rbi

देशातील 5 मोठ्या बँकांवर RBIची कारवाई, ग्राहकांवर काय होईल परिणाम?

RBI Against Bank: आरबीआयने देशातील 5 मोठ्या बँकांवर दंड ठोठावलाय. 

May 5, 2025, 07:07 PM IST

₹100- ₹200 च्या नोटांसंदर्भात RBI चा मोठा निर्णय; बँकांनाही सूचना जारी

नोटबंदी आणि त्यानंतर 2000 रुपयांच्या नोटेसंदर्भातील निर्णयानंतर आता आरबीआयनं 100 आणि 200 रुपयांच्या नोटांसंदर्भातही एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेनं देशातील बहुतांश बँका आणि व्हाईट लेबल एटीएम ऑपरेटरना निर्देश देत महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत. 

Apr 29, 2025, 08:51 AM IST
RBI Revises ATM Withdrawl Charges From May PT1M3S

कित्येकांचे Accounts असणाऱ्या 3 बड्या बँकांवर RBI ची धडक कारवाई; मोजावी लागणार मोठी किंमत

Bank News : चुकीला माफी नाहीच! बँडा कितीही मोठ्या असो, आरबीआयच्या निर्बंधांपुढे कोणाचच काही चालणार नाही. पाहा यामध्ये तुमची बँक तर नाही... 

 

Apr 18, 2025, 11:48 AM IST

सर्वसामान्यांना सर्वात मोठा दिलासा! होम लोनचा EMI स्वस्त झाला; RBI कडून अत्यंत महत्त्वाची घोषणा

RBI MPC Meeting Repo Rate Price Cut: भारतातील बँकांची बँक असलेल्या आरबीआयच्या गव्हर्नरने ही घोषणा केली आहे.

Apr 9, 2025, 10:27 AM IST

UPI मधून काढणार हे फिचर, देशातील कोट्यवधी यूजर्सवर काय होणार परिणाम? आताच जाणून घ्या!

NPCI New Rules: व्यापाऱ्यांकडून ग्राहकांना पेमेंटची विनंती पाठवली जाते तेव्हा त्याला 'पुल ट्रान्झॅक्शन' म्हणतात.

Mar 20, 2025, 03:31 PM IST
New India Cooperative Bank Customers Get Relief From RBI PT50S

न्यू इंडिया को ऑपरेटिव्ह बँकेच्या ग्राहकांना सर्वात मोठा दिलासा! RBI ने अखेर दिली परवानगी, म्हणाले...

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने न्यू इंडिया को ऑपरेटिव्ह बँकेच्या खातेधारांना मोठा दिलासा दिला आहे. 

 

Feb 24, 2025, 09:14 PM IST

न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेच्या ग्राहकांना कधी मिळतील त्यांचे पैसे? RBI चा नियम काय सांगतो? सर्वांनाच माहिती असायला हवा!

आज ही वेळ न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेच्या ग्राहकांवर आली आहे. उद्या तुमच्यावर आली तर? बॅंक बंद झाल्यावर पैसे कधीपर्यंत परत मिळतात? याबद्दल आरबीआयचा नियम काय सांगतो? तुम्हाला माहिती असायला हवे.

Feb 16, 2025, 01:35 PM IST

खात्यातून पैसे काढण्यास मनाई? आणखी दोन बँकांवरील RBI च्या कारवाईनंतर अनेकांना धास्ती

Penalty on banks by RBI : देशभरातील बँकांचं कामकाज सुरळीत सुरु आहे की नाही, कोणती बँक आर्थिकदृष्ट्या संकटात आहे यावर आरबीआयची करडी नजर असते. 

 

Feb 15, 2025, 10:48 AM IST
New Indian Cooperative Bank board of directors dismissed, RBI action PT34S

'एखादी बँक वाईट...', 'न्यू इंडिया' बँकेवरील RBI च्या कारवाईवर फडणवीस स्पष्टच बोलले

Devendra Fadnavis On New India Co operative Bank Issue: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या बँकेवरील कारवाईबद्दल पहिली प्रतिक्रिया नोंदवली आहे.

Feb 14, 2025, 03:15 PM IST
RBI Imposed Restrictions On New India Cooperative Bank PT48S

New India Co-operative Bank समोर ग्राहकांच्या लांबच लांब रांगा

RBI Imposed Restrictions On New India Cooperative Bank

Feb 14, 2025, 02:25 PM IST

New India Co-operative बँकेसमोर ग्राहकांची तुफान गर्दी; एकूण ठेवी किती? ग्राहक किती?

New India Co operative Bank News: मुंबईसहीत एकूण चार शहरांमध्ये या बँकेच्या शाखा आहेत. या बँकेचे एकूण ग्राहक आहेत कितीच्या ठेवी बँकेत आहेत पाहूयात...

Feb 14, 2025, 01:48 PM IST

RBI कडून आणखी एका को-ऑपरेटिव्ह बँकेवर बंदी! 'या' बँकेत तुमचं खातं नाही ना?

न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेबाबत मोठी बातमी समोर आली आहे. आरबीआयने बँकेवर व्यापारबंदी लादली आहे. नवीन कर्ज देण्यावर आणि ठेवींवर आरबीआयने बंदी घातली आहे. तसंच नवीन गुंतवणूक, नवीन देयके, नवीन ठेवी घेण्यावरही बंदी आहे. बँकेची स्थिती सुधारेपर्यंत आरबीआयचे निर्बंध कायम राहणार आहेत.

 

Feb 13, 2025, 08:37 PM IST