sara ali khan

सारा, अनन्यानंतर आता कोण? कार्तिक आर्यन म्हणाला, 'गेल्या 2 वर्षात...'

"मी माझे प्रेम शोधत असून मला रिलेशनमध्ये येण्याची प्रचंड इच्छा आहे", असे कार्तिक आर्यन म्हणाला. 

Apr 11, 2024, 05:25 PM IST

मंदिराच्या बाहेर जेवणाची पाकिटं वाटताना दिसली सारा अली खान, कॅमेरे पाहताच संतापली अभिनेत्री

Sara Ali Khan : सारा अली खानचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. पापाराझींवर का संतापली सारा एकदा पाहाच...

Mar 31, 2024, 02:24 PM IST

तमन्नासोबत रिलेशनशिपमध्ये असताना 'या' विवाहित अभिनेत्रीवर विजय वर्माचं प्रेम; स्वत: केला खुलासा

Vijay Varma :  विजय वर्मानं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत याविषयी खुलासा केला आहे. 

Mar 15, 2024, 03:58 PM IST

'तिनं मला खेचलं आणि...', सारा अली खानसोबतच्या इंटिमेट सीनवर विजय वर्माचा मोठा खुलासा

Sara Ali Khan and Vijay Varma Intimate Scene : सारा अली खान आणि विजय वर्माचा ‘मर्डर मुबारक’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात दाखवण्यात आलेल्या इंटिमेट सीनवर विजय वर्मानं वक्तव्य केलं आहे. 

Mar 15, 2024, 12:44 PM IST

बॉलिवूडच्या 'या' ग्लॅमरस अभिनेत्रीला तुम्ही ओळखलं का?

सैफ आणि अमृताची मुलगी सारा अली खान ही बॉलिवूडमधील टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे. तिच्या अभिनयासोबतच तिच्या फॅशनसेन्सवर चाहते फिदा आहेत. नुकतंच सारा अली खानने साडीतील काही फोटो फॅन्ससोबत शेअर केले आहेत. ती नेहमीप्रमाणेच साडीत सुंदर दिसत आहे. पण, तिच्या लूकसोबतच साडीच्या किमतीकडेही चाहत्यांचं लक्ष लागले आहे. साराच्या या साडीची किंमत ८९ हजार आहे. याशिवाय तिच्या हातात दिसणारी बॅगही खूप महाग आहे. चला तर बघूया साराची स्टायलिश स्टाइल आणि जाणून घेऊया तिच्या लूकबद्दल.

Mar 13, 2024, 07:44 PM IST

'झी गौरव पुरस्कार २०२४'मध्ये शिल्पा शेट्टी आणि सारा अली खान यांचा मराठी गाण्यावर धमाकेदार परफॉर्मन्स

मराठी चित्रपटसृष्टी ज्याची आतुरतेने वाट पाहत असते असा प्रतिष्ठित ‘झी गौरव २०२४’ गौरव सोहळा मोठ्या धमाकेदार पद्धतीने साजरा झाला, यावर्षीच्या झी चित्र गौरव २०२४  सोहोळ्याच खास आकर्षण म्हणजे  हिंदी चित्रपटसृष्टीतल्या दोन अशा अभिनेत्री ज्यांनी आपल्या नृत्याने आणि अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं.

Mar 11, 2024, 01:13 PM IST

Chat Leak : ऑरी आणि पलक तिवारीचे जोरदार भांडण, माफी मागूनही दाखवला मिडल फिंगर!

Orry-Palak Tiwari chat leak : ऑरी आणि पलक तिवारीचे चॅट्स व्हायरल... तर ऑरीच्या त्या लाजिरवाण्या कृत्यामुळे सोशल मीडियावर एकच चर्चा.

Jan 2, 2024, 02:54 PM IST

PHOTO : बॉलिवूडचे 7 मोठे कंजूष स्टार्स, खिशातून पैसे काढणे कठीण, 5 वं नाव ऐकून तुम्ही म्हणाल OMG

Entertainment : बॉलिवूडमध्ये असे अनेक स्टार्स आहेत जे लाखो कोटी कमवतात पण पैसा खर्च करताना 100 वेळा विचार करतात. कंजूषपणाबद्दल त्यांनी उघडपणे सांगितलं आहे. 

