13 वर्षांनी मोठा असलेल्या आदित्यला डेट करते अनन्या! सारा अली खानकडूनच झाला खुलासा?
Ananya Panday confirms her relationship with Aditya Roy Kapoor : अनन्या पांडे आणि सारा अली खाननं यावेळी कॉफी विथ करणच्या नव्या सीझनमध्ये हजेरी लावली होती. त्यावेळी तिनं हा खुलासा केला आहे. त्यामुळे अनेकांना आश्चर्यात पाडले आहे.
Nov 4, 2023, 03:59 PM ISTफक्त 22 व्या वर्षी 'या' अभिनेत्रीने शाहरुख, अमिताभ यांना टाकले मागे
सोशल मीडियाची क्रेझ सध्या लोकांच्या मनात आहे. एखाद्या व्हिडीओमुळे चर्चेत आल्यानंतर त्या व्यक्तीचे सोशल मीडियावर युजर्स झपाट्याने वाढत जातात. अभिनेते-अभिनेत्रीही यामध्ये मागे नाहीत. सेलेब्स अनेकदा त्यांचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करतात आणि खूप प्रेमाचा वर्षाव करतात.
Oct 9, 2023, 05:14 PM ISTपारंपरिकतेला द्या हटके टच; गणेशोत्सवासाठी मिळवा खास फेस्टिव्ह लूक
पारंपरिकतेला द्या हटके टच; गणेशोत्सवासाठी मिळवा खास फेस्टिव्ह लूक
Sep 18, 2023, 02:16 PM ISTसैफकडे 5 हजार कोटींची संपत्ती, पण मुलांना एक रुपयाही मिळणार नाही
बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान लोकप्रिय असून त्याचं कुटुंब हे नेहमीच सगळ्यांचं लक्ष वेधताना दिसतात. त्यात सैफ अली खानची मुलं तर नेहमीच चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय ठरतात. सैफ अली खानची मुलं खूप लग्झरीअस आयुष्य जगताना दिसतात. सैफ अली खान हा पतौडी कुटुंबाचा भाग असून तो 10 वा नवाब आहे. तर सैफ अली खानकडे 5 हजार कोटींची संपत्ती असून त्यातला एकही रुपया त्याच्या मुलांना मिळणार नाही आहे.
Aug 31, 2023, 05:19 PM ISTशिकण्यासारखं... 'या' 6 वर्षीय स्टार किडनं तिला संभाळणारी ताई अन् हाऊस हेल्पर्सलाही बांधली राखी
Entertainment News : नुकतंच रक्षाबंधन पार पडलं आणि या दिवसाच्या निमित्तानं प्रत्येकानं आपआपल्या परिनं हा दिवस साजरा केला. सेलिब्रिटी मंडळीही यात मागे राहिली नाहीत.
Aug 31, 2023, 10:20 AM IST
तैमूर-जेहसोबत रक्षाबंधन साजर करण्यासाठी पोहचली सारा अली खान; पाहा फोटो
रक्षाबंधन आज देशभरात मोठ्या थाटामाटात साजरे केले जात आहे. बॉलीवूड सेलिब्रिटीही हा सण मोठ्या उत्साहात साजरा करतात. तर काही स्टार्स सोशल मीडियावर चाहत्यांना राखीसाठी शुभेच्छा देताना दिसले. त्याचवेळी बी-टाऊनची सुंदर अभिनेत्री सारा अली खान आपल्या भावांना राखी बांधण्यासाठी करीना कपूरच्या घरी पोहोचली.
Aug 30, 2023, 06:59 PM ISTसाराने शेअर केले ग्लॅमरस फोटो! कॅप्शनमध्ये म्हणाली, 'कधी तरी फोटो काढणं...'
बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान ही सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. सारा अली खानचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असल्याचे आपण पाहतो. दरम्यान, आता सारा अली खानचे काही फोटो नुकतेच सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. चला तर पाहुया साराचे फोटो...
Aug 20, 2023, 04:31 PM IST'मैं खिलाडी तू अनाडी' चित्रपट पाहून आला आणि मार खाल्ला; Saif Ali Khan सोबत नक्की काय घडलं होतं?
