rujuta diwekar

प्रत्येक Healthy Food खाण्यायोग्य असतं का? ऋजुता दिवेकरने सांगितल्या तपासण्याच्या 2 पद्धती

निरोगी अन्न नेहमीच शरीरासाठी चांगले असके असे नाही. ऋजुता दिवेकरने सांगितलं की, बाजारात मिळणारा प्रत्येक पदार्थ हा चांगलाच असतो असं नाही. ते कसे ओळखाल? न्यूट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकरने सांगितल्या 2 टिप्स. 

Apr 23, 2025, 03:23 PM IST

Weight Loss करताना चेहरा काळवंडतो का? ऋजुता दिवेकरने सांगितलं Glow Skin सोबत कसं कराल वजन कमी

ऋजुता दिवेकर ही एक सेलिब्रिटी आहारतज्ज्ञ आहे आणि ती सेलिब्रिटींच्या आरोग्याची आणि त्वचेची काळजी घेते. ऋजुता तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर सर्वांसोबत या टिप्स शेअर करत आहे.

Apr 15, 2025, 09:42 PM IST

चालणं हा व्यायाम नाही! न्यूट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकरने थेट सांगून सांगितले व्यायामाचे सर्वोत्तम प्रकार

आपल्यापैकी अनेकजण दररोज न चुकता 40 ते 45 किमी चालतात. पण न्यूट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकरने थेट सांगितलं की, चालणं हा व्यायाम नाहीत. त्यामुळे व्यायामासाठी नेमकं काय करावं? 

Mar 19, 2025, 05:04 PM IST

दुपारी जेवल्यावर खूप झोप येते? ऋजुता दिवेकरने यावर सांगितले 2 रामबाण उपाय

Sleepy After lunch:  दुपारचं जेवण केल्यावर आपल्यापैकी अनेकांना झोप सहन करणे कठीण होते का? जेवणात दोन पदार्थांचा करा समावेश. ऋजुता दिवेकरने सांगितला 100% गुणकारी घरगुती उपाय. 

Mar 15, 2025, 06:54 PM IST

पस्तीशी ओलांडलीय ? मासिक पाळी पहिल्यासारखी नाही? ऋजुता दिवेकरने सांगितली Perimenopause च्या बदलाची माहिती

Rujuta Diwekar Tips: हाडांपासून केसांच्या चमकपर्यंत, मेंदूपर्यंत, पेरीमेनोपॉजचा शरीरावर परिणाम होऊ शकतो. ऋजुता दिवेकरने सांगितलं या मागच कारण? 

Aug 5, 2024, 08:38 PM IST

संध्याकाळी 4 ते 6 हीच वेळ वजन वाढीला कारणीभूत, 'या' वेळेत काय खाता हे महत्त्वाचं

न्यूट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकरने संध्याकाळी 4 ते 6 या वेळेत काय खायचं, याबाबत मार्गदर्शन केलंय. कारण हीच वेळ महत्त्वाची. 

Jul 19, 2024, 07:46 PM IST

प्री वर्कआऊट मील का गरजेचं? न्यूट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकरने सांगितली टिप

Pre Workout Meal: ऋजुता दिवेकरच्या म्हणण्यानुसार, प्री-वर्कआऊट जेवण घेतल्याने पुरेसे इंधन म्हणजेच स्नायूंना वर्कआउट करण्यासाठी ऊर्जा मिळते. त्यामुळे थकवा जाणवत नाही. कॅलरी बर्न होण्याची प्रक्रियाही चांगली राहते.

Jun 5, 2024, 06:02 PM IST

स्थुल मांड्या त्रासदायक ठरतायत? ऋजुता दिवेकरने सांगितल्या खास टिप्स

Rujuta Diwekar Health Tips :  बैठ्या शैलीमुळे अनेकांना त्रास होताना दिसत आहे. हिप्स, मांड्या घासणे यासारख्या समस्या जाणवतात. अशावेळी न्यूट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकरने सांगितला खास योग. 

May 16, 2024, 10:03 AM IST

Summer Lunch : पोटाची समस्या असलेल्या व्यक्तीने दही-भात खावे का; ऋजुता दिवेकने सांगितली 2 कारणे

Rujuta Diwekar Health Tips :  उन्हाळ्यात दही-भात हा अनेकांच्या दुपारच्या जेवणातील आवडीचा पदार्थ आहे. मात्र पोटाची समस्या असलेली लोकं हा आहार घेऊ शकतात का? यावर अनेक संभ्रम निर्माण झाले आहे. अशावेळी न्यूट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकरने सांगितली त्यामागची कारणे.

May 2, 2024, 02:00 PM IST

Beat the Heat : स्नानापासून ते अगदी खाण्यापर्यंत, ऋजुता दिवेकरने सांगितला उन्हापासून बचाव करण्याचे 3 उपाय

Rujuta Diwekar Summer Tips : उन्हाचा तडाखा वाढत आहे. अशावेळी न्यूट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकरने सांगितला उपाय. या 3 पद्धतीने शरीरातील उष्णता करा कमी. 

Apr 27, 2024, 01:44 PM IST

आंब्यामुळे वजन आणि डायबिटिस वाढतो का? ऋजुता दिवेकर काय सांगते?

Rujuta Diwekar on Mango Health Benefits :  उन्हाळा आला की, आंब्याची आतुरतेने वाट पाहिली जाते. मात्र काही जण इच्छा असूनही आंबा खाणं टाळलं जातं. या सगळ्यावर न्यूट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकरने शेअर केले आंबा खाण्याचे जबरदस्त फायदे. 

Apr 20, 2024, 04:31 PM IST

खिचडी फक्त पदार्थ नाही तर... ऋजुता दिवेकरने शेअर केली आजीची खास आठवण आणि टिप्स

Rujuta Diwekar Health Tips : न्यूट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकरने खिचडीची खास पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये ऋजुता दिवेकरने त्या पदार्थामागची खास गोष्ट शेअर केली आहे. 

Apr 13, 2024, 04:59 PM IST

डाएटिंग करुनही हार्ट अटॅक का येतो? सांगते न्यूट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकर

Rujuta Diwekar Health Tips : डाएटिंग करुनही, वजन कमी असूनही एखाद्या व्यक्तीला आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. तेव्हा असं कसं होतं? हा अनेकांचा प्रश्न पडतो अशावेळी न्यूट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकर सांगते त्यामागचं खरं कारण? 

Feb 16, 2024, 09:55 AM IST

ऋजुता दिवेकरने सांगितलं पचनक्रिया सुधारण्याचे 5 सिक्रेट, पोट 2 मिनिटांत होईल साफ

Rujuta Diwekar Tips : आताच्या जीवनशैलीचा खूप मोठा परिणाम पचनक्रियेवर होतो. ताण-तणाव आणि जंकफूडमुळे अनेकांना पोटाच्या समस्या जाणवतात. अशावेळी ऋजुता दिवेकरने सांगितल्या खास घरगुती टिप्स. 

Jan 24, 2024, 07:40 AM IST

सेलिब्रिटी न्यूट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकरकडून जाणून घ्या 5 Superfoods, जे थंडीत इम्युनिटीला करेल बूस्ट

Rujuta Diwekar Health Tips : हिवाळ्यातील त्रास टाळण्यासाठी आणि तुमची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी, सेलिब्रिटी न्यूट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकर यांनी 5 सुपर फूड्सची माहिती दिली आहे, जे हिवाळ्यात तुमची प्रतिकारशक्ती लोखंडासारखी मजबूत करू शकतात.

Dec 22, 2023, 11:57 AM IST