Video : 'याच्या डोक्यात फक्त...' भर मैदानात रोहित शर्मा असं काही बोलला की ईशान किशनही वळून पाहू लागला
IPL 2024 : तो रोहित आहे.... तो यासाठीच ओळखला जातो...; आयपीएलमधील नवा व्हायरल व्हिडीओ तुम्ही पाहिला का? रोहित शर्मा कोणाबद्दल बोलतोय काही कळलं?
Apr 12, 2024, 11:27 AM IST
'स्ट्राइक रेट वाढव, कर्णधारपदाकडे लक्ष दे, विकेट्स..'; हार्दिकला चिमुकल्याचा खोचक सल्ला! Video Viral
Mumbai Indian Young Fan Viral Video About Hardik Pandya: हार्दिक पांड्याच्या नेतृत्वावरुन प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात असतानाच हा व्हिडीओ समोर आला असून सध्या तो तुफान व्हायरल होत आहे. अनेकांनी या व्हिडीओतील मुलगा शब्द अन् शब्द खरं बोलला असल्याचं म्हटलं आहे.
Apr 11, 2024, 02:25 PM ISTरोहित शर्मा मुंबई संघ सोडण्याच्या चर्चांदरम्यान नवा VIDEO चर्चेत; आकाश अंबानीच्या गाडीत दोघे दिसले एकत्र
IPL 2024: मुंबई इंडियन्सचे मालक आकाश अंबानी वानखेडे मैदानाबाहेर रोहित शर्मासह दिसले आहेत. मुंबई 12 एप्रिलला बंगळुरु संघाविरोधात मैदानात उतरणार आहे.
Apr 11, 2024, 02:23 PM IST
IPL 2024 : मुंबई इंडियन्स सोडल्यावर रोहित कोणत्या संघात जाणार? अंबाती रायडू म्हणतो...
Ambati Rayudu On Rohit Sharma : मुंबई इंडियन्सच्या निर्णयावर रोहित शर्मा नाराज आहे, अशा चर्चा गेल्या दोन महिन्यांपासून सुरू आहेत.
Apr 10, 2024, 05:39 PM IST'T20 वर्ल्डकपमध्ये विराट-रोहित ओपनिंगला येणं भारताला धोक्याचं, कारण..'; लारा स्पष्टच बोलला
Brian Lara On Virat Kohli Rohit Sharma: यंदाच्या वर्षी जून महिन्यामध्ये टी-20 विश्वचषक स्पर्धेला सुरुवात होत आहे. या स्पर्धेसाठीचा भारतीय संघ यंदाच्या आयपीएल स्पर्धेनंतरच निवडला जाणार असल्याच्या पार्श्वभूमीवर ब्रायन लाराने एक इशारा भारतीय संघाला दिला आहे.
Apr 10, 2024, 02:16 PM ISTRohit Sharma: IPLमध्ये 'या' टीमकडून रोहित शर्माला ऑफर? कोचच्या विधानाने चर्चांना उधाण
IPL 2024: आयपीएलच्या पुढच्या सिझनमध्ये रोहित शर्माने मुंबई इंडियन्स फ्रँचायझी सोडल्याच्या बातम्यांदरम्यान, लखनऊ सुपर जायंट्सचे मुख्य प्रशिक्षक जस्टिन लँगर यांनी रोहित LSG मध्ये येण्याच्या शक्यतेवर मोठं विधान केलंय.
Apr 10, 2024, 10:37 AM ISTआयपीएल 2024 च्या कामगिरीवर निवड झाली तर, अशी असेल टी20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया... 'या' खेळाडूंना संधी
T20 World Cup 2024 : आयपीएलचा सतरावा हंगाम सुरु आहे, आणि आतपर्यंत 22 सामने खेळवण्यात आले आहेत. यात अनेक खेळाडूंनी दमदार कामगिरी केलीय. बीसीसीआय निवड समितीचे अध्यक्ष अजीत आगरकर यांनी याआधीच आयीएलमधल्या कामगिरीच्या आाधारे निवड केली जाईल असे संकेत दिले आहेत.
Apr 9, 2024, 08:41 PM ISTऋषभ पंत T20 World Cup खेळणार की नाही? महत्त्वाची माहिती समोर
Rishabh Pant, T20 World Cup Squad : ऋषभ पंतचे इंडियन टीमच्या वर्ल्ड कप संघात स्थान पक्कं होणार की नाही? यावर अजून मात्र प्रश्नचिन्हच निर्माण झाला होता.
