rohit sharma

Mumbai Indians: 'हे' खेळाडूही सोडणार MI ची साथ? रोहित शर्मानंतर टीमला बसणार मोठा धक्का

Mumbai Indians: गेल्या काही दिवसांपासून मुंबई इंडियन्सच्या कॅप्ममध्ये काहीही सुरळीत चाललं नसल्याचं दिसून येतंय. अशातच खेळाडू आता गटबाजी करताना दिसतायत. त्यासोबतच व्यवस्थापनाच्या निर्णयांचा खेळाडूंच्या मानसिकतेवरही परिणाम झाला असून त्यामुळे टीम आता अडचणीत सापडलीये.

Apr 5, 2024, 05:04 PM IST

Rohit Sharma: अखेर रोहित शर्मा MI सोडणार? हार्दिकच्या 'या' कृत्यांना वैतागल्याची चर्चा

IPL 2024: आता एका अहवालात एक मोठा खुलासा झाला आहे की, रोहित शर्मा मुंबई इंडियन्स टीममध्ये खूश नाही. यावेळी सिझनच्या समाप्तीनंतर तो एमआय फ्रँचायझी सोडू शकतो. 

Apr 4, 2024, 06:01 PM IST

'अचानक मुंबईचा कर्णधार बदलला जाऊ शकतो, मी संघ मालकांना जितका ओळखतो; ते..'

Mumbai Indians Owners May Change Captain Suddenly: हार्दिक पंड्याने मागील पर्वामध्ये गुजरातचं कर्णधारपद भुषवताना पहिले तिन्ही सामने संघाला जिंकून दिले होते. मात्र यंदाच्या पर्वात मुंबईचा कर्णधार झाल्यानंतर हार्दिकच्या नेतृत्वाखाली मुंबईचा संघ पहिल्या तिन्ही सामन्यांमध्ये पराभूत झाला आहे.

Apr 4, 2024, 03:56 PM IST

मुंबई इंडियन्सच्या चौथ्या सामन्यात Arjun Tendulkar ला मिळणार संधी?

मुंबई इंडियन्सच्या चौथ्या सामन्यात Arjun Tendulkar ला मिळणार संधी?

Apr 3, 2024, 02:14 PM IST

Hardik Pandya: हार्दिक एकटा पडलाय...; फोटो व्हायरल झाल्यावर हरभजनची रोहित शर्मावर टीका?

Hardik Pandya Viral Photo: हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्समध्ये एकटा पडला आहे का? मुंबई इंडियन्सचे खेळाडू त्यांच्या कर्णधारासोबत नाहीत का? सोशल मीडियावर एक फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय.

Apr 3, 2024, 12:32 PM IST

Rohit Sharma: टीममधील खेळाडू सुस्त आहेत...! कॅप्टन्सीच्या कथित वादादरम्यान रोहितचा रोख कोणाकडे?

Rohit Sharma: रोहित शर्माने ( Rohit Sharma ) टीम इंडियातील खेळाडूंबाबत अनेक मोठे खुलासे केले आहेत. 

Apr 3, 2024, 09:51 AM IST

टीममधील गटबाजी, पांड्याची कॅप्टन्सी की रोहितची असहकार्य नीती? MI हरण्याचं कारण काय?

IPL 2024:  चांगली टीम, कॅप्टन्सी, महागडा खेळाडुचा टॅग असं सर्वकाही पांड्याकडे आहे. पण चाहत्यांचं प्रेम? 

Apr 2, 2024, 05:23 PM IST

IPL 2024 : हार्दिक पांड्याकडून काढून घेणार Mumbai Indians ची कॅप्टन्सी? माजी खेळाडूने सांगितलं - रोहित पुन्हा कॅप्टन होणार...!

Manoj Tiwari on Hardik Pandya : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन हार्दिक पांड्या याला वानखेडे स्टेडियमवर मुंबईच्या (Mumbai Indians) चाहत्यांच्या रोषाला सामोरं जावं लागलं. अशातच आता खराब परफॉर्मन्समुळे पांड्याची कॅप्टन्सी काढली जाण्याची शक्यता माजी खेळाडूने वर्तविली आहे.

