'मी भाग्यवान आहे, जय भोलेनाथ!' केदारनाथच्या दर्शनाला पोहोचली सारा; चाहत्यांना आठवला सुशांत
Sara Ali Khan in Kedarnath: बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खानने नुकतीच 'केदारनाथ'च्या दर्शनाला पोहोचली होती. सारा अली खानचा पहिला चित्रपट 'केदारनाथ' असल्याने तिचं या जागेशी खास नातं आहे.
May 10, 2023, 06:48 PM ISTSara Ali Khan सोबत स्विमिंग पूलमध्ये असलेला 'हा' मिस्ट्री मॅन कोण?
Sara Ali Khan नं सोशल मीडियावर तिचे हे फोटो शेअर केले आहेत. साराचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असून त्यावर नेटकऱ्यांनी प्रश्न विचारत तुझ्यासोबत असलेला कोण आहे असं विचारलं आहे. तर अनेकांनी त्यावर त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. तिचे हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत.
May 5, 2023, 01:00 PM ISTShubman Gill ला पाहताच स्टेडियममध्ये गुंजतो 'सारा भाभी जैसी'चा नारा, विराट कोहलीच्या 'त्या' कृत्याचा व्हिडीओ व्हायरल Video Viral
Shubman Gill Video Viral : सध्या आयपीएलची (IPL 2023) धूम सुरु आहे. आज मुंबईतील वानखेडे (IPL 2023, MI vs CSK)स्टेडियमवर मुंबई इंडियन्स (MI) आणि चेन्नई सुपर किंग्स (CSK) एकमेकांशी लढणार आहे. पण सोशल मीडियावर कायम चर्चा असते ती शुभमन गिल आणि साराची...जेव्हा प्रेक्षक 'सारा भाभी जैसी'चा नारा देतात तेव्हा विराट कोहलीचं ते कृत्य...
Apr 8, 2023, 11:54 AM IST
IPL 2023: 'हे' आहेत टीम इंडियातील हॅण्डसम हंक बॅचलर्स, ज्यावर अनेक मुली आहेत फिदा!
Team India In IPL 2023: लवकरच आयपीएलला सुरूवात होणार आहे. तेव्हा जाणून घेऊया टीम इंडियातील (Bachelors) मोस्ट एलिजिबल बॅचलर्सविषयी
Mar 11, 2023, 01:38 PM IST
Sara Ali Khan : '2020 हे वर्ष होतं खूपचं वाईट', सारा अली खानचा मोठा खुलासा
Sara Ali Khan नं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत हा धक्कादायक खुलासा केला आहे. सारा कोणासोबत रिलेशनशिपमध्ये नव्हती अशा चर्चा सुरु असताना ब्रेकअप विषयी सारा अली खाननं मोठा खुलासा केला आहे. यासोबतच सारानं तिच्यासाठी 2020 हे वर्ष कसं गेलं ते देखील सांगितलं आहे.
Mar 5, 2023, 05:54 PM ISTSara Ali Khan च्या सुंदर, तजेलदार त्वचेचं रहस्य आहे 'हे' हेल्थ ड्रिंक
Sara Ali Khan Health Tips: अभिनेता सैफ अली खानची मुलगी सारा अली खान (Sara Ali Khan) ही सध्याच्या आघाडीच्या अभिनेत्रीपैंकी सर्वात सुंदर अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.
Mar 1, 2023, 01:30 PM ISTकरीना कपूरला आई म्हणत नाही Sara Ali Khan; मग काय नावाने मारते हाक? वयात 13 वर्षांचं अंतर
Sara Ali Khan on Kareena Kapoor: बॉलिवूडमधील प्रसिद्ध माय-लेकींच्या जोडीत सारा अली खान (Sara Ali Khan) आणि करीना कपूरचाही (Kareena Kapoor) समावेश होतो. करीना ही साराची सावत्र आई असून दोघांच्या वयात 13 वर्षांचं अंतर आहे. पण सारा करीनाला आई म्हणून हाक मारत नाही. मग ती नेमकं काय म्हणते हे जाणून घ्या.
Feb 23, 2023, 05:47 PM IST
Sara Ali Khan: कपाळावर चंदन, डोक्यावर ओढणी; महादेवाचं दर्शन घेतल्यानं सारा अली खान ट्रोल का झाली?
