sara ali khan

Sara Ali Khan : कोण होत्या उषा मेहता? ज्यांच्या नुसत्या आवाजानेच ब्रिटीश थरथर कापायचे,जाणून घ्या

Who is Usha Mehta :'ऐ वतन मेरे वतन' (Ae Watan Mere Watan) या चित्रपटात सारा अली खान (Sara Ali Khan) भारताची महिला स्वातंत्र्य सेनानी उषा मेहता (Freedom Fighter Usha Mehta) यांच्या भूमिकेत दिसणार आहे. आज प्राइम व्हिडीओच्या युट्यूब अकाऊंटवरून साराच्या 'ऐ वतन मेरे वतन' चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला. 

Jan 23, 2023, 05:48 PM IST

'ये है हिंदुस्तान की आवाज...', Sara Ali Khan च्या Ae Watan Mere Watan चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

Sara Ali Khan च्या या आगामी चित्रपटासाठी सगळेच उत्साही आहेत. साराची एक वेगळी झलक चाहत्यांना पाहता येणार आहे. 

Jan 23, 2023, 01:33 PM IST

नक्की कोणाला डेट करतोय शुभमन गिल...तेंडुलकरांच्या साराला की सैफ अली खानच्या लेकीला....?

बॉलिवूड कलाकार असो किंवा क्रिकेटपटू या दोघांच्या लाइफमध्ये डोकवायला चाहत्यांना खूप आवडतं. क्रिकेटच्या मैदानावर फलंदाजी करणार्‍या या प्रसिद्ध क्रिकेटरने या दोन सुंदर मुलींना डेट केल्याची चर्चा आहे.   

Jan 18, 2023, 08:14 PM IST

Sara Ali Khan weightloss: 96 किलोवरून 40 किलो...Sara Ali Khan ने सांगितला तो प्रेरणादायी प्रवास

Sara ali Khan weight loss transformation: अश्या आजारात वजनवाढीवर तुमचा कंट्रोल नसतो, मात्र तरीही तिने जिद्द आणि चिकाटीने आपलं वजन कमी करून दाखवलं. साराने मनाशी ठरवलं आणि वजन कमी करण्याचा निर्णय घेतला. आणि जोपर्यंत वजन कमी करणार नाही तोपर्यंत आईला व्हिडीओ कॉलवरसुद्धा आपला चेहरा दाखवणार नाही. 

Jan 18, 2023, 02:27 PM IST

मैदानात Shubman Gill ला पाहतात 'सारा-सारा' ओरडले चाहते; खेळाडूने दिलं असं रिएक्शन की...!

शुभमन त्याच्या खेळाच्या परफॉर्मन्ससोबत पर्सनल लाईफवरून देखील चांगलात चर्चेत असतो. शुभमन आणि सारा तेंडुलकर (Sara Tendulkar) यांचं अफेअर असल्याची चर्चा आहे. याचमुळे शुभमनला पाहुन त्याचे चाहते सारा-सारा ओरडू लागल्याचा प्रकार समोर आला आहे. 

Jan 17, 2023, 09:02 PM IST

Saif-Amrita : घटस्फोटानंतर Saif Ali Khan आणि अमृता सिंग पुन्हा एकत्र?

Saif Ali Khan आणि अमृता घटस्फोटानंतर का आले एकत्र? कारण आलं समोर...

Jan 15, 2023, 05:17 PM IST

Shubhman Gill Affairs : एकाच नावाच्या दोन प्रेयसी; टीम इंडियाचा हँडसम हंक शुभमन गिल कमालच करतो राव!

गुवाहाटीतील ACA Stadium येथे रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघ मैदानात उतरणार आहे. यावेळी संघामध्ये काही महत्त्वाचे बदल करण्यात आल्यानं क्रिकेट रसिकांच्या नजरा या सामन्यावर खिळलेल्या असतील. यातच एका खेळाडूकडून प्रचंड अपेक्षा असतील. तो खेळाडू म्हणजे, शुभमन गिल. 

Jan 10, 2023, 12:39 PM IST

न्यासा, जान्हवी, सुहानाबरोबर आता समायराच्या हॉटनेसची चर्चा, करिश्मा कपूरच्या मुलीचे ग्लॅमरस फोटो पाहिलेत का?

बॉलीवूडमध्ये स्टार किड्सची चर्चा आहे, अनेक सेलिब्रेटिंच्या मुलांच्या बोल्डनेस आणि ग्लॅमरची चर्चा होत असते. आता यात आणखी एका नावाच समाशे झाला आहे. अभिनेत्री करिश्मा कपूरच्या मुलीचे हॉट फोटो सोशल मीडियावर होतायत व्हायरल

Jan 9, 2023, 06:53 PM IST

Sara Ali Khan चे 'या' बॉलिवूड कलाकारांसोबत होते संबध..! लव्हबाईटमुळे आली होती चर्चेत

 Sara Ali Khan Affairs : अनेक सेलिब्रिटींसोबत ती रिलेशनशिपमध्येही होती. अनेक मोठ्या सेलिब्रिटींना तिने डेट केलं आहे. आज आम्ही तुम्हाला सारा अली खानच्या लव्हलाईफबद्दल सांगणार आहोत.

Jan 2, 2023, 04:36 PM IST

सर्व खेळ सौंदर्याचा...; असं का म्हणाली Sara Ali Khan

'परफेक्ट बॉडी... Sara Ali Khan चा वजन कमी करण्याचा प्रवास वाचून तुम्ही व्हाल हैराण
 

Dec 16, 2022, 11:12 AM IST

Sara Ali Khan चा महागड्या गाडीतून नाही, तर लोकल ट्रेनमधून प्रवास

  साराने 2018 मध्ये बॉलिवूड करिअरला सुरूवात केली. त्यानंतर तिने कधीही मागे पाहिलं नाही. 'केदारनाथ' सिनेमातून अभिनेत्री अभिनयाला सुरूवात केली. सध्या साराचा ट्रेनमधून प्रवास करताना व्हिडीओ व्हायरल होत आहे. 
 

 

Dec 10, 2022, 08:50 AM IST

अभिनेता कार्तिक आर्यन लवकरच अडकणार लग्नबंधनात?

कार्तिक आर्यन सैफ अली खानची मुलगी सारा अली खानला डेट करत होता मात्र त्यांचं नात फार काळ टिकू शकलं नाही

Dec 5, 2022, 04:01 PM IST

Shubman Gill सोबत अफेअरच्या चर्चा रंगताचं सारा का लपवते चेहरा? Video Viral

Sara Ali Khan ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक असून तिचे व्हिडीओ सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होत असतात. 

Nov 27, 2022, 12:01 PM IST

Sara Ali Khan ने शेअर केला Varun Dhawan सोबतचा फोटो; इन्टाग्रामवर म्हणाली...

IFFI 2022 Sara Ali Khan And Varun Dhawan: वरूण धवन आणि अभिनेत्री सारा अली खान यांचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल (Enjoying A Beach Day In Goa) होताना दिसतोय.

Nov 20, 2022, 07:23 PM IST

करण जोहर ने विचारताच Kiara Advani ने शेअर केले बेडरूम सिक्रेट्स, चाहत्यांना दिला आश्चर्याचा धक्का...

Koffee with Karan 7:  तू खरोखर व्हर्जिन आहेस? या प्रश्नाच्या उत्तरावर Kiara Advani ने दिलं हैराण करणारं उत्तर

 

Nov 17, 2022, 09:03 PM IST