Apr 2, 2024, 03:57 PM IST

आयपीएलमध्ये रोहित शर्माच्या नावावर नकोसा विक्रम, अशी कामगिरी करणारा पहिला फलंदाज

IPL 2024 : आयपीएल 2024 मध्ये मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार रोहित शर्माच्या नावावर नकोसा विक्रम जमा झाला आहे. अशी कामगिरी करणारा आयपीएलमधला तो पहिला फलंदाज ठरला आहे. 

Apr 2, 2024, 03:49 PM IST

MI vs RR: 'आम्ही 150-160 धावा करणार होतो पण...', मुंबई इंडियन्सच्या पराभवानंतर हार्दिक पांड्याने कोणाला धरले जबाबदार?

Hardik Pandya: मुंबई इंडियन्सच्या वाटेला सलग तिसरा पराभव आला आहे. यामुळे पाचवेळा चॅम्पियन ठरलेल्या मुंबई इंडियन्सच्या फॅन्सचा हिरमोड झाला. राजस्थान रॉयल्सने 27 चेंडू राखून पराभव केल्याने रनरेटवरही फरक पडला आहे. या पराभवाचं कारण देत मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्याने सांगितले की... 

Apr 2, 2024, 09:04 AM IST

Rohit Sharma : रोहित मोठ्या मनाचा..! हार्दिकला डिवचणाऱ्या प्रेक्षकांना केलं शांत, पाहा Video

Rohit Sharma Video : मुंबईच्या होम ग्राऊंडवर हार्दिक पांड्याला प्रेक्षकांनी जोरदार विरोध दर्शवला. प्रेक्षकांनी सामन्याच्या सुरूवातीपासून पांड्याला (Hardik Pandya) डिवचण्यास सुरूवात केली होती. मात्र, रोहितने असं काही केलं की....

Apr 1, 2024, 11:49 PM IST

MI vs RR : पांड्याच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सला घरघर, राजस्थानचा सलग तिसरा 'रॉयल' विजय!

Mumbai Indians lost 3rd Match : हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या मुंबई इंडियन्सला सलग तिसऱ्या सामन्यात पराभव स्विकारावा लागला आहे. त्यामुळे मुंबई पाईंट्स टेबलच्या (IPL point table) खालच्या स्थानी म्हणजेच 10 व्या स्थानी आली आहे. 

Apr 1, 2024, 11:02 PM IST

आयपीएलमध्ये 'या' खेळाडूंना लॉटरी, टी20 वर्ल्ड कपसाठी अशी आहे भारताची संभाव्य टीम

T20 World Cup 2024 : इंडियन प्रीमिअर लीग अर्थात आयपीएल 2024 संपल्यानंतर पुढच्याच महिन्यात म्हणजे जून महिन्यात टी20 वर्ल्ड कपला सुरुवात होणार आहे. यासाठी भारतीय संघात कोणत्या खेळाडूंना संधी मिळणार याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागलं आहे. 

Apr 1, 2024, 06:11 PM IST

पॅट कमिन्सने काढली रोहितच्या जखमेवरची खपली, वर्ल्ड कप फायनलची आठवण काढत म्हणाला...

IPL 2024 :  गुजरात टायटन्स आणि सनरायजर्स हैदराबाद (GT vs SRH) यांच्यात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळली जात आहे. टॉसच्या वेळी बोलत असताना, हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्सने असं काही भाष्य केलंय की, ज्याने भारतीय क्रिकेट फॅन्सचे जुनी जखम पून्हा एकदा ताजी झाली. 

Mar 31, 2024, 06:40 PM IST

कोल्हापूरात MI vs CSK मॅचदरम्यान तुफान हाणामारी! रोहित शर्माची मस्करी केल्याने एकाची हत्या

IPL 2024 : कोल्हापुरात आयपीएल सामना पाहण्यावरुन एकाची हत्या करण्यात आली आहे. सामना सुरु असताना रोहित शर्मा बाद झाल्यानंतर तुफान हाणामारी झाली आणि एकाचा जीव गेला.

Mar 31, 2024, 11:51 AM IST