Sara Ali Khan Trolled: सारा अली खाननं ठिकठिकाणच्या शिवमंदिरांना दिलेल्या भेटीचे आणि दर्शनाचे फोटोज इन्टाग्रामवर शेअर केले होते आणि तिनं सगळ्यांना महाशिवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या होत्या.परंतु या फोटोंमुळे सारा अली खान प्रचंड ट्रोल झाली आहे.
Feb 19, 2023, 05:38 PM ISTSara Ali Khan बरोबर विमानतळावर असं काही झालं...., Video पाहून सर्वच अस्वस्थ
Sara Ali Khan अनेकदा विमानतळावर तिच्या चाहत्यांसोबत सेल्फी आणि फोटो क्लिक करताना दिसते. पण अलीकडेच विमानतळावर तिच्यासोबत असे काही घडले की त्याचे चाहते आणि व्हिडिओ पाहणारे सगळेच अस्वस्थ झाले.
Feb 10, 2023, 11:42 AM ISTSaraAliKhan : काय होतीस तू ,काय झालीस तू...सारा तुस्सी ग्रेट हो
SaraAliKhan : अश्या आजारात वजनवाढीवर तुमचा कंट्रोल नसतो, मात्र तरीही तिने जिद्द आणि चिकाटीने आपलं वजन कमी करून दाखवलं. साराने मनाशी ठरवलं आणि वजन कमी करण्याचा निर्णय घेतला
Feb 9, 2023, 05:27 PM ISTKiara Advani -Sidharth Malhotra Wedding : बॉलिवूडमध्ये सूर्यास्तावेळीच का करतात लग्न? ‘हे’ आहे खास कारण
Kiara Advani -Sidharth Malhotra Wedding: अखेर बॉलीवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि अभिनेत्री कियारा अडवाणीचा शाहीविवाह सोहळा पार पडला आहे. बॉलीवूडमधील वेगवेगळ्या सेलिब्रेटींच्या उपस्थितीत त्यांचे लग्न झाले असून त्या सोहळ्याचे फोटोही आता सोशल मीडियावर व्हायरल झाले.
Feb 8, 2023, 09:46 AM ISTShubman Gill: शुभमन से मॅच करा दो, Tinder ला विनंती करणाऱ्या तरूणीला अर्शदीपचं खणखणीत उत्तर, पाहा Video
Arshdeep singh Answer to Tinder Girl: बॉन्ड्री लाईनजवळ अनेक खेळाडू उभे होते. त्यावेळी अर्शदीपने (Arshdeep Singh) जे काही केलं, ते कॅमेऱ्यात कैद झालंय.
Feb 3, 2023, 06:33 PM ISTShubman Gill च्या 'Sara 'चे खासगी फोटो VIRAL, सोशल मीडियावर एकच धुमाकूळ
Sara Tendulkar Latest Photos : टीम इंडियाचा स्टार फलंदाज शुभमन गिल (Shubman Gill) च्या साराचे खाजही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. हे फोटा पाहून चाहत्यांना धक्का बसला आहे.
Jan 31, 2023, 10:08 AM ISTVirat Kolhi: मैदानात चाहते शुभमनला 'सारा भाभी' आवाज देत चिडवत असताना विराटने केलं असं काही...; VIDEO व्हायरल
न्यूझीलंडविरोधातील एकदिवसीय सामन्यात मैदानात चाहते शुभमन गिलला सारा नावाने चिडवत असतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आता आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत विराट कोहली चाहत्यांकडून दिल्या जाणाऱ्या घोषणा ऐकून हसत असल्याचं दिसत आहे.
Jan 26, 2023, 11:02 AM IST
Sara Ali Khan Injured : नाकाला गंभीर दुखापत झाल्याने असा बदलला सारा अली खानचा चेहरा
नताशा आणि वरुण धवनने 24 जानेवारीला लग्नाचा दुसरा वाढदिवस साजरा केला. लग्नाच्या वाढदिवसानिमित्त या जोडप्याने एका भव्य पार्टीचं आयोजन केलं होतं ज्यामध्ये बॉलिवूड स्टार्स सहभागी झाले होते.
Jan 25, 2023, 06:50 PM IST