 

Dec 17, 2023, 11:54 PM IST

सारा अली खानने ठरवली आहेत तिच्या मुलांची नावे; जाणून घ्या

अभिनेता सैफ अली खान आणि अमृता सिंहची लेक सारा अली खानला कोणत्याही विशेष ओळखीची गरज नाही. सारा अली खान तिच्या स्पष्टवक्ते स्वभावासाठी ओळखली जाते आणि ती अनेकदा तिच्या भावना व्यक्त करण्यास मागेपुढे पाहत नाही.

Nov 30, 2023, 07:00 PM IST

सारा अली खानने शेअर केले आत्तापर्यंतचे सगळ्यात हॉट फोटो; बोल्ड फिगर पाहून चाहते घायाळ

अभिनेत्री सारा अली खान फिटनेस फ्रिक अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. सगळ्यांनाच तिचा फिटनेसचा प्रेरणादायी प्रवास माहितीये. सध्या सारा व्हेकेशनला गेली आहे आणि तिथूनच ती तिचे लेटेस्ट फोटो सोशल मीडियावर शेअर करत आहे. जे सध्या चर्चेत आहेत. साराचा हा बिकीनी लूक पाहून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल.  

Nov 22, 2023, 03:43 PM IST

एक दोन नाही तर तब्ब्ल एवढ्या अभिनेत्रीसोबत कार्तिक आर्यनचं नाव जोडलं गेलंय....

बॉलिवूड स्टार अनेक वेगवगेळ्या कारणांनी सतत चर्चेत असतात , युथ क्रश कार्तिक आर्यन सुद्धा ह्या चर्चेचा विषय असतो. आज तो ३३ वर्षाचा झाला आहे. कार्तिक आर्यनचे इंडस्ट्रीमध्ये नेहमी  वेगवेगळ्या  अभिनेत्रीसोबत नाव जोडलं जात असून ह्या आहेत त्या प्रसिद्ध अभिनेत्री. 

Nov 22, 2023, 02:27 PM IST

सारा अली खान करणार लग्न, नवरदेव कोण? करण जोहर खुलासा करत म्हणाला, 'एक...'

Sara Ali Khan Wedding: करण जोहरने गोव्यामध्ये केलं भाष्य

Nov 22, 2023, 09:10 AM IST

पार्टी करीनाची मात्र चर्चा सारा-इब्राहिम आणि आलिया-रणबीरची

दिवाळीच्या निमित्तानं सगळे एकमेकांच्या घरी जाऊन शुभेच्छा देताना दिसले. त्यात चर्चा असते ती बॉलिवूड सेलिब्रिटींच्या दिवाळी पार्टीची. नुकतीच म्हणजे काल अभिनेत्री करीना कपूर खान आणि सैफ अली खान यांनी त्यांच्या घरी दिवाळीच्या पार्टीचे आयोजन केलं होते. त्याचे फोटो सध्या समोर आले आहेत.  

Nov 12, 2023, 10:27 AM IST

Health Goals: अवघ्या 2 आठवड्यात पोटाची चरबी गायब! सारा अली खानने असं केलं तरी काय?

Sara Ali Khan Weight Loss: सणासुदीच्या काळात वजन वाढण्याच्या समस्येवर साराने केली यशस्वीपणे मात

Nov 11, 2023, 02:38 PM IST

रात्री ३ वाजता सारा अली खानची गाडी पोलिसांनी थांबवली आणि....

 करण जोहरच्या 'कॉफी विथ करण' या चॅट शोचा प्रत्येक सीझन चर्चेत असतो. आता सीझन 8 देखील खूप चर्चेत आहे. शोच्या तिसऱ्या भागात सारा अली खान आणि अनन्या पांडे दिसल्या आहेत.

Nov 10, 2023, 05:04 PM IST