Apr 9, 2024, 07:29 PM ISTRohit Sharma: वर्ल्डकप हरल्यानंतर चाहते नाराज...; फायनलच्या आठवणीने पुन्हा भावूक झाला रोहित
Rohit Sharma: कपिल शो'च्या दुसऱ्या एपिसोडमध्ये क्रिकेटर रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यर पाहुणे म्हणून सहभागी झाले होते. या शोवेळी रोहित शर्मा 2023 च्या वर्ल्डकप फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाकडून भारताच्या पराभवाची आठवण काढत भावूक झाला होता.
Apr 9, 2024, 10:38 AM ISTRohit Sharma: हार्दिकला हेच हवं होतं की...; पहिल्या विजयानंतर पंड्याविषयी काय म्हणाला रोहित शर्मा?
Rohit Sharma on Hardik Pandya: रोहित शर्माच्या जागी नवा कर्णधार हार्दिक पंड्या यंदाच्या सिझनमध्ये मुंबईच्या टीमची धुरा सांभाळतोय. मात्र या लीगची सुरुवात मुंबईच्या टीमसाठी काही फारशी चांगली झालेली दिसली नाही.
Apr 9, 2024, 08:13 AM ISTIPL 2024 : दिल्लीविरुद्ध मुंबईने रचली रेकॉर्ड्सची गाथा, पाहा कोणते रेकॉर्ड रचले
आयपीएल 2024 च्या मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात झालेल्या 20 व्या सामन्यात, दिल्ली कॅपिटल्सने टॉस जिंकून मुंबईच्या संघाला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले होते. यानंतर मुंबईच्या फलंदाजांनी दिल्लीच्या गोलंदाजांच्या फडशा पाडत 20 ओव्हरमध्ये तब्बल 234 धावांचा डोंगर दिल्लीसमोर ऊभा केला आणि प्रत्युत्तरात दिल्ली या धावसंख्येपर्यंत पोहोचण्यात अयशस्वी ठरली. पण जिंकण्यासोबतच मुंबई इंडियन्सने या सामन्यात अनेक रेकॉर्ड्स आपल्या नावावर केले आहे.
Apr 8, 2024, 08:07 PM ISTहार्दिकला ट्रोलिंगपासून वाचवण्यासाठी मुंबई इंडियन्सची चालाख खेळी; 18 हजारांची फौज बोलावली
Mumbai Indians : कॅप्टन हार्दिक पांड्या पुन्हा वानखेडेवर ट्रोल होऊ नये म्हणून मुंबईने एक स्मार्ट खेळी केली. दिल्लीविरुद्ध 21 वा सामना (Mi Vs Dc) वानखेडेवर खेळवण्यात आला होता. पलटणने नेमकं काय केलं पाहा
Apr 8, 2024, 03:24 PM ISTचाहतीवर फिदा झाला होता श्रेयस अय्यर! कपिलच्या शोमध्ये खुलासा करत म्हणाला, 'मी तिच्या मेसेजची प्रतिक्षा करत राहिलो पण...'
The Great Indian Kapil Show Shreyas Iyer : 'द ग्रेट इंडियन कपिल शो' मध्ये क्रिकेटर रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यर यांनी हजेरी लावली होती. त्यावेळी श्रेयसनं हा खुलासा केला आहे.
Apr 8, 2024, 01:22 PM ISTMI vs DC : अखेर मुंबईच्या विजयाचा नारळ फुटला, शेफर्ड ठरला गेमचेंजर; दिल्लीवर 'इतक्या' धावांनी विजय!
MI vs DC, IPL 2024 : रोमॅरियो शेफर्ड (Romario Shepherd) याच्या वादळी खेळीच्या जोरावर मुंबईने दिल्लीला 29 धावांनी मात दिली.
Apr 7, 2024, 07:16 PM IST'मला माफ करा पण, 'या' दोन खेळाडूंसोबत...', रोहित शर्माने सांगितलं हॉटेल रुम शेअरिंगचं सिक्रेट
Rohit Sharma On rishabh pant & shikhar dhawan : टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा याने द ग्रेट इंडियन क्रिकेट शर्मा शोमध्ये बोलताना ऋषभ पंत आणि शिखर धवनवर काय म्हणाला? पाहा
Apr 7, 2024, 04:09 PM IST