्या इंडियन प्रीमिअर लीग अर्थात आयपीएलच्या सोळाव्या हंगामाला दोन दिवसांनी म्हणजे 31 मार्चपासून सुरुवात होतेय. तब्बल 52 दिवस स्पर्धा रंगणार आहे

Mar 28, 2023, 09:12 PM IST

रश्मिका मंदाना रोज आपल्या मोलकरणीच्या पाया पडते, कारण जाणून आश्चर्य वाटेल

Rashmika Mandanna: दाक्षिणात्य आणि बॉलिवूड अभिनेत्री रश्मिका मंदानाकडे (Rashmika Mandanna) भविष्यातील सुपरस्टार म्हणून पाहिलं जात. 'पुष्पा' (Pushpa) चित्रपटानंतर रश्मिकाला बॉलिवूडमधून अनेक चित्रपट मिळाले असले तरी यश मात्र मिळालं नाही. दरम्यान एका मुलाखतीत रश्मिकाने आपण रोज मोलकरणीच्या पाया पडतो असा खुलासा केला आहे. 

 

Mar 23, 2023, 03:49 PM IST

पुष्पा नाम सुनके फ्लॉवर समजी क्या...'; डायलॉग ऐकताच Rashmika नं लाजत श्रेयसला दिली फ्लाइंग किस

Rashmika Mandanna लवकरच आपल्या मराठी कार्यक्रमात दिसणार आहे. स्टेजवर श्रीवल्लीला पाहण्यासाठी तिचे चाहते आतुर आहेत. यावेळी रश्मिकानं आपला मराठमोळा पुष्पा म्हणजेच अभिनेता श्रेयस तळपदेसोबत रोमान्स करताना दिसत आहे. त्याचा हा व्हिडीओ सोोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

Mar 18, 2023, 04:15 PM IST

साऊथ ब्युटीचा मराठमोळा अंदाज! चर्चा रंगणार बातमी गाजणार.. श्रीवल्लीची मराठीत एन्ट्री

रश्मिका 'पुष्पा' चित्रपटानंतर आता बॉलिवूडमध्ये आपले पाय रोवण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र यावेळी तिची चर्चा बॉलिवूड नाही तर मराठीमुळे आहे. लवकरच आपल्याला श्रीवल्लीला झी मराठीवर पाहता येणार आहे.

Mar 13, 2023, 04:29 PM IST

Shubhman Gill Crush on Rashmika: तू शुभमन गिलचा क्रश? प्रश्न ऐकताच रश्मिका मंधानाने अशी दिली प्रतिक्रिया

Rashmika Mandanna on Shubhman Gill: बॉलिवूड अभिनेत्री रश्मिका मंधाना (Rashmika Mandanna) नुकतीच Lakme Fashion Week मध्ये सहभागी झाली होती. रॅम्प वॉक करत रश्मिकाने पुन्हा एकदा चाहत्यांची मनं जिंकली. दरम्यान, यावेळी फोटोग्राफर्सनी रश्मिकाला शुभमन गिलचा (Shubhman Gill) उल्लेख न करता आता तू क्रिकेटर्सचाही क्रश होत आहेस असं सांगितलं. त्यावर तिने प्रतिक्रिया दिली. 

 

Mar 12, 2023, 06:32 PM IST

Shubman Gill : सारा नव्हे तर 'या' अभिनेत्रीच्या प्रेमात पडलाय गिल? कमेंट करून सांगितलं सत्य

कधी शुभमनचं नाव सचिन तेंडुलकरची (Sachin Tendulkar) मुलगी सारा तेंडुलकर (Sara Tendulkar) तर कधी सारा अली खानसोबत जोडलं जातं. मात्र आता त्याचं नाव एका अभिनेत्रीसोबत जोडलं जातंय.

Mar 8, 2023, 04:31 PM IST

अखेर सत्य समोर : रश्मिका पडली या व्यक्तीच्या प्रेमात, सगळ्यांसमोर दिली प्रेमाची कबुली

रश्मिका आणि विजय देवरकोंडा यांच्या नात्याच्या बातम्या बऱ्याच दिवसांपासून समोर येत आहेत. मात्र रश्मिकाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

Mar 4, 2023, 07:51 PM IST

Rashmika Mandanna : रश्मिका मंदानाला पाहून चाहत्यांना आठवली उर्फी जावेद! तुम्हीच पाहा PHOTO

Rashmika Mandanna : अभिनेत्री-मॉडेल उर्फी जावेद (Urfi Javed) तिच्या कपड्यांमुळे नेहमीच चर्चेत असते. मात्र यावेळी कपड्यांमुळे उर्फी जावेद नव्हे तर अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) चर्चेत आली आहे. यावेळी रश्मिकाच्या चाहत्यांना तिचा बोल्ड लूक फारसा आवडला नाही. तिच्या चाहत्यांनी अभिनेत्रीची तुलना उर्फी जावेदशी केली आहे. युजर्सनी सांगितले की, तुम्हीही उर्फी बनत आहेस का?

Mar 1, 2023, 01:05 PM IST