Saif Ali Khan Birthday: सैफ अली खान हा आपल्या सर्वांचा लाडका अभिनेता आहे. त्याचे अनेक चित्रपट हे गाजलेले आहेत त्यामुळे त्याची सदैव चर्चा होताना दिसते. सैफ अली खानचे पहिले लग्न हे अमृता सिंगसोबत झाले होते त्यानंतर एकमेकांना डेट केल्यानंतर करीना कपूरशी सैफ अली खान लग्नबंधनात अडकला. सैफ अली खानही अनेकदा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे.
Aug 16, 2023, 08:00 AM ISTसावत्र आईच्या प्रश्नावर सैफ अली खानच्या लेकीनं दिलं असं बेधडक उत्तर की क्षणात कौतुक कराल
Sara Ali Khan and Kareena Kapoor: सारा अली खान आणि करीना कपूर यांच्यात फार वेगळा बॉन्ड आहे. त्यामुळे त्यांची सोशल मीडियावरही चांगलीच चर्चा रंगलेली असते. त्यातून करीनानं साराला अनेकदा बेधडक प्रश्न विचारले आहेत परंतु तिनं मात्र त्यांची शांतपणे उत्तर दिलेली आहेत.
Aug 13, 2023, 12:41 PM ISTस्वत: च्या बर्थ डे केक पाहून घाबरली सारा अली खान... सेलिब्रेशनमधील VIDEO समोर
Sara Ali Khan Birthday Celebration : सारा अली खानच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनमधील अनेक फोटो व्हायरल झाले आहेत. सारा तर तिच्या बर्थ डे केकला घाबरली होती.
Aug 12, 2023, 05:28 PM ISTSara Ali Khan या secret इंस्टाग्राम हँडलवरुन यूजर्सवर ठेवते लक्ष, एका कृत्यामुळे शाळेतून होणार होती Suspend
Sara Ali Khan : PCOS मुळे सारा अली खानचं एकेकाळी 96 किलो वजन होतं. तेव्हा तिच्याकडे पाहून कोणालाही वाटलं नव्हतं की ती आज लीड अभिनेत्री म्हणून चाहत्यांच्या मनात घर करेल.
Aug 12, 2023, 09:49 AM IST
वाईट... विविध कार्यक्रमांना फ्लॉप स्टाईल स्टेटमेंट देणाऱ्या सेलिब्रिटींच्या यादीत सर्वात पुढे कोण?
बॉलिवूड सेलिब्रिटीज हे त्यांच्या फॅशन गेमसाठी ओळखले जातात. ते नेहमीच वेगवेगळे फॅशन ट्रेन्ड्स घेऊन येत असल्याचे आपण पाहतो. पण प्रत्येक व्यक्तीचा फॅशन गेम हा नेहमीच ऑन असतो असं नाही. अनेकदा त्यांना याच फॅशनमुळे ट्रोल देखील करण्यात येते. पण यंदाच्या आठवड्यात कोणत्या सेलिब्रिटींनी त्यांच्या फॅशन गेमनं सगळ्यांची मने जिंकली आहेत. ते पाहुया...
Aug 7, 2023, 01:43 PM ISTVogue च्या कव्हरवर सारा अली खान; पोझ पाहून ट्रोलर्स म्हणाले, 'असं वाटतंय टीचरनं...'
Sara Ali Khan Trolled: सारा अली खान आपल्या स्टायलिश लुकनं कायमच चाहत्यांना घायाळ करते. त्यामुळे तिची सोशल मीडियावर जोरात चर्चा रंगलेली असते. सध्या तिच्या व्हॉगवरील कव्हरमुळे परत तिची चर्चा रंगलेली पाहायला मिळाली आहे. परंतु यावेळी मात्र ती ट्रोल झाली आहे.
Aug 3, 2023, 06:36 PM ISTधार्मिक श्रद्धेवरून ट्रोल होण्यावर सारा अली खाननं पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया, म्हणाली...
Sara Ali Khan : सारा अली खान ही नेहमीच हिंदू मंदिरात गेल्यामुळे ट्रोल होताना दिसते. पण सारानं कधीच त्यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. मात्र, अखेर सारानं या सगळ्या ट्रोलिंगवर तिची प्रतिक्रिया दिली आहे.
Aug 3, 2023, 05:17 PM ISTसारा अली खानचा लूक करतोय चाहत्यांना घायाळ; पाहा फोटो
अभिनेत्री सारा अली खान ही अभिनेत्री सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असते.
Aug 1, 2023, 08:47 PM IST